🏆 गणित & बुद्धिमता 🏆
Open in Telegram
♦️ 𝐌𝐏𝐒𝐂 (राज्यसेवा) ♦️ 𝐏𝐒𝐈-𝐒𝐓𝐈-𝐀𝐒𝐎 ♦️ 𝐀𝐠𝐫𝐢𝐜𝐮𝐥𝐭𝐮𝐫𝐞 𝐄𝐱𝐚𝐦 ♦️ आरोग्य भरती ♦️ तलाठी ♦️ग्रामसेवक ♦️ पोलीस भरती 𝐉𝐨𝐢𝐧:- @mpscweb 𝐅𝐨𝐫 𝐩𝐫𝐨𝐦𝐨𝐭𝐢𝐨𝐧 👇👇👇 संपर्क 👉 @mpscweb08 (𝐒𝐮𝐛𝐬𝐜𝐫𝐢𝐛𝐞𝐫 𝟑𝟕𝟎 𝐤 )
Show more7 400
Subscribers
-324 hours
-297 days
-13730 days
Posts Archive
7 400
Repost from 𝐌𝐏𝐒𝐂 𝐒𝐓𝐔𝐃𝐘 𝐌𝐀𝐓𝐄𝐑𝐈𝐀𝐋 📚
#Advt.
⭕️ मुंबई उच्च न्यायालय 70 प्रश्नपत्रिका संच
🔥 संपूर्णतः नवीन बदलत्या पॅटर्ननुसार असलेले एकमेव पुस्तक ✌️
⏩ 2018 ते 2026 सर्व प्रश्नपत्रिका
📗 पुस्तकाची वैशिष्ट्ये
◾️ मुंबई उच्च न्यायालयकडून घेण्यात आलेल्या 2018 ते 2026 पर्यंतच्या लिपिक पदाच्या एकूण 04 प्रश्नपत्रिका आणि शिपाई पदाच्या एकूण 04 प्रश्नपत्रिकांचा समावेश.
◾️ या पुस्तकामध्ये एकूण 70 प्रश्नपत्रिका म्हणजेच 3700+ प्रश्नांचा समावेश.
◾️आगामी होणाऱ्या उच्च न्यायालय व इतर सर्व जिल्हा न्यायालय परीक्षांसाठी हे पुस्तक यशाची गुरुकिल्लीच ठरणार आहे
📕लिपिक (Clerk) आणि शिपाई (Peon) या सर्व पदांसाठी अत्यंत उपयुक्त🛒 पुस्तक ऑनलाइन खरेदी लिंक https://amzn.in/d/1pZVTiK https://amzn.in/d/bNoxfEv
🔶स्मार्ट स्टडी publication मुंबई उच्च न्यायालय 70 प्रश्नपत्रिका संच विठ्ठल राऊतवार सर लिखित प्राईस : 298(40%)=179+51 delivery चार्ज =230 ला घरपोच मिळेल 🎯 संपूर्ण नाव पत्ता पिनकोड मोबाईल नंबर सेंड करा 📌 Phonpe Google pay 9850578039 Mangesh Shermale याच्यावर बिल पेड करा🤵 लेखक व संकलक : विठ्ठल नागनाथ राऊतवार 📚 स्मार्ट स्टडी पब्लिकेशन 📞 संपर्क - 9028967547 , 7888005554
7 400
Repost from 𝐌𝐏𝐒𝐂 𝐒𝐓𝐔𝐃𝐘 𝐌𝐀𝐓𝐄𝐑𝐈𝐀𝐋 📚
#Advt.
⭕️ मुंबई उच्च न्यायालय 70 प्रश्नपत्रिका संच
🔥 संपूर्णतः नवीन बदलत्या पॅटर्ननुसार असलेले एकमेव पुस्तक ✌️
⏩ 2018 ते 2026 सर्व प्रश्नपत्रिका
7 400
Repost from 𝐂𝐎𝐌𝐁𝐈𝐍𝐄 परीक्षा 𝟮𝟬𝟮𝟲 - 𝟮𝟳
📌महिला व बालविकास विभाग.
