cookie

We use cookies to improve your browsing experience. By clicking «Accept all», you agree to the use of cookies.

avatar

Aspirants_Future Officers

महाराष्ट्रातील विविध विभागांमधील कनिष्ठ अभियंता स्थापत्य पदाच्या सरळसेवा भरती संदर्भात जाहिराती, अभ्यासक्रम, मागील प्रश्नपत्रिका, सर्व विषयांच्या नोट्स, भरती प्रक्रिया विषय माहिती इत्यादी एकाच मंचावर

Show more
Advertising posts
2 117
Subscribers
+124 hours
+17 days
+1830 days
Posting time distributions

Data loading in progress...

Find out who reads your channel

This graph will show you who besides your subscribers reads your channel and learn about other sources of traffic.
Views Sources
Publication analysis
PostsViews
Shares
Views dynamics
01
🛑#ZP रायगड #CEA
5042Loading...
02
💥👆शिक्षक आणि पदवीधर विधानरिषदेतील आमदार निवडणूक कार्यक्रम 👉 शिक्षक आणी पदवीधर निवडणूक चार जागेसाठी दिनांक जाहिर.. 👉२६ जून ला मतदान, तर ५ जुलै पर्यंत आचारसंहिता..
3921Loading...
03
🔥✨जि.प. अमरावती सरळसेवा पदभरती २०२३ कनिष्ठ अभियंता (बांधकाम / ग्रामीण पाणी पुरवठा विभाग) या पदाचा निकाल. 👉 बाकी राहिलेले निकाल यायला सुरवात झाली आहे..
3491Loading...
04
Media files
3581Loading...
05
Media files
3321Loading...
06
Media files
3281Loading...
07
Media files
3642Loading...
08
Media files
3421Loading...
09
Media files
3522Loading...
10
Media files
3500Loading...
11
Media files
4081Loading...
12
Media files
4281Loading...
13
#Soil ✨Methods of calculating Moisture Content ✨
4246Loading...
14
#ZP #Timetable Join @degreeforje
4922Loading...
15
♦️जा.क्र.024/2023 समाज कल्याण अधिकारी, गट ब - सामाजिक व शैक्षणिक मागासवर्ग आरक्षणासह सुधारित पदसंख्या व अर्ज सादर करण्यासंदर्भातील शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
5370Loading...
16
लोकसभेच्या राज्यनिहाय जागा ▪️उत्तर प्रदेश,सर्वाधिक लोकसंख्या असलेले राज्य असून, एकूण 80 जागांसह लोकसभेच्या सर्वाधिक जागा आहेत. ▪️महाराष्ट्र 48 जागांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. ▪️पश्चिम बंगालमध्ये 42 जागा, ▪️बिहारमध्ये 40 जागा आणि ▪️तामिळनाडूमध्ये 39 जागांचा समावेश आहे.
5365Loading...
17
🔰भारतीय शेअर बाजाराने प्रथमच $5 ट्रिलियनचा टप्पा गाठला. 🔹भारताच्या शेअर बाजाराने ( रु. 414.75 लाख कोटी)  $ 5 ट्रिलियनचा टप्पा गाठला, जो जगातील 5वा सर्वात मोठा बनला आहे. 🔸28 मे 2007 रोजी भारताने पहिल्यांदा 1 ट्रिलियन डॉलर्सचा टप्पा गाठला.  🔹$2 ट्रिलियन - 16 मे 2017. 🔸$3 ट्रिलियन - 24 मे 2021. 🔹$4 ट्रिलियन - 29 नोव्हेंबर 2023. 🔹2027 पर्यंत भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्याची अपेक्षा आहे आणि 2030 पर्यंत मार्केट कॅप $10 ट्रिलियनपर्यंत पोहोचेल असे मानले जाते.
4752Loading...
18
