🏆 गणित & बुद्धिमता 🏆
Open in Telegram
♦️ 𝐌𝐏𝐒𝐂 (राज्यसेवा) ♦️ 𝐏𝐒𝐈-𝐒𝐓𝐈-𝐀𝐒𝐎 ♦️ 𝐀𝐠𝐫𝐢𝐜𝐮𝐥𝐭𝐮𝐫𝐞 𝐄𝐱𝐚𝐦 ♦️ आरोग्य भरती ♦️ तलाठी ♦️ग्रामसेवक ♦️ पोलीस भरती 𝐉𝐨𝐢𝐧:- @mpscweb 𝐅𝐨𝐫 𝐩𝐫𝐨𝐦𝐨𝐭𝐢𝐨𝐧 👇👇👇 संपर्क 👉 @mpscweb08 (𝐒𝐮𝐛𝐬𝐜𝐫𝐢𝐛𝐞𝐫 𝟑𝟕𝟎 𝐤 )
Show more7 412
Subscribers
-224 hours
-237 days
-13430 days
Posts Archive
7 410
Repost from 𝐌𝐏𝐒𝐂 𝐒𝐓𝐔𝐃𝐘 𝐌𝐀𝐓𝐄𝐑𝐈𝐀𝐋 📚
+1
📌डॉ. नीलम गोऱ्हे - यांचे MPSC साठी निवेदन
शिवसेना नेत्या व आ.डॉ. नीलम गोऱ्हे यांची आयोगाच्या अध्यक्ष व सचिवांसोबत महत्वपूर्ण चर्चा
𝐉𝐨𝐢𝐧👉https://t.me/+GM300DLzS1ZjZGFl
7 410
Repost from 𝐌𝐏𝐒𝐂 𝐒𝐓𝐔𝐃𝐘 𝐌𝐀𝐓𝐄𝐑𝐈𝐀𝐋 📚
Best-Selling🏅🥇🏅🥉🥇
*‘Maharashtracha Bhugol’*
written by *A. B. Savadi* Sir
is now available in English! 🌍
📘 *GEOGRAPHY OF MAHARASHTRA*
(Combined Prelim & Main Exam – Group B & C)
✨ Features:
✔️ Complete Maharashtra Geography
✔️ Updated Information
✔️ Simple Language
✔️ Exam Oriented Content
✔️ Diagrams & Tables
✔️ One Book Solution
📌Perfect for:
MPSC • PSI • STI • ASO • Combine Exam
💰 Price: ₹600 Only (Discount applicable )
📦For purchasing the book, contact your nearest bookstore…
📬Or you can order it online by clicking on the link below.
https://pragationline.com/geography-of-maharashtra-prof-a-b-savdi-nirali-prakashan/
FOR Free Mentorship join @concept_clear_mentorship
7 410
Repost from 𝐌𝐏𝐒𝐂 𝐒𝐓𝐔𝐃𝐘 𝐌𝐀𝐓𝐄𝐑𝐈𝐀𝐋 📚
MPSC /UPSC मुख्य परीक्षा आणि वैकल्पिक विषय 2025-26 यांसाठी राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरील संदर्भांचा मराठी अनुवाद संदर्भांची सूची
7 410
Repost from 𝐌𝐏𝐒𝐂 𝐒𝐓𝐔𝐃𝐘 𝐌𝐀𝐓𝐄𝐑𝐈𝐀𝐋 📚
केंद्रीय व राज्य लोकसेवा आयोग लोकप्रशासन या वैकल्पिक विषयासाठी अभ्यासक्रमानुसार उपयुक्त आणि यशोदायी संदर्भ...
