🏆 गणित & बुद्धिमता 🏆
Open in Telegram
♦️ 𝐌𝐏𝐒𝐂 (राज्यसेवा) ♦️ 𝐏𝐒𝐈-𝐒𝐓𝐈-𝐀𝐒𝐎 ♦️ 𝐀𝐠𝐫𝐢𝐜𝐮𝐥𝐭𝐮𝐫𝐞 𝐄𝐱𝐚𝐦 ♦️ आरोग्य भरती ♦️ तलाठी ♦️ग्रामसेवक ♦️ पोलीस भरती 𝐉𝐨𝐢𝐧:- @mpscweb 𝐅𝐨𝐫 𝐩𝐫𝐨𝐦𝐨𝐭𝐢𝐨𝐧 👇👇👇 संपर्क 👉 @mpscweb08 (𝐒𝐮𝐛𝐬𝐜𝐫𝐢𝐛𝐞𝐫 𝟑𝟕𝟎 𝐤 )
Show more7 388
Subscribers
-424 hours
-317 days
-13530 days
Posts Archive
7 388
Repost from 𝐌𝐏𝐒𝐂 𝐒𝐓𝐔𝐃𝐘 𝐌𝐀𝐓𝐄𝐑𝐈𝐀𝐋 📚
महापालिका अधिकारी, कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्ती वय 58 वरून 60 वर ?
𝐉𝐨𝐢𝐧👉 https://t.me/+EQSRdEEsLzw1YzZl
7 388
Repost from 𝐌𝐏𝐒𝐂 𝐒𝐓𝐔𝐃𝐘 𝐌𝐀𝐓𝐄𝐑𝐈𝐀𝐋 📚
आत्ताच कानावर एक बातमी आलेली आहे ,
पुण्यात शास्त्री रोड वर अमुक अमुक अभ्यासिकेचे छत कोसळले आहे......
म्हणून ऐका विद्यार्थिनीचे डोक फुटले आहे......
याला जबाबदार कोण आहे ?
अधिकारी झाल्यावर विद्यार्थी गुलाल उधळत असतात तेव्हा सगळ्यांना त्रास होतो आणि आता असा काही प्रकार घडतो तेव्हा तुम्हाला त्रास नाही झाला का ?
तुम्ही सगळे रीतसर कायदेशीर कारवाई करत असतात आता सुद्धा कायदेशीर कारवाई होणे गरजेचे आहे .......
ज्याने कोणी अभ्यासिका भाडेकरारावर घेतली असेल व जो कोणी त्या जागेचा मालक असेल त्यांनी रीतसर भरपाई द्यावी अन्यथा आम्ही सगळे आहोतच ...😡😡
आज प्रसंग निभावून गेला परंतु काही बरे वाईट झाले असते तर याचा गांभीर्याने विचार करावा ......
7 388
Repost from 𝐌𝐏𝐒𝐂 𝐒𝐓𝐔𝐃𝐘 𝐌𝐀𝐓𝐄𝐑𝐈𝐀𝐋 📚
📌पदभरती संदर्भातील रोस्टर घोटाळा सर्व विभागात चालू आहे..
👉गोपीचंद पडळकर साहेब.🙏
𝐉𝐨𝐢𝐧👉 https://t.me/+EQSRdEEsLzw1YzZl
7 388
Repost from 𝐂𝐎𝐌𝐁𝐈𝐍𝐄 परीक्षा 𝟮𝟬𝟮𝟲 - 𝟮𝟳
📌इराणने मैत्री पाळली !
पण तात्याने आपल्या खुप त्रास दिला.😔
𝐉𝐨𝐢𝐧👉 https://t.me/+EQSRdEEsLzw1YzZl
7 388
Repost from 𝐌𝐏𝐒𝐂 𝐒𝐓𝐔𝐃𝐘 𝐌𝐀𝐓𝐄𝐑𝐈𝐀𝐋 📚
📌पदभरती संदर्भातील रोस्टर घोटाळा सर्व विभागात चालू आहे..
👉गोपीचंद पडळकर साहेब.🙏
𝐉𝐨𝐢𝐧👉 https://t.me/+EQSRdEEsLzw1YzZl
7 388
Repost from 𝐂𝐎𝐌𝐁𝐈𝐍𝐄 परीक्षा 𝟮𝟬𝟮𝟲 - 𝟮𝟳
📌युद्धाचा फटका जोरात 😱
पुणेकर जोमात😊 तर विद्यार्थी कोमात 😳
7 चा चहा 10 ला😁
15 चे पोहे 25 ला😭
दोन दिवसात बंद होईल म्हणून आदेश जारी करतात.😂
टाक्या शोधा टाक्या ...😂
मेस 3500 ..
गगनचुंबी दर आहेत बाजारात..
काय राव सरकार हे बरोबर नाय ....🙅
अधिवेशनात हया प्रश्नावर चर्चा झालीच पाहिजे.🤞😄🙏
𝐉𝐨𝐢𝐧👉 https://t.me/+EQSRdEEsLzw1YzZl
7 388
Repost from 𝐂𝐎𝐌𝐁𝐈𝐍𝐄 परीक्षा 𝟮𝟬𝟮𝟲 - 𝟮𝟳
✅ लिपीक व शिपाई मिळून 5,500 पदांची जाहिरात मे / जून महिन्यात येईल.
MPSC कडे नाही,
पेपर ऑफलाईन असेल,
पेपर नंतर typing असेल.