🔰वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचा "प्रवास आणि पर्यटन विकास निर्देशांक 2024". 🔹WEF ने जाहीर केलेल्या ताज्या निर्देशांकात भारत 39 व्या स्थानावर पोहोचला आहे. 🔸2024 च्या यादीत स्पेन, जपान, फ्रान्स आणि ऑस्ट्रेलिया हे शीर्ष चार देश आहेत. 🔹2021 च्या क्रमवारीत भारत 54 व्या स्थानावर होता. 🔸देशाचा एकूण प्रवास आणि पर्यटन विकास निर्देशांक 2019 च्या पातळीपेक्षा 2.1% कमी आहे. 🔹जर्मनी - 6वा , यूके - 7वा, चीन - 8वा, इटली - 9वा, स्वित्झर्लंड - 10वा
4392Loading...
19
✨✨सकारात्मक विचार✨✨ (Positive Thinking ) स्वानुभवातून एक शिकलो की ह्या बाबतीत संगतीचा परिणाम प्रामुख्याने होतो. नकारात्मक बोलणारे (खास करून कामाच्या ठिकाणी) तुमच्या नकळत तुमच्या ऊर्जेची पातळी कमी करतात. अशी संगत शक्यतो टाळा. स्वतःला कमी लेखणं, कीव करणं टाळा (दुसरे हे काम उत्तम रित्या करतात, त्यांना करू देत) स्वतःच्या गुणांकडे लक्ष केंद्रित करा, (आवश्यक तेव्हा) केवळ स्वतःशी स्पर्धा करा. टीका अथवा प्रशंसा होत असताना मूळ हेतू काय आहे ते जाणा. सगळ्या टीका तुम्हाला नकारात्मक बनवण्यासाठी नसतात हे लक्षात घ्या. कर्तृत्ववान लोकांची आत्मचरित्रे, आत्मकथा, चित्रपट बरेचदा मनाला उभारी देतात. चेहेऱ्यावर हास्य ठेवा, तुम्हाला स्वतःला हसमुख चेहेऱ्याकडे बघायला आवडेल, तसंच जगालाही. स्वच्छ, नीटनेटका पोशाख (महागडा नाही) केवळ तुमचं बाह्य व्यक्तिमत्त्व सुधारतो असं नाही तर तुम्हाला अंतर्गत सकारात्मक ऊर्जा देतो. तुमचा आवडता, नवा, उत्तम फिटिंगचा पोशाख, बुट्स घातल्यावर तुम्हाला नक्कीच नेहेमीपेक्षा छान वाटतं, नाही? दिवसात निदान एकदा एका अनोळखी व्यक्तीला स्वतःहून मदत करा (अगदी bus मध्ये थोडं सरकून जागा दिलीत तरी चालेल, मगाशी म्हटल्याप्रमाणे स्मितहास्यासकट) सुरुवातीला एवढं तर करून पहा, पुढे पाहूच ✨✨Join @aspirantsfutureofficers ✨✨
46010Loading...
20
Media files
4781Loading...
21
Media files
4802Loading...
22
Media files
4803Loading...
23
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सन 2023 व 2024 मधील स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक व सद्यस्थिती. मे 2024 जॉईन करा :- @aspirantsfutureofficers
4900Loading...
24
नगरपरिषद भरतीचा निकाल आचार संहिता संपल्यानंतरच जाहीर होणार https://t.me/infinityspardhapariksha
4760Loading...
25
नगरपरिषद भरतीचा निकाल आचार संहिता संपल्यानंतरच जाहीर होणार https://t.me/infinityspardhapariksha
10Loading...
26
Media files
5253Loading...
27
🔰इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रायसी यांचे हेलिकॉप्टर अपघातात निधन झाले. 🔹इब्राहिम रायसी यांच्यासह इराणचे परराष्ट्र मंत्री होसेन अमीराबडोल्हियान आणि इतर वरिष्ठ अधिकारी या सर्वांचा या घटनेत मृत्यू झाला आहे. 🔸रविवारी हेलिकॉप्टर देशाच्या उत्तर-पश्चिम पर्वतीय भागातील जोल्फामध्ये कोसळले 🔹रायसी आणि इतर जण इराणच्या अझरबैजानच्या सीमेवर भेट देऊन परतत असताना ही घटना घडली.