1. लोकप्रशासन पेपर पहिला
प्रशासन सिद्धांत लेखक:-प्रा.व्ही बी पाटील सुधारणा संस्करण के' सागर
https://ksagar.com/product/samagra-lokprashasan/
2. इंडियन गव्हर्नन्स तथा भारतीय प्रशासन लेखक:-प्रा.व्हि. बी.पाटील
https://ksagar.com/product/bhartiya-prashasan/
3.ॲडमिनिस्ट्रेटिव्ह थिंकर्स प्रशासकीय विचारवंत
मूळ लेखक:-डी. रवींद्र प्रसाद, व्ही. एस.प्रसाद,
पी. सत्यनारायण, वाय. पार्धसारथी
अनुवादक:-वासंती फडके,श्रीकांत गोखले
https://ksagar.com/product/prashaskiya-vicharvant-administrative-thinkers/
4.न्यू होरायझन्स ऑफ पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन
मूळ लेखक:- मोहित भट्टाचार्य अनुवाद:- वासंती फडके
https://ksagar.com/product/new-horizons-of-public-administration/
Ksagar Publications
02024450125 / 9823118810
Ksagar house of book
02024483166 /9923906500
Ksagar book centre
02024453065/ 9823121395
7 410
Repost from 𝐌𝐏𝐒𝐂 𝐒𝐓𝐔𝐃𝐘 𝐌𝐀𝐓𝐄𝐑𝐈𝐀𝐋 📚
🛑 #VANARTI (वनार्टी) - जाहिरात
> MPSC
> SSC
> RRB
> IBPS
> पोलीस भरती
> TAIT
> MBA
https://vanarti.in/en/notice-board
𝐉𝐨𝐢𝐧👉https://t.me/+GM300DLzS1ZjZGFl
7 410
Repost from 𝐌𝐏𝐒𝐂 𝐒𝐓𝐔𝐃𝐘 𝐌𝐀𝐓𝐄𝐑𝐈𝐀𝐋 📚
मंत्रालयातील कामे होणार जलद; विभागांची संख्या ३३ वरून ४५ वर
कामकाजाची पुनर्रचना, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या संकल्पनेवर मंत्रिमंडळाचे शिक्कामोर्तब, सहकाराचेही विभाजन, कृषी व पदुम तसेच परिवहन, राजशिष्टाचार हे विभाग झाले स्वतंत्र𝐉𝐨𝐢𝐧👉https://t.me/+GM300DLzS1ZjZGFl
7 410
Repost from 𝐂𝐎𝐌𝐁𝐈𝐍𝐄 परीक्षा 𝟮𝟬𝟮𝟲 - 𝟮𝟳
♦️ महाराष्ट्र राज्याचे मा.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब लवकरच पुण्यात स्पर्धा परीक्षा उमेदवारांशी संवाद साधणार आहेत....!
देवाभाऊ 🙏
𝐉𝐨𝐢𝐧👉https://t.me/+GM300DLzS1ZjZGFl
7 410
Repost from 𝐂𝐎𝐌𝐁𝐈𝐍𝐄 परीक्षा 𝟮𝟬𝟮𝟲 - 𝟮𝟳
🔥 2026 Combine 🔥
💥 SR .......Fix Yenar ✅✅
𝐉𝐨𝐢𝐧👉https://t.me/+GM300DLzS1ZjZGFl
7 410
Repost from 𝐌𝐏𝐒𝐂 𝐒𝐓𝐔𝐃𝐘 𝐌𝐀𝐓𝐄𝐑𝐈𝐀𝐋 📚
MPSC राज्यसेवा मोफत मार्गदर्शन 📝
नवीन वर्णनात्मक पद्धतीनुसार राज्यसेवा परीक्षेची तयारी कशी करावी, यावर आधारित एकूण ७ सत्रं
🗓️ दिनांक 10 जून 2026 पासून सुरू
👉 Online आणि Offline
📍 Offline : चाणक्य मंडलचे सदाशिव पेठ केंद्र, पुणे
Online link या whats app ग्रूप मध्ये मिळेल : https://chat.whatsapp.com/IRwcnYdxN2V3sduISMGZik
📞अधिक माहितीसाठी संपर्क - 08069015454
7 410
Repost from 𝐂𝐎𝐌𝐁𝐈𝐍𝐄 परीक्षा 𝟮𝟬𝟮𝟲 - 𝟮𝟳
💥नगरपरिषद भरती बाबत आज बैठक आयोजित केली होती
👉 या महिण्याच्या शेवटी पर्यंत नगरपरिषद गट क व गट ड जाहिरात येण्याची शक्यता आहे.. 🙏
𝐉𝐨𝐢𝐧👉https://t.me/+GM300DLzS1ZjZGFl
7 410
Repost from 𝐂𝐎𝐌𝐁𝐈𝐍𝐄 परीक्षा 𝟮𝟬𝟮𝟲 - 𝟮𝟳
📌गट क 2026🔥🔥
20 K जवळपास जोरात वाटचाल चालू आहे....
🔥 🔥 🔥🔥✅❤️✅🔥🔥🔥🔥
𝐉𝐨𝐢𝐧👉 https://t.me/+EQSRdEEsLzw1YzZl
7 410
Repost from 𝐂𝐎𝐌𝐁𝐈𝐍𝐄 परीक्षा 𝟮𝟬𝟮𝟲 - 𝟮𝟳
♦️MPSC बाबत आजच्या बैठकीतील महत्त्वाचे मुद्दे 👇👇
✅ MPSC-विद्यार्थी थेट संवादासाठी विशेष व्यासपीठ सुरू होणार.
