en
Feedback
🏆 गणित & बुद्धिमता 🏆

🏆 गणित & बुद्धिमता 🏆

Open in Telegram

♦️ 𝐌𝐏𝐒𝐂 (राज्यसेवा) ♦️ 𝐏𝐒𝐈-𝐒𝐓𝐈-𝐀𝐒𝐎 ♦️ 𝐀𝐠𝐫𝐢𝐜𝐮𝐥𝐭𝐮𝐫𝐞 𝐄𝐱𝐚𝐦 ♦️ आरोग्य भरती ♦️ तलाठी ♦️ग्रामसेवक ♦️ पोलीस भरती 𝐉𝐨𝐢𝐧:- @mpscweb 𝐅𝐨𝐫 𝐩𝐫𝐨𝐦𝐨𝐭𝐢𝐨𝐧 👇👇👇 संपर्क 👉 @mpscweb08 (𝐒𝐮𝐛𝐬𝐜𝐫𝐢𝐛𝐞𝐫 𝟑𝟕𝟎 𝐤 )

Show more
7 403
Subscribers
-524 hours
-297 days
-13730 days
Posts Archive
जा. क्र. ०११/२०२६ महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ - लेखनिक/सहायक व / अथवा भरपाई वेळेसाठी पात्र दिव्यांग उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. https://mpsc.gov.in/scribe_and/or_compensatory_time/102# 𝐉𝐨𝐢𝐧👉https://t.me/+GM300DLzS1ZjZGFl

📌गट क 2023 लिपिक wale योग्य ठिकाणी जोरदार प्रयत्न करा...😗 3k+ Waiting लागली पाहिजे 🔥🔥👍🏻 full support आहे👍🏻🔥🔥 𝐉𝐨𝐢𝐧👉https://t.me/+GM300DLzS1ZjZGFl

📢 MPSC Mains 2026 – Crash Course & Test Series📝 🎯 Opening Session by Mahesh Shinde Sir _MPSC मुख्य परीक्षा 2026 ची तयारी क
📢 MPSC Mains 2026 – Crash Course & Test Series📝 🎯 Opening Session by Mahesh Shinde Sir _MPSC मुख्य परीक्षा 2026 ची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी !!!!🏆🔥_ _Dnyandeep Academy घेऊन येत आहे_ 📚 MPSC Mains 2026 Crash Course & Test Series🏆📝 _मुख्य परीक्षेच्या दृष्टीने उत्तरलेखन, अभ्यासाचे नियोजन_ , _गुण वाढविण्यासाठी Value Addition कसे करावे ह्याचे मार्गदर्शन , टेस्ट सिरीजचे महत्त्व आणि संपूर्ण तयारीचा रोडमॅप_ जाणून घेण्यासाठी आज होणाऱ्या Opening session ला नक्की उपस्थित राहा. 👨‍🏫 मार्गदर्शक : महेश शिंदे सर ⏺️ Mode : Offline + Online 📅 दिनांक : 9 जून 2026 ⏰ वेळ : सायं. 5:00 वाजता 🔴 लेक्चर मध्ये काय असेल. ✅ MPSC Mains 2026 साठी सविस्तर मार्गदर्शन ✅ Crash Course ची संपूर्ण माहिती ✅ Test Series Pattern व Evaluation Process ✅ Answer Writing Strategy ✅ अभ्यासाचे योग्य नियोजन आणि यशाचा रोडमॅप 🔴Dnyanadeep Online Platform link: https://play.google.com/store/apps/details?id=com.dnyanadeep.academy.pune 📲अधिक माहिती साठी (Call / Whatsapp): 9356637994 / 8806277677. 📍 स्थळ : 6th Floor, TCG Square Building, Alka Talkies Chowk, Tilak Rd, Pune.

MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षा 2026 2 दिवसीय निःशुल्क कार्यशाळा 🛑 फक्त 31 मे रोजी झालेली नागरी सेवा पूर्व परीक्षा दिलेल्या विद
MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षा 2026 2 दिवसीय निःशुल्क कार्यशाळा 🛑 फक्त 31 मे रोजी झालेली नागरी सेवा पूर्व परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांसाठी 🗓️ 15 आणि 16 जून 2026 👨‍🏫 Online + Offline 📍Offline स्थळ : चाणक्य मंडलचे सदाशिव पेठ केंद्र, पुणे विशेष मार्गदर्शन श्री. अविनाश धर्माधिकारी सर (IAS) संस्थापक-संचालक : चाणक्य मंडल परिवार 💻 प्रवेश निःशुल्क, नाव नोंदणी आवश्यक सोबत दिलेला फॉर्म भरावा : https://forms.gle/YwT8GL4kQF3Lp58X7 📞अधिक माहितीसाठी संपर्क 08069015454

🔥 PRAYAAS SPECIAL MAINS 2026 राज्यसेवा मुख्य परीक्षा 💥 Batch सुरू होतेय 15 June पासून💥 🟢 95+ marks आहेत Prelims मध्ये? मग
🔥 PRAYAAS SPECIAL MAINS 2026 राज्यसेवा मुख्य परीक्षा
💥 Batch सुरू होतेय 15 June पासून💥 🟢 95+ marks आहेत Prelims मध्ये? मग result ची वाट बघत बसू नका. गेल्या वर्षी result February मध्ये आला होता, Mains March मध्ये होती —
30 दिवसात Answer Writing येत नाही. तीच चूक परत नको.
🎯 Batch मध्ये काय मिळतं?
👼Live Content Building Sessions (Online/Offline) 👼✍️ Daily Answer Writing 👼रोज सकाळी 8 ते 12 | Live Session + Daily Writing + Discussion 👼🗺 Maharashtra Connect Notes(PDF Format) — प्रत्येक topic मध्ये Maharashtra specific examples (Marathi/English Separate कुठेही मिळत नाही) 👼👨‍🏫 Dedicated Mentor — One-to-One evaluation,Experienced ⭐️ 👼✍️ 19 Tests — Sectional + Full Length with model answers 👼🗓 Decoded Syllabus — 15 June ते October पर्यंत day-wise plan
3 Options — तुमच्या level नुसार:
1️⃣ Crash Course — Sessions + Daily Writing + Tests + Mentor + Notes (⭐️ Most Popular) 🔗🛒https://prayaasbyaadityadeore.akamai.net.in/new-courses/103-prayaas-mpsc-special-mains-crash-course-2026 🔗🛒https://prayaasbyaadityadeore.akamai.net.in/new-courses/103-prayaas-mpsc-special-mains-crash-course-2026 2️⃣ Daily + Test Series — Daily Writing + Tests + Mentor + Notes 🔗🛒https://prayaasbyaadityadeore.akamai.net.in/new-courses/104-prayaas-mpsc-special-mains-2026-daily-answer-writing-test-series 🔗🛒https://prayaasbyaadityadeore.akamai.net.in/new-courses/104-prayaas-mpsc-special-mains-2026-daily-answer-writing-test-series 3️⃣ Test Series Only — 19 Tests + Mentor + Model Answers 🔗🛒https://prayaasbyaadityadeore.akamai.net.in/new-courses/105-prayaas-mpsc-special-mains-2026-test-series 🔗🛒https://prayaasbyaadityadeore.akamai.net.in/new-courses/105-prayaas-mpsc-special-mains-2026-test-series 📌(Offline + Online | Marathi + English)
👨‍💼 Faculties:
🙂Aaditya Deore — 8 Mains + 4 Interviews | 1200+ students trained 🙂Dhananjay Sir — GS 3 | 4 Mains + 1 Interview 🙂Rushikesh Sir — GS 2 | 2 Mains 🙂Onkar Sir — Ethics + Essay | 2 Mains 🗓 Batch Start: 15 JUNE 2026 (Limited Seats) 📲 Enquiry: +917378743031/+917767073031 —Team Prayaas

📌३० जूनपूर्वी ई-केवायसी न केल्यास ‘पीएम किसान’चा हप्ता होणार बंद... 𝐉𝐨𝐢𝐧👉https://t.me/+GM300DLzS1ZjZGFl
📌३० जूनपूर्वी ई-केवायसी न केल्यास ‘पीएम किसान’चा हप्ता होणार बंद... 𝐉𝐨𝐢𝐧👉https://t.me/+GM300DLzS1ZjZGFl

