en
Feedback
❤️🕊️🌈स्वत:च्या स्वप्नावर विश्वास ठेवा...🎯👍🤗❣️

❤️🕊️🌈स्वत:च्या स्वप्नावर विश्वास ठेवा...🎯👍🤗❣️

Open in Telegram

🌿♥️__तुझ्या वाट्याला दररोज संघर्ष आहे, म्हणजे नक्कीच तुझ्यात काहीतरी खास आहे..🤞😍 🌸...रडू आलं तरी रड, पण लढ💪... 🌻तुझ्यासाठी...🫶 🍁तुझ्या स्वप्नासाठी..💟 ☘️तुझ्यातल्या तुला.., 😍जपण्यासाठी...😇💫 ⭐️🌿♥️✨🔥🌸🥰 ꧁𓊈𒆜Channel by✍️🅐🅡🅥🅦❣️𒆜𓊉꧂

Show more
639
Subscribers
-324 hours
-27 days
-1330 days

Data loading in progress...

Similar Channels
No data
Any problems? Please refresh the page or contact our support manager.
Tags Cloud
No data
Any problems? Please refresh the page or contact our support manager.
Incoming and Outgoing Mentions
---
---
---
---
---
---
Attracting Subscribers
August '26
August '26
+5
in 0 channels
July '26
+19
in 3 channels
Get PRO
June '26
+8
in 1 channels
Get PRO
May '26
+15
in 2 channels
Get PRO
April '260
in 2 channels
Get PRO
March '26
+9
in 1 channels
Get PRO
February '26
+15
in 1 channels
Get PRO
January '26
+5
in 2 channels
Get PRO
December '25
+10
in 2 channels
Get PRO
November '25
+5
in 0 channels
Get PRO
October '25
+20
in 2 channels
Get PRO
September '25
+68
in 2 channels
Get PRO
August '25
+22
in 1 channels
Get PRO
July '25
+30
in 2 channels
Get PRO
June '25
+134
in 3 channels
Get PRO
May '25
+23
in 8 channels
Get PRO
April '25
+8
in 1 channels
Get PRO
March '25
+16
in 1 channels
Get PRO
February '25
+15
in 0 channels
Get PRO
January '25
+26
in 1 channels
Get PRO
December '24
+73
in 6 channels
Get PRO
November '24
+519
in 4 channels
Date
Subscriber Growth
Mentions
Channels
26 August0
25 August0
24 August0
23 August0
22 August+1
21 August0
20 August0
19 August0
18 August0
17 August0
16 August0
15 August0
14 August0
13 August0
12 August+1
11 August0
10 August0
09 August0
08 August0
07 August0
06 August+1
05 August0
04 August0
03 August0
02 August+2
01 August0
Channel Posts
2
🚨🫠...GOOD MORNING OFFICER'S....❤️🧿🌿
117
3
sticker.webp
117
4
हे बघ सध्याचा काळ खुप जास्त स्पर्धात्मक आहे वास्तव आहे...प्रत्येक जण स्पर्धे मध्ये उतरला आहे मग तुला ह्यांमध्येच अडकुन राहायचे आहे.. कि नवीन वर्ष- 'पोस्ट आणि घरच्यासोबत आनंदाने साजरे करायचे आहे❤️🤗 हे आता तु ठरव... फक्त एवढेच सांगेल ह्या काळात खचून नको जावू आणि ह्या सगळ्यामध्ये स्वतः वरचा विश्वास मात्र कमी होई नको देऊ ....💯🧿👍 कर हर मैदान फतेह..💥🔥😍 https://t.me/Swtachya_Swpnavar_Vishwas_Theva
152
5
sticker.webp
145
6