✅ दोन टप्प्यांच्या परीक्षा प्रक्रिया 6 महिन्यांत, तर तीन टप्प्यांच्या प्रक्रिया 11 महिन्यांत पूर्ण करण्यासाठी आयोग सकारात्मक.
✅ एक उमेदवार, एक पद धोरण लागू करण्याची मागणी.
✅ Waiting List अधिक पारदर्शक करण्याची मागणी.
✅ PSI मुख्य परीक्षा स्वतंत्र घेण्याची मागणी.
✅ गट-क परीक्षांची नवीन सुधारित योजना जाहीर करण्याची मागणी.
✅ 24x7 हेल्पडेस्क, FAQ सिस्टम, मोबाईल ॲप व डिजिटल तक्रार निवारण व्यवस्था सुरू करण्याचा प्रस्ताव.
✅ प्रलंबित परीक्षांच्या तारखा जाहीर करून भरती प्रक्रिया 1 वर्षात पूर्ण करण्याची मागणी.
👉 आ. डॉ. नीलम गोऱ्हे यांनी MPSC अध्यक्ष व सचिवांसोबत चर्चा करून विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर सकारात्मक आश्वासन मिळवले.
@Authenticclub
7 410
Repost from 𝐂𝐎𝐌𝐁𝐈𝐍𝐄 परीक्षा 𝟮𝟬𝟮𝟲 - 𝟮𝟳
जा. क्र. ०११/२०२६ महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ - लेखनिक/सहायक व / अथवा भरपाई वेळेसाठी पात्र दिव्यांग उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/scribe_and/or_compensatory_time/102#
𝐉𝐨𝐢𝐧👉https://t.me/+GM300DLzS1ZjZGFl
7 410
Repost from 𝐌𝐏𝐒𝐂 𝐒𝐓𝐔𝐃𝐘 𝐌𝐀𝐓𝐄𝐑𝐈𝐀𝐋 📚
📌गट क 2023 लिपिक wale
योग्य ठिकाणी जोरदार प्रयत्न करा...😗
3k+ Waiting लागली पाहिजे
🔥🔥👍🏻 full support आहे👍🏻🔥🔥
𝐉𝐨𝐢𝐧👉https://t.me/+GM300DLzS1ZjZGFl
7 410
Repost from 𝐌𝐏𝐒𝐂 𝐒𝐓𝐔𝐃𝐘 𝐌𝐀𝐓𝐄𝐑𝐈𝐀𝐋 📚
📢 MPSC Mains 2026 – Crash Course & Test Series📝
🎯 Opening Session by Mahesh Shinde Sir
_MPSC मुख्य परीक्षा 2026 ची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी !!!!🏆🔥_
_Dnyandeep Academy घेऊन येत आहे_
📚 MPSC Mains 2026 Crash Course & Test Series🏆📝
_मुख्य परीक्षेच्या दृष्टीने उत्तरलेखन, अभ्यासाचे नियोजन_ ,
_गुण वाढविण्यासाठी Value Addition कसे करावे ह्याचे मार्गदर्शन , टेस्ट सिरीजचे महत्त्व आणि संपूर्ण तयारीचा रोडमॅप_
जाणून घेण्यासाठी आज होणाऱ्या Opening session ला नक्की उपस्थित राहा.
👨🏫 मार्गदर्शक : महेश शिंदे सर
⏺️ Mode : Offline + Online
📅 दिनांक : 9 जून 2026
⏰ वेळ : सायं. 5:00 वाजता
🔴 लेक्चर मध्ये काय असेल.
✅ MPSC Mains 2026 साठी सविस्तर मार्गदर्शन
✅ Crash Course ची संपूर्ण माहिती
✅ Test Series Pattern व Evaluation Process
✅ Answer Writing Strategy
✅ अभ्यासाचे योग्य नियोजन आणि यशाचा रोडमॅप
🔴Dnyanadeep Online Platform link: https://play.google.com/store/apps/details?id=com.dnyanadeep.academy.pune
📲अधिक माहिती साठी (Call / Whatsapp):
9356637994 / 8806277677.
📍 स्थळ : 6th Floor, TCG Square Building, Alka Talkies Chowk, Tilak Rd, Pune.
