cookie

We use cookies to improve your browsing experience. By clicking «Accept all», you agree to the use of cookies.

avatar

Test Papers 2024

कोणत्याही परीक्षेसाठी फक्त वाचनच महत्वाचे नसते सराव देखील महत्वाचा असतो. आजपासून आपल्या channel वर Daily एक ते दोन Test टाकल्या जाईल. Join : Mpsc Target 2024 Free Test Group Link 👉 @historystudent18

Show more
Advertising posts
16 533
Subscribers
-1124 hours
-507 days
+87930 days

Data loading in progress...

Subscriber growth rate

Data loading in progress...

🔥 मित्रांनो Ground तारखा 🔥 👇 सर्वांनी बघून घ्या👇 https://t.me/+HOvJPpPgxu9lMDk9 https://t.me/+HOvJPpPgxu9lMDk9 https://t.me/+HOvJPpPgxu9lMDk9मुंबई , पुणे,कोल्हापूर, सातारा, सोलापूर,  मीरा भाईंदर, पोलीस GROUND तारखा जाहिर झाल्या
Show all...
Repost from MPSC FORUM
Combine ची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थीमित्रांसाठी वेळोवेळी प्रॅक्टिकल मार्गदर्शन आणि मदत करण्याचा उद्देशाने हा चॅनेल सुरु केला आणि केवळ 8 महिन्यातचं तब्बल 30 हजार विद्यार्थी जॉईन झाले..'MPSC With Reality' सांगणारे कदाचित हे एकमेव चॅनेल असेल... खेड्यापाड्यातल्या प्रत्येक पोरापर्यंत पोहचण्याचा आमचा मानस आहे..अभ्यास करताना काय करायचं आणि काय नाही हे आम्ही खूप तळमळीने सांगण्याचा प्रयत्न करत असतो..माझ्या दृष्टीने तुमचा वेळ खूप महत्वाचा आहे त्यामुळे चॅनेल बघा आणि जर फायदा होईल असं वाटत असेल तरचं जॉईन होऊ शकता...एकमेकांचं बोट धरून नक्की पुढं जाऊ शकतो यावर माझा विश्वास आहे🌿 1)रेवणसिद्ध कदम (PSI 2020 RANK 45) 2)रोहीत जाधव (PSI 2020 RANK 48) सध्या आम्ही दोघे तुमच्यासोबत असणार आहोत,आम्हा दोघांना पहिल्याचं प्रयत्नात यश मिळालं आहे. Join- https://t.me/combinementortop
Show all...
🚨COMBINE MENTOR OFFICIAL 🚨

Revansiddha Kadam [PSI 2020 Open General Rank 45 ] Rohit Jadhav [PSI 2020 Open General Rank 48] आम्हा दोघांना पहिल्याच प्रयत्नात यश मिळालं आहे... "Consistency is the Target, Result will follow..!!" I'd - @Combinementortop1

