en
Feedback
CATALYST UPSC/MPSC NEW PATTERN

CATALYST UPSC/MPSC NEW PATTERN

Open in Telegram
1 542
Subscribers
-124 hours
-107 days
-3730 days
Posts Archive
Repost from N/a
'माजी' या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्दाचा उपयोग ——— या वाक्यात केला आहे. (अ) अजि म्या ब्रह्य पाहिले.(ब) विद्यमान परीस्थितीत मला हेच योग्य वाटले. (क) पुरोगामी महाराष्ट्रात हे असे घडू शकते. (ड) प्रतिगामी विचाराच्या व्यक्तींना याला कडाडून विरोध केला.
Anonymous voting

Repost from N/a
विधायकच्या विरुद्ध -
Anonymous voting

Repost from N/a
'कृपण' या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्दाच्या वापराने तयार केलेले वाक्य निवडा :
Anonymous voting

Repost from N/a
पुढील जोड्यांपैकी कोणती विरुद्धार्थाची जोडी बरोबर आहे ते ओळखा.
Anonymous voting

Repost from N/a
'निरर्थक' चा विरुद्धार्थी शब्द.
Anonymous voting

🚩महिला व बालविकास विभाग(WCD) सरळसेवा भरती 2024-25 🔸परिविक्षा अधिकारी 🔸वरिष्ठ लिपिक 🔸संरक्षण अधिकारी (कनिष्ठ) 🔸कनिष्ठ काळजी वाहक संवर्गाची तात्पुरती निवड यादी. Join👇 https://t.me/AbhyudayaIAS

Repost from N/a
खालीलपैकी कोणता गट विरुद्धार्थी शब्दांचा नाही ?
Anonymous voting

Repost from N/a
'गुळगुळीत' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा.
Anonymous voting

Repost from N/a
'उत्कर्ष' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता ?
Anonymous voting

Repost from N/a
'मोहन नीताला तिच्या परोक्ष बोलला होता' या वाक्यातील 'परोक्ष' शब्दाच्या विरुद्ध असणारा शब्द निवडा.
Anonymous voting

Repost from N/a
विरुद्धार्थी शब्द लिहा. - आपला
Anonymous voting

Repost from N/a
'अभिवृद्धी' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता ?
Anonymous voting

Repost from N/a
'सुज्ञ' - या शब्दाबद्दल विरुद्धार्थी शब्द ओळखा.
Anonymous voting

Repost from N/a
'जहाल' - या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता ?
Anonymous voting

Repost from N/a
उदंड - या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा.
Anonymous voting

Repost from N/a
वाचाळ - या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा.
Anonymous voting

Repost from N/a
'प्रगती' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा.
Anonymous voting

Repost from N/a
'आमंत्रित' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द पुढीलपैकी कोणता आहे?
Anonymous voting

Repost from N/a
'शाप' - या शब्दाबद्दल विरुद्धार्थी शब्द ओळखा.
Anonymous voting