7 410
Repost from 𝐌𝐏𝐒𝐂 𝐒𝐓𝐔𝐃𝐘 𝐌𝐀𝐓𝐄𝐑𝐈𝐀𝐋 📚
MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षा 2026
2 दिवसीय निःशुल्क कार्यशाळा
🛑 फक्त 31 मे रोजी झालेली नागरी सेवा पूर्व परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांसाठी
🗓️ 15 आणि 16 जून 2026
👨🏫 Online + Offline
📍Offline स्थळ : चाणक्य मंडलचे सदाशिव पेठ केंद्र, पुणे
विशेष मार्गदर्शन
श्री. अविनाश धर्माधिकारी सर (IAS)
संस्थापक-संचालक : चाणक्य मंडल परिवार
💻 प्रवेश निःशुल्क, नाव नोंदणी आवश्यक
सोबत दिलेला फॉर्म भरावा : https://forms.gle/YwT8GL4kQF3Lp58X7
📞अधिक माहितीसाठी संपर्क 08069015454
7 410
Repost from 𝐌𝐏𝐒𝐂 𝐒𝐓𝐔𝐃𝐘 𝐌𝐀𝐓𝐄𝐑𝐈𝐀𝐋 📚
🔥 PRAYAAS SPECIAL MAINS 2026 राज्यसेवा मुख्य परीक्षा💥 Batch सुरू होतेय 15 June पासून💥 🟢 95+ marks आहेत Prelims मध्ये? मग result ची वाट बघत बसू नका. गेल्या वर्षी result February मध्ये आला होता, Mains March मध्ये होती —
30 दिवसात Answer Writing येत नाही. तीच चूक परत नको.
🎯 Batch मध्ये काय मिळतं?👼Live Content Building Sessions (Online/Offline) 👼✍️ Daily Answer Writing 👼रोज सकाळी 8 ते 12 | Live Session + Daily Writing + Discussion 👼🗺 Maharashtra Connect Notes(PDF Format) — प्रत्येक topic मध्ये Maharashtra specific examples (Marathi/English Separate कुठेही मिळत नाही) 👼👨🏫 Dedicated Mentor — One-to-One evaluation,Experienced ⭐️ 👼✍️ 19 Tests — Sectional + Full Length with model answers 👼🗓 Decoded Syllabus — 15 June ते October पर्यंत day-wise plan
3 Options — तुमच्या level नुसार:1️⃣ Crash Course — Sessions + Daily Writing + Tests + Mentor + Notes (⭐️ Most Popular) 🔗🛒https://prayaasbyaadityadeore.akamai.net.in/new-courses/103-prayaas-mpsc-special-mains-crash-course-2026 🔗🛒https://prayaasbyaadityadeore.akamai.net.in/new-courses/103-prayaas-mpsc-special-mains-crash-course-2026 2️⃣ Daily + Test Series — Daily Writing + Tests + Mentor + Notes 🔗🛒https://prayaasbyaadityadeore.akamai.net.in/new-courses/104-prayaas-mpsc-special-mains-2026-daily-answer-writing-test-series 🔗🛒https://prayaasbyaadityadeore.akamai.net.in/new-courses/104-prayaas-mpsc-special-mains-2026-daily-answer-writing-test-series 3️⃣ Test Series Only — 19 Tests + Mentor + Model Answers 🔗🛒https://prayaasbyaadityadeore.akamai.net.in/new-courses/105-prayaas-mpsc-special-mains-2026-test-series 🔗🛒https://prayaasbyaadityadeore.akamai.net.in/new-courses/105-prayaas-mpsc-special-mains-2026-test-series 📌(Offline + Online | Marathi + English)
👨💼 Faculties:🙂Aaditya Deore — 8 Mains + 4 Interviews | 1200+ students trained 🙂Dhananjay Sir — GS 3 | 4 Mains + 1 Interview 🙂Rushikesh Sir — GS 2 | 2 Mains 🙂Onkar Sir — Ethics + Essay | 2 Mains 🗓 Batch Start: 15 JUNE 2026 (Limited Seats) 📲 Enquiry: +917378743031/+917767073031 —Team Prayaas
7 410
Repost from 𝐂𝐎𝐌𝐁𝐈𝐍𝐄 परीक्षा 𝟮𝟬𝟮𝟲 - 𝟮𝟳
📌३० जूनपूर्वी ई-केवायसी न केल्यास ‘पीएम किसान’चा हप्ता होणार बंद...
𝐉𝐨𝐢𝐧👉https://t.me/+GM300DLzS1ZjZGFl
Available now! Telegram Research 2025 — the year's key insights 
