cookie

We use cookies to improve your browsing experience. By clicking «Accept all», you agree to the use of cookies.

avatar

MPSC GURU

MPSC GURU च्या Online Platform वर तुम्हाला राज्यसेवा आणि संयुक्त गट ब आणि क या परीक्षांसाठी यशस्वी विद्यार्थ्यांकडून मार्गदर्शन मिळेल.... 🧐Kalidas Waghmare (UPSC ASPIRANTS) @KalidaIAS

Show more
Advertising posts
19 462
Subscribers
-2724 hours
-1587 days
-83130 days

Data loading in progress...

Subscriber growth rate

Data loading in progress...

Photo unavailableShow in Telegram
‼️राज्यसेवा 2025 वर्णनात्मक परीक्षा पध्दती.... नमस्कार मित्रांनो जर का तुम्ही वर्णनात्मक परीक्षा पध्दतीची तयारी करत असाल तर आम्ही तुमच्या साठी Telegram Channel बनवलं आहे ज्याच्या माध्यमातून आम्ही नवीन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करु..... ✅🧐UPSC चे अनुभवी मार्गदर्शक ▪️ महेश जाधव (UPSC 3 मुख्य परीक्षांसाठी पात्र) ▪️ अरुण थोरात (UPSC 2 मुख्य परीक्षांसाठी पात्र आणि 1 मुलाखत) ▪️ कालिदास वाघमारे (UPSC 5th Attempt experience)
Show all...
👍 1
राज्यसेवा वर्णनात्मक
✅ MPSC - 2025 ✅
✅ MPSC Descriptive ✅
😎 माझा अनुभव 😎 👉2021 या वर्षीच्या बॅच मध्ये PSI पदी निवड🔥 ✅ - 2019 पासून FUTURE OFFICER या YOUTUBE❤️ CHANNEL च्या माध्यमातून आतापर्यंत दोन लाखापेक्षा जास्त विद्यार्थ्याना अभ्यासासाठी मार्गदर्शन केले आहे. पोलीस उपनिरीक्षक (PSI)- संजय विघ्ने( 2021 बॅच) 🌚✅ Unacdemy educator - 2020 year ✅combine 2020.. PSI mains , ✅2021- Psi Sti Aso mains ✅2021- qualified for मंत्रालयीन क्लर्क स्किल टेस्ट... ✅2021- राज्यसेवा mains ✅2022- PSI-CLERK MAINS 👑 FINNALLY QUALIFIED FOR - PSI INTERVIEW 2021⭐️⭐️ 27 मार्क्स लीड✅🔥🔥 माझ्या मार्गदर्शनातून तुम्हाला रोज सकाळी आणि रात्री 10:10 फ्री टेस्ट देण्यात येईल...✅ मग विचार कसला करताय लगेच जॉईन करा- https://t.me/Futureofficer111 🔻https://t.me/Futureofficer111
Show all...
FUTURE OFFICER ( PSI SANJAY VIGHNE 🚨)

नमस्कार मी संजय विघ्ने ( पोलिस उपनिरीक्षक 2021 🚨🌟🌟) चॅनेलवर सर्व प्रकारच्या mpsc update... अभ्यासासाठी अधिकारी वर्गाचे मार्गदर्शन येथे आपल्याला मिळेल ... 💯Id- @vighnesanjay123