5442Loading...
28
🔰जगातील पहिले 6G डिव्हाइस जपानमध्ये लॉन्च करण्यात आले. 🔹एका जपानी कन्सोर्टियमने 100 Gbps वेगाने डेटा हस्तांतरित करण्यास सक्षम 6G प्रोटोटाइपचे अनावरण केले आहे, सध्याच्या 5G तंत्रज्ञानापेक्षा 20 पट वेगवान आहे आणि 300 फुटांपेक्षा जास्त अंतर कव्हर करू शकते. 🔸इनडोअर आणि आउटडोअर स्पीडसाठी डिव्हाइस अनुक्रमे 100 GHz आणि 300 GHz बँड वापरते, परंतु उच्च फ्रिक्वेन्सी भिंती आणि पाऊस यांसारख्या अडथळ्यांमधून सिग्नल प्रवेश मर्यादित करू शकतात.
4462Loading...
29
Media files
4781Loading...
30
Media files
4541Loading...
31
Media files
4482Loading...
32
Media files
5481Loading...
33
जिंदगी लंबी नही, बडी होनी
5705Loading...
34
✅ मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? ✅ पाचवा टप्पा 20 मे - धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबईतील सहा मतदारसंघ
5060Loading...
35
#Irrigation
5155Loading...
36
Media files
5541Loading...
37
Media files
5411Loading...
38
Media files
5700Loading...
39
Media files
5151Loading...
40
Media files
5212Loading...
🛑#ZP रायगड #CEA
Show all...
👍 2
Photo unavailableShow in Telegram
💥👆शिक्षक आणि पदवीधर विधानरिषदेतील आमदार निवडणूक कार्यक्रम 👉 शिक्षक आणी पदवीधर निवडणूक चार जागेसाठी दिनांक जाहिर.. 👉२६ जून ला मतदान, तर ५ जुलै पर्यंत आचारसंहिता..
Show all...
👍 1
🔥✨जि.प. अमरावती सरळसेवा पदभरती २०२३ कनिष्ठ अभियंता (बांधकाम / ग्रामीण पाणी पुरवठा विभाग) या पदाचा निकाल. 👉 बाकी राहिलेले निकाल यायला सुरवात झाली आहे..
Show all...
Which one of the following conditions of automobile gives maximum unwounded hydrocarbons? (Nanded ZP 2014)Anonymous voting
  • A. Idling
  • B. Cruise
  • C. Acceleration
  • D. Deceleration
0 votes
👍 1
Two primary air pollutants are (Nanded ZP 2014)Anonymous voting
  • A. sulphur dioxide and ozone
  • B. nitrogen oxide and peroxyacetylnitrate
  • C. sulphur oxide and hydrocarbon
  • D. ozone and peroxyacetylnitrate
0 votes
1
सत्यशोधक समाजाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? (म्हाडा 22)Anonymous voting
  • 1. 1875
  • 2. 1888
  • 3. 1867
  • 4. 1873
0 votes
स्वामी दयानंद सरस्वती यांनी आर्य समाजाची स्थापना कोणत्या वर्षी केली?Anonymous voting
  • 1. 1864
  • 2. 1889
  • 3. 1857
  • 4. 1875
0 votes
व्ही.डी. सावरकर यांनी बांधलेले 'पतित पावन मंदिर' हे महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? (म्हाडा 22)Anonymous voting
  • 1. नागपूर
  • 2. पुणे
  • 3. रत्नागिरी
  • 4. नाशिक
0 votes
1
केसरी हे प्रसिद्ध मराठी वृत्तपत्र _______ने प्रकाशित केले.Anonymous voting
  • 1. गोपाळ कृष्ण गोखले
  • 2. दादाभाई नौरोजी
  • 3. बाळ गंगाधर टिळक
  • 4. महात्मा गांधी
0 votes
Photo unavailableShow in Telegram