कर्जत - जामखेड मतदारसंघातील बावी (ता. जामखेड) येथील कन्या कु. सीमा सुधीर पवार यांनी अहमदाबाद, गुजरात येथे आयोजित पहिल्या जागत
+2
कर्जत - जामखेड मतदारसंघातील बावी (ता. जामखेड) येथील कन्या कु. सीमा सुधीर पवार यांनी अहमदाबाद, गुजरात येथे आयोजित पहिल्या जागतिक योगासन क्रीडा अजिंक्यपद स्पर्धेत (World Yogasana Sports Championship 2026) रौप्यपदक पटकावत भारतासह अहिल्यानगर जिल्ह्याचे नाव जागतिक स्तरावर उज्ज्वल केले आहे. पुणे येथे वरिष्ठ सॉफ्टवेअर अभियंता म्हणून कार्यरत असलेल्या सीमा यांनी नोकरी आणि क्रीडा यांचा उत्कृष्ट समतोल साधत हे यश संपादन केले आहे. यापूर्वी जिल्हास्तर व राज्यस्तरावर सुवर्णपदके तसेच राष्ट्रीय स्तरावर रौप्यपदक पटकाविल्यानंतर आता त्यांनी जागतिक स्तरावरही आपली छाप उमटविली आहे. ७६ देशांतील खेळाडू सहभागी झालेल्या या स्पर्धेत ‘Senior A Women – Twisting Body’ प्रकारात भारताचे प्रतिनिधित्व करत त्यांनी रौप्यपदक जिंकले. त्यांची जिद्द, परिश्रम आणि समर्पण ग्रामीण भागातील युवा पिढीसाठी प्रेरणादायी आहे. या उल्लेखनीय यशाबद्दल कु. सीमा पवार यांचे मनःपूर्वक अभिनंदन व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा! 💐🏅🇮🇳 #SeemaPawar #WorldYogasanaChampionship #PrideOfAhilyanagar #YogaSports 𝐉𝐨𝐢𝐧👉https://t.me/+GM300DLzS1ZjZGFl

🔸भारतातील १०० वे रामसर स्थळ. 👉 जय प्रकाश नारायण पक्षी अभयारण्य       बलिया, उत्तरप्रदेश. 𝐉𝐨𝐢𝐧👉https://t.me/+GM300DLzS1ZjZGFl

💥 लिपिक टंकलेखक 2024
➡️एकूण पदे - 1071 ➡️भरली गेलेली पदे - 974 ➡️Vacant पदे - 97
𝐉𝐨𝐢𝐧👉https://t.me/+GM300DLzS1ZjZGFl

🔥 PRAYAAS SPECIAL MAINS 2026 राज्यसेवा मुख्य परीक्षा 💥 Batch सुरू होतेय 15 June पासून💥 🟢 95+ marks आहेत Prelims मध्ये? मग
🔥 PRAYAAS SPECIAL MAINS 2026 राज्यसेवा मुख्य परीक्षा
💥 Batch सुरू होतेय 15 June पासून💥 🟢 95+ marks आहेत Prelims मध्ये? मग result ची वाट बघत बसू नका. गेल्या वर्षी result February मध्ये आला होता, Mains March मध्ये होती —
30 दिवसात Answer Writing येत नाही. तीच चूक परत नको.
🎯 Batch मध्ये काय मिळतं?
👼Live Content Building Sessions (Online/Offline) 👼✍️ Daily Answer Writing 👼रोज सकाळी 8 ते 12 | Live Session + Daily Writing + Discussion 👼🗺 Maharashtra Connect Notes(PDF Format) — प्रत्येक topic मध्ये Maharashtra specific examples (Marathi/English Separate कुठेही मिळत नाही) 👼👨‍🏫 Dedicated Mentor — One-to-One evaluation,Experienced ⭐️ 👼✍️ 19 Tests — Sectional + Full Length with model answers 👼🗓 Decoded Syllabus — 15 June ते October पर्यंत day-wise plan
3 Options — तुमच्या level नुसार:
1️⃣ Crash Course — Sessions + Daily Writing + Tests + Mentor + Notes (⭐️ Most Popular) 🔗🛒https://prayaasbyaadityadeore.akamai.net.in/new-courses/103-prayaas-mpsc-special-mains-crash-course-2026 🔗🛒https://prayaasbyaadityadeore.akamai.net.in/new-courses/103-prayaas-mpsc-special-mains-crash-course-2026 2️⃣ Daily + Test Series — Daily Writing + Tests + Mentor + Notes 🔗🛒https://prayaasbyaadityadeore.akamai.net.in/new-courses/104-prayaas-mpsc-special-mains-2026-daily-answer-writing-test-series 🔗🛒https://prayaasbyaadityadeore.akamai.net.in/new-courses/104-prayaas-mpsc-special-mains-2026-daily-answer-writing-test-series 3️⃣ Test Series Only — 19 Tests + Mentor + Model Answers 🔗🛒https://prayaasbyaadityadeore.akamai.net.in/new-courses/105-prayaas-mpsc-special-mains-2026-test-series 🔗🛒https://prayaasbyaadityadeore.akamai.net.in/new-courses/105-prayaas-mpsc-special-mains-2026-test-series 📌(Offline + Online | Marathi + English)
👨‍💼 Faculties:
🙂Aaditya Deore — 8 Mains + 4 Interviews | 1200+ students trained 🙂Dhananjay Sir — GS 3 | 4 Mains + 1 Interview 🙂Rushikesh Sir — GS 2 | 2 Mains 🙂Onkar Sir — Ethics + Essay | 2 Mains 🗓 Batch Start: 15 JUNE 2026 (Limited Seats) 📲 Enquiry: +917378743031/+917767073031 —Team Prayaas