👍 5
Photo unavailableShow in Telegram
महाराष्ट्रातील सर्वात कमी तालुके असणारा जिल्हा कोणता ❓
Show all...
सिंधुदुर्ग
रायगड
नंदुरबार
धुळे
योग्य उत्तर बघण्यासाठी क्लिक करा 💁‍♀
कम्बाईन 2024 साठी अत्यंत उपयुक्त
Photo unavailableShow in Telegram
✅🧐 जगातील प्रमुख कालवे ◼️सुवेझ कालवा – तांबडा समुद्र व भूमध्य समुद्र यांना जोडणारा हा जगातील सर्वात मोठा कालवा आहे या कालव्याने नाईल नदीचे खोरे व सिनाई द्विपकल्प वेगवेगळे केले आहेत या कालव्याने युरोपातून आशियात येण्याचा सर्वात जवळचा मार्ग निर्माण झाला ◻️पनामा कालवा - पश्चिमेस असणारा प्रशांत महासागर व पूर्वेस असणारा केरेबियन सागर (अटलांटिक महासागर) यांना जोडणारा हा कालवा आहे. यात प्रशांत महासागराच्या किनाऱ्यांवर पनामा हे बंदर आहे तर कॅरेबियन समुद्र किनाऱ्यावर कोलन बंदर आहे ◼️किल कालवा - जर्मनीतील हा कालवा उत्तर समुद्र व बाल्टिक समुद्र यांना जोडण्याचे काम करतो ◻️सु-कालवा - अमेरिकेतील हा कालवा सुपेरिअर लेक व ह्युरॉन लेक यांना जोडण्याचे काम करतो ◼️ईरी कालवा - अमेरिकेत असणारा हा कालवा ईरी लेक व ह्यूरॉन लेक यांना जोडण्याचे काम करतो ◻️हाईन-डॅन्यूब कालवा - हा कालवा उत्तर समुद्र व काळा समुद्र यांना जोडण्याचे काम करतो ◼️ग्रॅण्ड कॅनल - जगातील सर्वात जुना व लांब उताराचा 1776 कि. मी. हा कालवा चिनमधील बिजींग व टांगझोवु या शहरांना जोडतो हा कालवा यांगत्से नदी पिवळी (यलो) नदी जोडली गेली 🚫 NOTE : DO NOT COPY MY CONTENT
Show all...
👍 5
Photo unavailableShow in Telegram
❇️ महाराष्ट्राचा राज्य पक्षी कोण आहे ❓ ━━━━━━━━━━━━༺༻━━━━━━━━━
Show all...
🔴 जारूळ पक्षी 🔴
🟣 मोर 🟣
🟢 पिवळे कबुतर 🟢
🔴 हिरवे कबुतर 🔴
❌ 100% चुकणार तुम्हीं ❌
🚨 22 जिल्ह्याचे झालेले सर्व पोलीस भरती पेपर 👇👇 🟧🟧🟧🟧🟧🟧🟧🟧🟧🟧🟧 https://t.me/MaharashtraPoliceBharati/80945 https://t.me/MaharashtraPoliceBharati/80968 https://t.me/MaharashtraPoliceBharati/80977 https://t.me/MaharashtraPoliceBharati/80981 https://t.me/MaharashtraPoliceBharati/80987 https://t.me/MaharashtraPoliceBharati/81102 https://t.me/MaharashtraPoliceBharati/81099 https://t.me/MaharashtraPoliceBharati/81171 https://t.me/MaharashtraPoliceBharati/81167 https://t.me/MaharashtraPoliceBharati/81174 https://t.me/MaharashtraPoliceBharati/81175 👆👆 चॅनेलला सर्व पेपर टाकले आहेत पाहून घ्या आणि सर्वांनी जॉईन व्हा..
Show all...
Photo unavailableShow in Telegram
‼️राज्यसेवा 2025 वर्णनात्मक परीक्षा पध्दती.... नमस्कार मित्रांनो जर का तुम्ही वर्णनात्मक परीक्षा पध्दतीची तयारी करत असाल तर आम्ही तुमच्या साठी Telegram Channel बनवलं आहे ज्याच्या माध्यमातून आम्ही नवीन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करु..... ✅🧐UPSC चे अनुभवी मार्गदर्शक ▪️ महेश जाधव (UPSC 3 मुख्य परीक्षांसाठी पात्र) ▪️ अरुण थोरात (UPSC 2 मुख्य परीक्षांसाठी पात्र आणि 1 मुलाखत) ▪️ कालिदास वाघमारे (UPSC 5th Attempt experience)