8 हजार 669 नियमित पदे भरण्यात येणार आहेत
𝐉𝐨𝐢𝐧👉 https://t.me/+EQSRdEEsLzw1YzZl
7 400
Repost from 𝐂𝐎𝐌𝐁𝐈𝐍𝐄 परीक्षा 𝟮𝟬𝟮𝟲 - 𝟮𝟳
💥2023 & 2024 मध्ये झालेल्या गट ब आणि गट क मुख्य परीक्षेचे सर्व पेपर्स देत आहोत.
1) गट ब मुख्य परीक्षा 2023 & 2024 पेपर 1 आणि पेपर 2 अंतिम उत्तरतालिकेसहित
2) गट क मुख्य परीक्षा 2023 & 2024 पेपर 1 आणि पेपर 2 अंतिम उत्तरतालिकेसहित
गट ब आणि क 2025 च्या मुख्य ला असलेल्या उमेदवारांनी सदर पेपर प्रिंट काढून सोडवावेत
𝐉𝐨𝐢𝐧👉 https://t.me/+GM300DLzS1ZjZGFl
7 400
Repost from 𝐂𝐎𝐌𝐁𝐈𝐍𝐄 परीक्षा 𝟮𝟬𝟮𝟲 - 𝟮𝟳
+1
❤️राज्यसेवा 2026: 230 🔥
𝐉𝐨𝐢𝐧👉 https://t.me/+GM300DLzS1ZjZGFl
7 400
Repost from 𝐂𝐎𝐌𝐁𝐈𝐍𝐄 परीक्षा 𝟮𝟬𝟮𝟲 - 𝟮𝟳
▶️ शबरीमाला (केरळ) मंदिर...
𝐉𝐨𝐢𝐧👉 https://t.me/+GM300DLzS1ZjZGFl
7 400
Repost from 𝐌𝐏𝐒𝐂 𝐒𝐓𝐔𝐃𝐘 𝐌𝐀𝐓𝐄𝐑𝐈𝐀𝐋 📚
अत्यंत कळकळीचा आणि आवाहन करणारा (Emotional & Appealing)
✅विषय: तुमच्या एका निर्णयामुळे एका घराचे स्वप्न साकार होऊ शकते!
सप्रेम नमस्कार,
कर सहायक आणि बेलिफ लिपिकची गुणवत्ता यादी प्रसिद्ध झाली असून, आयोगाने 7 एप्रिल ते 13 एप्रिल 2026 पर्यंत पासून 'Opting Out' ची लिंक खुली केली आहे. निवड झालेल्या सर्व उमेदवारांचे अभिनंदन! पण या आनंदाच्या क्षणी माझी तुम्हा सर्वांना एक कळकळीची विनंती आहे.
वास्तवाचे काही गंभीर आकडे:
✅मागील 3-4 वर्षांचा अनुभव पाहता, योग्य वेळी निर्णय न घेतल्यामुळे दरवर्षी 10 ते 15% जागा रिक्त राहतात.
✅ राज्यसेवा 2022 बॅच: 623 पैकी फक्त 539 उमेदवारांनी जॉईन केले.
✅उपशिक्षणाधिकारी: 140 पैकी फक्त 101 उमेदवार रुजू झाले (39 जागा वाया गेल्या).
✅CO-A, ACST सारखी महत्त्वाची पदेही रिक्त राहिली आहेत.
✅आमची विनंती:
"आता पोस्ट घेऊन ठेवतो, नंतर ठरवू" हा विचार एका गरजू विद्यार्थ्याची संधी हिरावून घेऊ शकतो. जर तुम्हाला ती पोस्ट नको असेल, तर कृपया ती होल्ड करून ठेवू नका.
