cookie

We use cookies to improve your browsing experience. By clicking «Accept all», you agree to the use of cookies.

avatar

स्पर्धा परीक्षा तयारी... 🚓🚨✍️

🍀🍁"कामयाब होने के लिए    अकेले ही आगे बढ़ना पड़ता है !      लोग तो पीछे तब आते हैं जब आप कामयाब होने लगते हैं !!🍂🌿

Show more
Advertising posts
282
Subscribers
No data24 hours
+17 days
-330 days

Data loading in progress...

Subscriber growth rate

Data loading in progress...

Show all...
💪मी पोलीस होणारच टार्गेट 2024💪

चालू घडामोडी/पोलीस भरती अपडेट/गणित मराठी व्याकरण जी एस जी के पूर्ण अपडेट.

▪️लोह ( Iron) च्या अभावी कोणता आजार होतो❓Anonymous voting
  • कोरोना
  • मलेरिया
  • अॅनिमिया
  • रातांधळेपणा
0 votes
▪️अन्न पदार्थाची ऊर्जा ----------------- या परिमाणात मोजली जाते.Anonymous voting
  • अर्ग
  • जूल
  • किलोजूल
  • कॅलरिज
0 votes
सुंदर बोधकथा.,.... एक दिवशी एक बैल विहिरीत पडला. बैल जोराने ओरडत होता. आणि मालक विचार करत होता, याला बाहेर कसे काढायचे. त्याने विचार केला बाहेर काढणे अवघड आहे.  नाहीतरी बैल म्हातारा आहे. त्याला वाचवून  काही फायदा नाही, त्यापेक्षा त्याला विहिरीतच पूरून टाकू. मालकांने आजूबाजूच्या लोकांना मदतीला बोलावले. सगळेजण विहिरीत माती लोटत होते. बैल आणखीनच हांब्रू लागला. थोडा शांत झाला. थोड्यावेळाने मालकांनी विहिरीत डोकावले, पाहतो तो काय बैलाच्या पाठीवर जशी माती पडत होती तसतसा ती माती झटकून तो मातीतून पाय काढून उभा राहत होता शेवटी विहीर बुजली. बैल विहिरीच्या बाहेर आला व वाट दिसेल तिकडे पळू लागला. तात्पर्य :- तुमच्या आयुष्यात अनेकदा तुमच्यावर माती फेकली जाईल, वेगवेगळ्या प्रकारची घाण तुमच्यावर फेकली जाईल, पुढे जाण्यापासून तुम्हाला रोखले जाईल ,तुमच्यावर टीका होईल, तुमचे यश पाहून मत्सराने वाईट बोलतील, अशावेळी खचून जायचे नाही. निराशेच्या विहिरीत पडून राहायचे नाही. धाडसाने अंगावरील घाण झटकून योग्य तो धडा घेऊन त्याचीच शिडी करून पुढे जायचे. त्यासाठी सकारात्मक विचार करा सकारात्मक जगा.
Show all...
WHO ची स्थापना कधी झाली?Anonymous voting
  • 1948
  • 1947
  • 1951
  • 1980
0 votes
WHO ही संघटना कशाशी संबंधी आहे?Anonymous voting
  • संपत्ती
  • आरोग्य
  • शिक्षण
  • रोजगार
0 votes
जिम कॉर्बेट नॅशनल पार्क कोणत्या राज्यात आहे?Anonymous voting
  • उत्तराखंड
  • हिमाचल प्रदेश
  • उत्तर प्रदेश
  • मध्यप्रदेश
0 votes
▪️खालीलपैकी 'संवाद कौमुदी' हे वृत्तपत्र कोणी सुरू केले❓Anonymous voting
  • केशव चंद्र सेन
  • देवेंद्रनाथ टागोर
  • ईश्वरचंद्र विद्यासागर
  • राजा राममोहन रॉय
0 votes
▪️खालीलपैकी आधुनिक भारताचे जनक कोण❓Anonymous voting
  • विनोबा भावे
  • महात्मा गांधी
  • महात्मा फुले
  • राजा राममोहन रॉय
0 votes
▪️खालीलपैकी 'आत्मीय सभा' आणि ब्राम्हो समाज यांची स्थापना कोणी केली❓Anonymous voting
  • गोपाळ गणेश आगरकर
  • गोपाळ हरी देशमुख
  • दादाभाई नौरोजी
  • राजा राममोहन रॉय
0 votes