Show all...
राज्यसेवा वर्णनात्मक
✅ MPSC - 2025 ✅
✅ MPSC Descriptive ✅
Photo unavailableShow in Telegram
‼️ भुगोल विषयाचा विस्तृत अभ्यासक्रम...‼️ ✅😎 भूरूपशास्त्र (Geomorphology) १. भूगोलाच्या मूलभूत संकल्पना २. पृथ्वीचे अंतरंग ३. भूखंड वाहनाचा सिद्धांत ४. भूपट्टविवर्तनिकी सिद्धांत ५. भूरूपशास्त्रीय प्रक्रिया - अंतर्गत बले (बलीकरण, भ्रंश), बाह्यबले (विदारण, अपक्षरण, मास मूव्हमेंट) ६. खडक व खडकनिर्मिती चक्र ७. ज्वालामुखीयता आणि ज्वालामुखी ८. भूकंप ९. त्सुनामी १०. भूअभिनती व पर्वत निर्मिती ११. अपक्षरण व क्षरणचक्र व त्यासंबंधी भूरूपे नदीचे अपक्षरण कार्य, वाऱ्याचे अपक्षरण कार्य, हिम अपक्षरण कार्य, लाटांचे अपक्षरण कार्य १२. नदीप्रणाली ©UDAAN MPSC
Show all...
👍 4
#Part_1 ‼️ सामान्य अध्ययन-१ ‼️ (भारतीय वारसा आणि संस्कृती, इतिहास, जगाचा भूगोल आणि भारतीय समाज) 😎 सामान्य अध्ययन पेपर - 1 मधील भुगोल या विषयाचा अभ्यासक्रम आपण विस्तृत स्वरूपात पाहू नेमक त्या मध्ये काय येत... ‼️अभ्यासक्रम...‼️ 🧐 जागतिक प्रमुख नैसर्गिक संपत्तीचे वितरण (दक्षिण आशिया आणि भारतीय उपखंड). जगातील विविध भागातील प्राथमिक, द्वितीय व तृतीय औद्योगिक सेवांच्या स्थानाला जबाबदार असणारे घटक (भारतासह) 🧐 भूकंप, त्सुनामी, ज्वालामुखी, चक्रीवादळे इत्यादी महत्वपूर्ण भु-प्राकृतिक घटना, भौगोलिक वैशिष्ट्ये व त्यांचे स्थान (जलाशय आणि हिमनद यांच्यासह) तसेच वनस्पती आणि प्राणी यांच्यातील बदल व अशा बदलांचा परिणाम... ©UDAAN MPSC
Show all...
👍 1
Photo unavailableShow in Telegram
‼️ हवामानशास्त्र (Climatology) ‼️ १. वातावरणाची संरचना २. इंसोलेशन व उष्णतेचे अंदाजपत्रक ३. तापमान नॉर्मल लाप्स रेट, तापमानातील विपरीतता ४. हवेचा दाब आणि वातावरणीय चक्र पृथ्वीवरील दाबाचे पट्टे, वाऱ्याचे सर्वसाधारण चक्र (ग्रहीय वारे, स्थानिक वारे, मान्सून, एलनिनो आणि दक्षिणी दोलन, भारतीय निनो) ५. आर्द्रता व पर्जन्य आर्द्रता आणि मूलभूत संकल्पना, सांद्रीभवन, धुके, पर्जन्य (आरोह पर्जन्य, प्रतिरोध पर्जन्य, आवर्त पर्जन्य) ६. वायुराशी सीमांची निर्मिती, आवर्त व प्रत्यावर्त वायुराशी निर्मिती, उष्णकटिबंधीय आवर्त, समशीतोष्णकटिबंधीय आवर्त, प्रत्यावर्त ७. हवामानाचे वर्गीकरण व प्रकार विषुववृत्तीय हवामान, सुदान हवामान, मान्सून हवामान, भूमध्य सागरी हवामान, चिनी प्रकारचे हवामान, स्टेप प्रकारचे हवामान, लोरेशियन हवामान, ब्रिटिश प्रकारचे हवामान, तैगा हवामान, टुंड्रा हवामान, वाळवंटी हवामान ©UDAAN MPSC
Show all...
Choose a Different Plan

Your current plan allows analytics for only 5 channels. To get more, please choose a different plan.