🇮🇳 तुमचा एक 'Opt Out' चा निर्णय तुमच्याच एका सहकारी मित्राचा वर्षांनूवर्षांचा संघर्ष संपवू शकतो.
👀आयोगाने 13 एप्रिल पर्यंत वेळ दिला आहे. कृपया विचारपूर्वक निर्णय घ्या आणि एकही पद वाया जाणार नाही याची काळजी घ्या.
7 400
Repost from 𝐌𝐏𝐒𝐂 𝐒𝐓𝐔𝐃𝐘 𝐌𝐀𝐓𝐄𝐑𝐈𝐀𝐋 📚
ENGLISH FOR MPSC | GROUP B & C 2025
📌 Revision Programme
✅ Date : 10 April 2026
💰 Fees: ₹1
मार्गदर्शक: बागल सर
Offline + Online Batch Available
✅ Batch Join करण्यासाठी
📲 Download App: BAGAL SIR MPSC ENGLISH (Get it on Google Play Store)
Course link :- https://ozdtd.on-app.in/app/oc/818950/ozdtd?utm_source=copy-link&utm_medium=student-course-referral&utm_campaign=course-overview
📲अधिक माहितीसाठी संपर्क करा:
https://wa.me/+919763035627/?tex
Telegram link 🖇️
https://t.me/MPSCenglishBAGALSIR
📍बी. एन. अकॅडमी, पुणे – 9763035627 / 8888073227
7 400
Repost from 𝐂𝐎𝐌𝐁𝐈𝐍𝐄 परीक्षा 𝟮𝟬𝟮𝟲 - 𝟮𝟳
#Syllabus
महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा - अभ्यासक्रम
14 जून रोजी होणाऱ्या पूर्व परीक्षेसाठी
7 400
Repost from 𝐂𝐎𝐌𝐁𝐈𝐍𝐄 परीक्षा 𝟮𝟬𝟮𝟲 - 𝟮𝟳
♦️ नोंदणी व मुद्रांक विभागातील पदांचा सुधारित
सुधारित पदसंख्या..💎💎💎💎
गट_अ ⬇️ 128
ब राजपत्रित ⬇️ 368
ब अराजपत्रित ⬇️ 642
गट_क ⬇️ 2015
गट_ड ⬇️ 799
एकूण:- 3952 🔥🔥
𝐉𝐨𝐢𝐧👉 https://t.me/+GM300DLzS1ZjZGFl
7 400
Repost from 𝐂𝐎𝐌𝐁𝐈𝐍𝐄 परीक्षा 𝟮𝟬𝟮𝟲 - 𝟮𝟳
𝐒𝐓𝐈 जागा बद्दल...👇
1) अ. जाती... 0
2) वि. जा. (अ)... 0
3) वि. मा. प्र... 0
वरील 3 प्रवर्ग 0 जागा आहेत...
★𝐒𝐓𝐈 जागा भरपूर रिक्त आहेत...
