🏆 गणित & बुद्धिमता 🏆
Open in Telegram
♦️ 𝐌𝐏𝐒𝐂 (राज्यसेवा) ♦️ 𝐏𝐒𝐈-𝐒𝐓𝐈-𝐀𝐒𝐎 ♦️ 𝐀𝐠𝐫𝐢𝐜𝐮𝐥𝐭𝐮𝐫𝐞 𝐄𝐱𝐚𝐦 ♦️ आरोग्य भरती ♦️ तलाठी ♦️ग्रामसेवक ♦️ पोलीस भरती 𝐉𝐨𝐢𝐧:- @mpscweb 𝐅𝐨𝐫 𝐩𝐫𝐨𝐦𝐨𝐭𝐢𝐨𝐧 👇👇👇 संपर्क 👉 @mpscweb08 (𝐒𝐮𝐛𝐬𝐜𝐫𝐢𝐛𝐞𝐫 𝟑𝟕𝟎 𝐤 )
Show more7 351
Subscribers
-824 hours
-347 days
-13730 days
Posts Archive
7 351
Repost from 𝐌𝐏𝐒𝐂 𝐒𝐓𝐔𝐃𝐘 𝐌𝐀𝐓𝐄𝐑𝐈𝐀𝐋 📚
💥शिवसेनेचे प्रवक्ते अभिजित बोराटे आंदोलन स्थळी दाखल ☑️
𝐉𝐨𝐢𝐧👉 https://t.me/+xTDyKEOLkQBmOTc1
7 351
Repost from 𝐌𝐏𝐒𝐂 𝐒𝐓𝐔𝐃𝐘 𝐌𝐀𝐓𝐄𝐑𝐈𝐀𝐋 📚
जे पुणे च्या बाहेर आहेत
त्यांनी Twitter वरती ॲक्टिव्ह असा... गरज आहे...
काल ज्यांनी हो GR काढतो म्हणून आपल्याला पाठ दाखवली त्या CM ना टॅग करा...🙏
7 351
Repost from 𝐌𝐏𝐒𝐂 𝐒𝐓𝐔𝐃𝐘 𝐌𝐀𝐓𝐄𝐑𝐈𝐀𝐋 📚
आज कळेल किती शिक्षकांना विद्यार्थ्यांचा कळवळा आहे ते... 💯💯
का नुसते बॅचेस फुल करायला बसले आहेत ते...🤐🤐
𝐉𝐨𝐢𝐧👉 https://t.me/+xTDyKEOLkQBmOTc1
7 351
Repost from 𝐌𝐏𝐒𝐂 𝐒𝐓𝐔𝐃𝐘 𝐌𝐀𝐓𝐄𝐑𝐈𝐀𝐋 📚
📌राजकारणी कोणी कोणाचे नसतात मित्रांनो...
आपला लढा आपल्यालाच पुढे घेऊन जायचा आहे...
Support kara मित्रांनो...🙏🙏
7 351
Repost from 𝐌𝐏𝐒𝐂 𝐒𝐓𝐔𝐃𝐘 𝐌𝐀𝐓𝐄𝐑𝐈𝐀𝐋 📚
क्लासेस वाल्यांनी विसरू नये की त्यांची भाकरी विद्यार्थ्यावर चालते... 💯💯
भाकरीची काळजी असेल तर त्यांनी विद्यार्थ्यांची काळजी करावी...🙏🙏
विद्यार्थी आयुष्यभर विसरणार नाही त्या क्लासेस वाल्यांना ...
समजू शकाल मित्रांनो मला काय म्हण्याचे आहे ...🙏🙏
𝐉𝐨𝐢𝐧👉 https://t.me/+xTDyKEOLkQBmOTc1
7 351
Repost from 𝐌𝐏𝐒𝐂 𝐒𝐓𝐔𝐃𝐘 𝐌𝐀𝐓𝐄𝐑𝐈𝐀𝐋 📚
🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
10 मिनिटात रोहित दादा पाटील आमदार आंदोलन स्थळी येत आहेत
𝐉𝐨𝐢𝐧👉 https://t.me/+xTDyKEOLkQBmOTc1
7 351
Repost from 𝐌𝐏𝐒𝐂 𝐒𝐓𝐔𝐃𝐘 𝐌𝐀𝐓𝐄𝐑𝐈𝐀𝐋 📚
कोणीही हलू नका...
लढाई निर्णय आहे....
सगळं नियोजन पद्धतीने होत आहे, पत्रकार आणि विविध पक्षाचे नेते देखील आता दाखल होतील🔥🔥🔥🔥🔥
7 351
Repost from 𝐌𝐏𝐒𝐂 𝐒𝐓𝐔𝐃𝐘 𝐌𝐀𝐓𝐄𝐑𝐈𝐀𝐋 📚
💥वंचित चे प्रवक्ते अल्हाट सर आंदोलनस्थळी दाखल झाले आहेत🔥🔥🔥🔥🔥
𝐉𝐨𝐢𝐧👉 https://t.me/+xTDyKEOLkQBmOTc1
7 351
Repost from 𝐌𝐏𝐒𝐂 𝐒𝐓𝐔𝐃𝐘 𝐌𝐀𝐓𝐄𝐑𝐈𝐀𝐋 📚
❤️फक्त गांधी जी च्या मार्गाने लढा 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
𝐉𝐨𝐢𝐧👉 https://t.me/+xTDyKEOLkQBmOTc1
7 351
Repost from 𝐌𝐏𝐒𝐂 𝐒𝐓𝐔𝐃𝐘 𝐌𝐀𝐓𝐄𝐑𝐈𝐀𝐋 📚
DCP रावळे साहेबांसोबत सोबत माझी चर्चा झाली असून, पोलीस विद्यार्थ्यांना पूर्ण सहकार्य करणार असल्याचे त्यांनी आश्वासित केले असून विद्यार्थ्यांनी कायदा हाती नं घेता शांतता ठेवावी.
बच्चू भाऊ. 🙏
𝐉𝐨𝐢𝐧👉 https://t.me/+xTDyKEOLkQBmOTc1
7 351
Repost from 𝐌𝐏𝐒𝐂 𝐒𝐓𝐔𝐃𝐘 𝐌𝐀𝐓𝐄𝐑𝐈𝐀𝐋 📚
💥दर्जाच्या व संधीच्या समानते साठी एकत्र या
𝐉𝐨𝐢𝐧👉 https://t.me/+xTDyKEOLkQBmOTc1
7 351
Repost from 𝐌𝐏𝐒𝐂 𝐒𝐓𝐔𝐃𝐘 𝐌𝐀𝐓𝐄𝐑𝐈𝐀𝐋 📚
📌बच्च्यु भाऊ mpsc विध्यार्थी बाबत पुणे पोलीस यांना संपर्क करतील
𝐉𝐨𝐢𝐧👉 https://t.me/+xTDyKEOLkQBmOTc1
7 351
Repost from 𝐌𝐏𝐒𝐂 𝐒𝐓𝐔𝐃𝐘 𝐌𝐀𝐓𝐄𝐑𝐈𝐀𝐋 📚
अनेक विद्यार्थ्यांचा मागील 8 दिवसात अभ्यास झाला नाही म्हणून परीक्षा पुढे गेली पाहिजे. या मानसिकतेत सद्या 90% जनता आहे..
🤝🤝☑️☑️
Available now! Telegram Research 2025 — the year's key insights 