( जशी सध्या HIGH COURT क्लर्क भरती प्रक्रिया आहे, SAME तशीच )
पुढील सर्व माहिती वेळोवेळी देण्यात येईल. त्यासाठी TYPING आणि MSCIT लागेल तेव्हढे करून ठेवा.
𝐉𝐨𝐢𝐧👉 https://t.me/+EQSRdEEsLzw1YzZl
7 388
Repost from 𝐌𝐏𝐒𝐂 𝐒𝐓𝐔𝐃𝐘 𝐌𝐀𝐓𝐄𝐑𝐈𝐀𝐋 📚
GMC सोलापूर हॉल तिकीट आले आहेत🔥🔥
Link :
https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/33067/95296/login.html
7 388
Repost from 𝐌𝐏𝐒𝐂 𝐒𝐓𝐔𝐃𝐘 𝐌𝐀𝐓𝐄𝐑𝐈𝐀𝐋 📚
देशाच्या राजकारणातील महत्त्वाचे नेते, महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री आणि आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन.🙏🙏
𝐉𝐨𝐢𝐧👉 https://t.me/+PPtCzuYahCpjNWU1
7 388
Repost from 𝐂𝐎𝐌𝐁𝐈𝐍𝐄 परीक्षा 𝟮𝟬𝟮𝟲 - 𝟮𝟳
📌COMBINE GROUP B 🔥🔥🔥
COMBINE GROUP C🔥🔥🔥🔥
जाहिरात मार्च 🔚🔚🔚
दोन्हीही जाहिराती येतील.........
𝐉𝐨𝐢𝐧👉https://t.me/+GM300DLzS1ZjZGFl
7 388
Repost from 𝐂𝐎𝐌𝐁𝐈𝐍𝐄 परीक्षा 𝟮𝟬𝟮𝟲 - 𝟮𝟳
📌एसटी त 17 हजार पद भरतीचा प्रस्ताव
𝐉𝐨𝐢𝐧👉https://t.me/+GM300DLzS1ZjZGFl
7 388
Repost from 𝐌𝐏𝐒𝐂 𝐒𝐓𝐔𝐃𝐘 𝐌𝐀𝐓𝐄𝐑𝐈𝐀𝐋 📚
राज्यात 11 अपर जिल्हाधिकारी कार्यालये स्थापन होणार आहेत.
महसूल विभागाने यापूर्वीच या पदांना मान्यता दिली आहे.
𝐉𝐨𝐢𝐧👉 https://t.me/+PPtCzuYahCpjNWU1
7 388
Repost from 𝐂𝐎𝐌𝐁𝐈𝐍𝐄 परीक्षा 𝟮𝟬𝟮𝟲 - 𝟮𝟳
📌भीती नसावी पराजयाची...
भूक असावी स्वतःला सिद्ध करायची
ही वेळ आहे निघून जाईल
फक्त जिद्द असावी मैदान गाजवायची..✌️✌️
𝐉𝐨𝐢𝐧👉https://t.me/+GM300DLzS1ZjZGFl
7 388
Repost from 𝐌𝐏𝐒𝐂 𝐒𝐓𝐔𝐃𝐘 𝐌𝐀𝐓𝐄𝐑𝐈𝐀𝐋 📚
📢📢पुण्या मध्ये काही मेस बंद ठेवण्यात आल्या आहेत कारण आहे GAS Cylinder चा तुटवडा तरी पेठेतील विद्यार्थ्यांनी आपल्या जेवणाची गैरसोय होणार नाही यासाठी सावधान राहावे ही नम्र विनंती ❗️
7 388
Repost from 𝐂𝐎𝐌𝐁𝐈𝐍𝐄 परीक्षा 𝟮𝟬𝟮𝟲 - 𝟮𝟳
🔥🔥पूरवठा विभाग लिपिक 2026 ला चांगले जागा अपेक्षित 😍🔥✊✅
𝐉𝐨𝐢𝐧👉https://t.me/+GM300DLzS1ZjZGFl
7 388
Repost from 𝐌𝐏𝐒𝐂 𝐒𝐓𝐔𝐃𝐘 𝐌𝐀𝐓𝐄𝐑𝐈𝐀𝐋 📚
🤩 Black Panther - वनरक्षक Batch
🔥 500 रु. मध्ये संपूर्ण Live बॅच
(ऑफर - 12 मार्च पर्यंत) ☘
🆕 नवीन बॅच 16 मार्चपासून सुरू.
❗️यशस्वी मार्गदर्शक = यशाची हमी ❗️
👼 MPSC, TCS मधून अंतिम निवड झालेले तज्ञ व अनुभवी मार्गदर्शक
👼 Home work pdf नोट्स
👼 PYQ विश्लेषण
👼 प्रत्येक घटक Basic to Advance
👼 दररोज Live class - Unlimited views
🌟 मराठी माध्यमातील सर्वात जबरदस्त ऑनलाईन बॅच -
https://play.google.com/store/apps/details?id=com.maharashtra.academy.pune.app
💩 Whats app ⤵️
https://wa.me/919158585909
🎯 इंग्रजी सह प्रत्येक प्रश्नाचे स्पष्टीकरण असलेला एकमेव वनरक्षक प्रश्नसंच - वनरक्षक प्लॅनर - महाराष्ट्र पब्लिकेशन
Available now! Telegram Research 2025 — the year's key insights 