जा. क्र. ११८/२०२५ महाराष्ट्र गट- क सेवा मुख्य परीक्षा २०२४ - लिपिक टंकलेखक - निकालाबाबत प्रसिद्धीपत्रक 𝐉𝐨𝐢𝐧👉https://t.me
जा. क्र. ११८/२०२५ महाराष्ट्र गट- क सेवा मुख्य परीक्षा २०२४ - लिपिक टंकलेखक - निकालाबाबत प्रसिद्धीपत्रक 𝐉𝐨𝐢𝐧👉https://t.me/+GM300DLzS1ZjZGFl

📌लिपिक 2026 कौशल्य विकास विभाग 279 जागा ✅✅ 𝐉𝐨𝐢𝐧👉https://t.me/+GM300DLzS1ZjZGFl

#PSI दीक्षांत समारंभ सत्र क्रमांक - 127 दिनांक 9 जून 2026.. महाराष्ट्र पोलीस अकॅडमी नाशिक.(MPA)
#PSI दीक्षांत समारंभ सत्र क्रमांक - 127 दिनांक 9 जून 2026.. महाराष्ट्र पोलीस अकॅडमी नाशिक.(MPA)

🛑 सहाय्यक संचालक नियुक्तीच्या प्रतीक्षेत. 𝐉𝐨𝐢𝐧👉https://t.me/+GM300DLzS1ZjZGFl
🛑 सहाय्यक संचालक नियुक्तीच्या प्रतीक्षेत. 𝐉𝐨𝐢𝐧👉https://t.me/+GM300DLzS1ZjZGFl

सातत्य, सातत्य आणि सातत्य....!!!✌️🏆✌️📖🖊✌️
सातत्य, सातत्य आणि सातत्य....!!!✌️🏆✌️📖🖊✌️

📌HIGH COURT वाले.... तयार रहा...👍🏻 हा महिना खूप महत्त्वाचा आहे 𝐉𝐨𝐢𝐧👉https://t.me/+GM300DLzS1ZjZGFl

📌सुरहा ताल - उत्तर प्रदेश - भारतातील 100 वे रामसर स्थळ 𝐉𝐨𝐢𝐧👉https://t.me/+GM300DLzS1ZjZGFl
📌सुरहा ताल - उत्तर प्रदेश - भारतातील 100 वे रामसर स्थळ 𝐉𝐨𝐢𝐧👉https://t.me/+GM300DLzS1ZjZGFl

आगामी काळात चांगल्या पदांच्या जाहिराती येणार आहेत त्यातल्या काही MPSC द्वारे तसेच काही सरळ सेवेतून होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आतापासूनच मराठी, इंग्रजी, गणित-बुद्धिमत्ता आणि सामान्य ज्ञान(GK) या विषयावर फोकस केलात तर 2026 मध्ये पोस्ट मिळून जाईल .. गेलेल्या जाहिरातीच्या विचार मागे सोडून देऊन येणाऱ्या जाहिरातीवर फोकस करून पोस्ट मिळवण्याची संधी आहे 💜👍🏻 𝐉𝐨𝐢𝐧👉https://t.me/+GM300DLzS1ZjZGFl