cookie

We use cookies to improve your browsing experience. By clicking «Accept all», you agree to the use of cookies.

avatar

🎯eSIMPLIFIED Katta🚨🚔🎯

🎯eSIMPLIFIED Katta🚨🚔🎯 SIMPLIFIED PUBLICATION चा अधिकृत चॅनेल आहे. लाईक करा | शेअर करा | सबस्क्राईब करा...

Show more
Advertising posts
409
Subscribers
-224 hours
+17 days
+1630 days

Data loading in progress...

Subscriber growth rate

Data loading in progress...

Photo unavailableShow in Telegram
आगामी होणाऱ्या सर्व परीक्षांसाठी उपयुक्त पुस्तके... महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध आहे... आजच आपल्या जवळच्या विक्रेत्यांशी संपर्क करा. आणि आपली प्रत राखून ठेवा. 🔲 ONLINE BOOKING NOW👇👇👇 https://www.simplifiedcart.com
Show all...
Photo unavailableShow in Telegram
♦️राज्यसेवा पूर्व परीक्षा हॉल तिकीट उपलब्ध. 👉 महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 चे प्रवेशप्रमाणपत्रे उमेदवारांच्या खात्यामध्ये उपलब्ध झाले आहेत. 👉 लिंक : https://mpsconline.gov.in/candidate/login 👉 परीक्षा दिनांक - 21 जुलै 2024 पेपर 1 (सामान्य अध्ययन) • उपकेंद्रावरील उपस्थिती - सकाळी 08:30 • प्रवेशाची शेवटची वेळ - सकाळी 09:30 • परीक्षा कालावधी - सकाळी 10 ते 12 पेपर 2 (C-SAT) • उपकेंद्रावरील उपस्थिती - दुपारी 1:30 • प्रवेशाची शेवटची वेळ - दुपारी 2:30 • परीक्षा कालावधी - दुपारी 3 ते 5
Show all...
Photo unavailableShow in Telegram
🔲 महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध आहे. 👉तृतीय सुधारित आवृत्ती👈 📍सिम्प्लिफाईड महाराष्ट्रातील समाजसुधारक सामाजिक व धार्मिक सुधारणा चळवळी ----------------------------------------------------------------------- 🔲 खालील वैशिष्ट्ये असणारे एकमेव पुस्तक : ▲प्रत्येक घटक-उपघटकांचे सखोल व परिपूर्ण विश्लेषण ▲आयोगाच्या 1000+ प्रश्नांसह सराव प्रश्नांचा समावेश ▲120+ समाजसुधारक व व्यक्तीविशेष यांची सोप्या भाषेत मांडणी ▲आयोगाच्या सुधारित अभ्यासक्रमानुसार सर्व समाजसुधारकांचा समावेश ☑️ कोणकोणत्या परीक्षेसाठी उपुक्त असेल...👇----------------------------------------------------------------------- MPSC/SR/STI/ASO/PSI/ Dept. PSI/ ESI/Tax. Asst. / CL-Ty / उद्योग निरिक्षक / वनसेवा पूर्व व मुख्य परीक्षा तसेच आगामी TCS/ IBPS, सरळसेवा व सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त. 23 मार्च पासून सर्व बुक स्टॉल वर उपलब्ध. 👉Mrp - 360 👉Pages - 368 📚 Buy Online Simplified Publication Online Store👇👇👇 https://www.simplifiedcart.com
Show all...
Photo unavailableShow in Telegram
आगामी होणाऱ्या सर्व परीक्षांसाठी उपयुक्त पुस्तके... महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध आहे... आजच आपल्या जवळच्या विक्रेत्यांशी संपर्क करा. आणि आपली प्रत राखून ठेवा. 🔲 ONLINE BOOKING NOW👇👇👇 https://www.simplifiedcart.com
Show all...
♦️#ASO 2023 #revised provisional selection list number 2
Show all...
9034.pdf0.54 KB
♦️#UPSC FR-CAPF 23 निकाल.
Show all...
FR-CAPF-23-engl-050724.pdf1.97 KB
♦️#STI 2023 #revised #FINAL MERIT LIST NO. 2 (AS PER ORDER OF HON'BLE MAT IN O.A. NO. 569/2024)
Show all...
9035.pdf5.94 KB
♦️#STI 2023 #revised #FINAL MERIT LIST NO. 2 (AS PER ORDER OF HON'BLE MAT IN O.A. NO. 569/2024)
Show all...
9036.pdf0.89 KB
Photo unavailableShow in Telegram
#PSI #interview 2 टप्पा ✅♦️जा.क्र.036/2023 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा 2022-पोलीस उपनिरीक्षक संवर्गाकरीता दुसऱ्या टप्प्यामधील मुलाखती दि.16 जुलै 2024 ते 1 ऑगस्ट 2024 या कालावधीत आयोजित करण्यात येत आहेत. यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
Show all...
#Tax_assistant #waiting ♦️जा.क्र.115/2022 महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2022 मधील कर सहायक संवर्गाच्या प्रतीक्षायादीवरील शिफारस पात्र ठरलेल्या 31 उमेदवारांची यादी व प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
Show all...
9030.pdf0.43 KB
Choose a Different Plan

Your current plan allows analytics for only 5 channels. To get more, please choose a different plan.