टेंशन येत आहे ना ह्यावेळी पण होईल का नाही..?? दररोज तेच ते सकाळी उठून Library ला जाणे नंतर रुम अजून दुसरया दिवशी तेच ते हे सर्व नकोस वाटत आहे ना...?? दिवस तसेच नाही राहत रे.... हे बघ प्रयत्न करणं सोडू नको..✍📚 आज ना उद्या एक दिवस तुझ्या मनासारखा नक्कीच येईल....🚨💯✌ https://t.me/Swtachya_Swpnavar_Vishwas_Theva
173
7
समस्या सगळ्यांनाच असतात, अडचणी प्रत्येक कामात असतात, पण तुम्ही त्यावर मात करून पुढे जाताय कि घाबरून माघार घेताय यावर तुमचे यश अपयश अवलंबून असते...💯 💐Good morning... 🌄
201
8
https://youtube.com/shorts/36PoKQQz93g?si=PEIm9VlnoFDLSndP
263
9
👀लोकांच्या नजरेतून पाहणे सोडुन द्या कारण त्यांच्या नजरा वेळेनुसार बदलतात...🔥🤞🤏 तुम्ही स्वत:ला कोणत्या नजरेतून पाहता त्यांवर तुमचे भवितव्य अवलंबून असते... 💯✌️ _Booster..
309
10
sticker.webp
309
11
स्वातंत्र्यवीरांना करूया शतशः प्रणाम,🙇‍♀️🙏 त्यांच्या निस्वार्थ त्यागानेच..🫡 भारत बनला महान..🇮🇳! भारतीय स्वातंत्र्य दिनाच
स्वातंत्र्यवीरांना करूया शतशः प्रणाम,🙇‍♀️🙏 त्यांच्या निस्वार्थ त्यागानेच..🫡 भारत बनला महान..🇮🇳! भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या सर्व भारतीयांना मनःपूर्वक शुभेच्छा..❤️🇮🇳
362
12
sticker.webp
302
13
sticker.webp
1
14
❤️आपण पास होणारच आहोत...🌿 सतत हे स्वतः ला सांगत रहा...जिद्द कायम ठेवा. बाकीचं सर्व विसरा आता काही दिवस तरी.... बाकीचं सगळं शून्य आहे तुमच्यासाठी सध्या. तुम्हाला तुमचं 200% द्यायच आहे. हातच असं काहीच राखून ठेवायच नाही... उरलेले दिवस असे घालवा की नंतर निकाल काहीही असो पश्चात्ताप करावा लागणार नाही. मी माझ्या परीने पूर्ण प्रयत्न केला हाच आवाज शेवटच्या दिवशी आतून आला पाहिजे.. स्वतः ला टॉपर च्या जागी ठेवून विचार करा. टॉपर ने हे दिवस कसे घालवले असतील.... त्याचे/तिचे do's आणि dont's काय असते. यावर शांत चित्ताने विचार करा....सर्व उत्तर आतूनच मिळतील, आणि ती खरी असतील..तुमच्यासाठी एकदम बरोबर असतील.... कारण मन थाऱ्यावर असेल तर सगळी खरी उत्तरं आतच भेटतात...🌿❤️
277
15
sticker.webp
236
16
आपल मंत्रालय...15 ऑगस्ट 2026... पूर्व तयारी❤️
आपल मंत्रालय...15 ऑगस्ट 2026... पूर्व तयारी❤️
289
17
🧿स्पर्धा लाखो ची असली तरी निवड जिद्दीचीच होते❤️ म्हणून अभ्यास असा करा की यशालाच तुमचा पत्ता शोधावा लागेल..🔥🥳💥😎 DO IT...🤞🔥🎯 Good Morning Officers.. https://t.me/Swtachya_Swpnavar_Vishwas_Theva
304
18
🌸..स्वतःवरच विश्वास ठेवायला शिका, जोपर्यंत तुमचा स्वतःवर विश्वास नसेल, तोपर्यंत तुमच्यावर कोणी विश्वास ठेवावा अशी अपेक्षाही करू नका...💯✅ शुभ रात्री..💥🔥
296
19
sticker.webp
278
20
स्वतःच्या मेहनतीने परिस्थिती बदलायची स्वप्न बघा...💪💥 कारण ही दुनिया त्यांचीच विचारपूस करते, ज्यांची परिस्थिती चांगली असते...!! बरोबर ना....??? @Dream__Talathi ..🔥🏆💪✊🚨 https://t.me/Swtachya_Swpnavar_Vishwas_Theva
333