सर्वांनी STI जागा पाठपुरावा साठी प्रयत्न करणे संयुक्तिक राहील 🙏🙏
𝐉𝐨𝐢𝐧👉 https://t.me/+GM300DLzS1ZjZGFl
7 400
Repost from 𝐂𝐎𝐌𝐁𝐈𝐍𝐄 परीक्षा 𝟮𝟬𝟮𝟲 - 𝟮𝟳
सुदर्शन पटनायक यांची जनगणना 2027 चे ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.💥💥
𝐉𝐨𝐢𝐧👉 https://t.me/+GM300DLzS1ZjZGFl
7 400
Repost from 𝐂𝐎𝐌𝐁𝐈𝐍𝐄 परीक्षा 𝟮𝟬𝟮𝟲 - 𝟮𝟳
युद्धाचा फटका अर्थव्यवस्थांना..✅✅
𝐉𝐨𝐢𝐧👉 https://t.me/+GM300DLzS1ZjZGFl
7 400
Repost from 𝐌𝐏𝐒𝐂 𝐒𝐓𝐔𝐃𝐘 𝐌𝐀𝐓𝐄𝐑𝐈𝐀𝐋 📚
📌तलाठी भरती...😍
👉राज्यस्तरीय 💥💥💥
𝐉𝐨𝐢𝐧👉 https://t.me/+EQSRdEEsLzw1YzZl
7 400
होय मराठीत संदर्भ उपलब्ध आहेत राज्यसेवा मुख्य परीक्षा 2025 वर्णनात्मक आणि वैकल्पिक विषयांची BOOK-LIST
7 400
🔴 जागतिक स्तरावर नावाजलेले संदर्भ तसेच केंद्रीय लोकसेवा आयोगाचे विद्यार्थी प्रिय व Result Oriented संदर्भ, आणि त्याच दर्जाचे मराठी अनुवाद के'सागर पब्लिकेशन तर्फे....
🔴 होय,मराठीत संदर्भ उपलब्ध आहेत...
MPSC-UPSC मुख्य परीक्षा,
✅ वैकल्पिक विषय
✔️ राज्यशास्त्र आणि आंतरराष्ट्रीय संबंध
✔️ K'Sagar Publications
☎️ 02024450125 / 📱 982-311-8810
✔️ K"Sagar House Of Book
☎️ 02024483166 / 📱 9923906500
✔️ K'Sagar Book Centre
☎️ 02024453065/ 📱 9823121395
📲 For Online Purchase
✔️ www.Ksagar.com
✔️ www.ksagaronline.com
🔴 महाराष्ट्रातील सर्व मुख्य पुस्तक विक्रेत्यांकडे उपलब्ध, तसेच ॲमेझॉन व फ्लिपकार्ट वर उपलब्ध.🛒
7 400
Repost from 𝐌𝐏𝐒𝐂 𝐒𝐓𝐔𝐃𝐘 𝐌𝐀𝐓𝐄𝐑𝐈𝐀𝐋 📚
🙏🏻नमस्कार भावी अधिकाऱ्यांनो 🙏🏻
तुम्ही PSI, STI, ASO किंवा Tax Assistant, Clerk होण्याचे स्वप्न पाहत आहात का? मग तयारीसाठी सज्ज व्हा! स्पर्धा परीक्षेच्या या प्रवासात तुम्हाला योग्य दिशा देण्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत एक खास बॅच!
आजच आपला प्रवेश निश्चित करा 🔰
बॅच सुरू : 10 एप्रिल 2026
बॅच टाइम: 02:00 PM
🔗बॅच लिंक : https://reliablespk.akamai.net.in/new-courses/7-combine-group-b%26c
Download app :
🔗 लिंक: https://play.google.com/store/apps/details?id=co.reliable.spk
YouTube :
🖇️ लिंक : https://youtube.com/@reliablempsc?si=WLssvDs4uEGrlMHn
अधिक माहितीसाठी व्हॉट्सॲप मेसेज साठी. 💬
https://wa.me/+918308200440
7 400
Repost from 𝐌𝐏𝐒𝐂 𝐒𝐓𝐔𝐃𝐘 𝐌𝐀𝐓𝐄𝐑𝐈𝐀𝐋 📚
📢 MPSC गट ब जाहिरात आली..
जाणून घ्या संपूर्ण माहिती..
♦️एकूण पदे
♦️अर्ज दिनांक
♦️पात्रता
♦️निवड प्रक्रिया
♦️कागदपत्रे
♦️परीक्षा पद्धती
♦️अभ्यासक्रम
👉संपूर्ण माहितीसाठी YouTube Live जॉइन करा.
Live आज 07 : 00 वाजता 👇🏻
https://www.youtube.com/live/hxHX3Y8Fqo0
Available now! Telegram Research 2025 — the year's key insights 