🔥 मित्रांनो Ground तारखा 🔥 👇 सर्वांनी बघून घ्या👇 https://t.me/+HOvJPpPgxu9lMDk9 https://t.me/+HOvJPpPgxu9lMDk9 https://t.me/+HOvJPpPgxu9lMDk9मुंबई , पुणे,कोल्हापूर, सातारा, सोलापूर,  मीरा भाईंदर, पोलीस GROUND तारखा जाहिर झाल्या
Show all...
🔥 मित्रांनो Ground तारखा 🔥 👇 सर्वांनी बघून घ्या👇 https://t.me/+HOvJPpPgxu9lMDk9 https://t.me/+HOvJPpPgxu9lMDk9 https://t.me/+HOvJPpPgxu9lMDk9मुंबई , पुणे,कोल्हापूर, सातारा, सोलापूर,  मीरा भाईंदर, पोलीस GROUND तारखा जाहिर झाल्या
Show all...
Repost from MPSC FORUM
Photo unavailableShow in Telegram
🔶आधुनिक भारताचा इतिहास (भाग १) ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬ Join 👇 ➜@historyStudent23@historyStudent18
Show all...
Photo unavailableShow in Telegram
🔰 तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून फॉर्म भरला आहे.👇
Show all...
मुंबई
पुणे
नाशिक
सातारा
नांदेड
बीड
अमरावती
लातूर
वर्धा
अकोला
संभाजीनगर
नागपूर
परभणी
हिंगोली
धाराशिव
धुळे
नंदुरबार
जळगाव
रायगड
रत्नागिरी
पालघर
🛑 तुमचा जिल्हा निवडा 🛑
🛑 आपल्या जिल्ह्यातील सर्व UPDATE मिळवा 🛑
Repost from MPSC FORUM
Photo unavailableShow in Telegram
🔶करिअर वृत्तान्त ; नियमितता, नियोजन आणि फोकस महत्त्वाचा. 👉माझी स्पर्धा परीक्षा कोणतीही स्पर्धा परीक्षा असो किंवा कुठलेही काम, ते करताना महत्त्वाचे आहे ते म्हणजे नियमितता, नियोजन आणि ‘फोकस’ म्हणजेच लक्ष केंद्रित करणे. ते केले म्हणजे यश मिळतेच, सांगताहेत आयएएस अधिकारी संपदा मेहता. ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬ Join 👇 ➜@historyStudent23@historyStudent18
Show all...
Photo unavailableShow in Telegram
🔰 तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून फॉर्म भरला आहे.👇
Show all...
मुंबई
पुणे
नाशिक
सातारा
नांदेड
बीड
अमरावती
लातूर
वर्धा
अकोला
संभाजीनगर
नागपूर
परभणी
हिंगोली
धाराशिव
धुळे
नंदुरबार
जळगाव
रायगड
रत्नागिरी
पालघर
🛑 तुमचा जिल्हा निवडा 🛑
🛑 आपल्या जिल्ह्यातील सर्व UPDATE मिळवा 🛑
Repost from MPSC FORUM
🔶 आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) : 4 जून 2024 प्रश्न.1) नुकताच आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार 2024 कोणी जिंकला ?* *उत्तर* – जेनी एरपेनबेक *प्रश्न.2) जगातील पहिला लाकडी उपग्रह लिग्नोसॅट कोणत्या देशाने तयार केला ?* *उत्तर* – जपान *प्रश्न.3) नुकतेच Earth Care मिशन लाँच करण्यात आले, हे मिशन एक संयुक्त मिशन असून यामध्ये कोणत्या दोन अंतराळ संस्थाचा समावेश आहे ?* *उत्तर* – ESA आणि JAXA *प्रश्न.4) कोणत्या फुटबॉल क्लबने 2023-24 UEFA चॅम्पियन्स लीग जिंकली ?* *उत्तर* – स्पेनच्या रियल माद्रिदने - या संघाने हि चॅम्पियन्स १५ व्यांदा जिंकली. *प्रश्न.5) माती आणि खडकाचे नमुने गोळा करण्यासाठी चांगई-६ हे कोणत्या देशाचे अंतराळ चंद्राच्या दुर्गम भागात उतरले ?* *उत्तर* – चीन *प्रश्न.6) कोणत्या राज्यांतील ताशीगंगा हे जगातील सर्वात उंच ठिकाणचे मतदान केंद्र आहे ?* *उत्तर* – हिमाचल प्रदेश *प्रश्न.7) मे २०२४ महिन्यात देशाच्या एकूण जीएसटी कर संकलनात किती टक्के वाढ झाली ?* *उत्तर* – १० टक्के *प्रश्न.8) ICC टी २० world cup २०२४ मध्ये एकून किती संघाचा समावेश आहे ?* *उत्तर* – २० *प्रश्न.9) भारतीय कृषी संशोधन संस्थेअंतर्गत सहिवाल गायीच्या संशोधन, संवर्धनाचा देशातील चौथा आणि महाराष्ट्रातील पहिला प्रकल्प कुठे सुरू झाला ?* *उत्तर* – पुणे *प्रश्न.10) आंध्र प्रदेश पुनर्रचना कायदा २०१४ नुसार, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा राज्याची संयुक्त राजधानी असलेले कोणते शहर आता फक्त तेलंगणाची राजधानी असणार ?* *उत्तर* – हैदराबाद ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬ Join 👇 ➜@historyStudent23@historyStudent18
Show all...
👍 4