🏆 गणित & बुद्धिमता 🏆
Open in Telegram
♦️ 𝐌𝐏𝐒𝐂 (राज्यसेवा) ♦️ 𝐏𝐒𝐈-𝐒𝐓𝐈-𝐀𝐒𝐎 ♦️ 𝐀𝐠𝐫𝐢𝐜𝐮𝐥𝐭𝐮𝐫𝐞 𝐄𝐱𝐚𝐦 ♦️ आरोग्य भरती ♦️ तलाठी ♦️ग्रामसेवक ♦️ पोलीस भरती 𝐉𝐨𝐢𝐧:- @mpscweb 𝐅𝐨𝐫 𝐩𝐫𝐨𝐦𝐨𝐭𝐢𝐨𝐧 👇👇👇 संपर्क 👉 @mpscweb08 (𝐒𝐮𝐛𝐬𝐜𝐫𝐢𝐛𝐞𝐫 𝟑𝟕𝟎 𝐤 )
Show more7 329
Subscribers
-1124 hours
-467 days
-14430 days
Posts Archive
7 329
Repost from 𝐌𝐏𝐒𝐂 𝐒𝐓𝐔𝐃𝐘 𝐌𝐀𝐓𝐄𝐑𝐈𝐀𝐋 📚
📌टीईटीच्या निकालाची घोषणा येत्या 15 जानेवारीपर्यंत होणार
𝗝𝗼𝗶𝗻 👉 https://t.me/+PPtCzuYahCpjNWU1
7 329
Repost from 𝐌𝐏𝐒𝐂 𝐒𝐓𝐔𝐃𝐘 𝐌𝐀𝐓𝐄𝐑𝐈𝐀𝐋 📚
💥वयोमर्यादा 👉 आयोगाची लवकरच बैठक होवून यावर काहीतरी निर्णय होणे अपेक्षित..✅
7 329
Repost from 𝐂𝐎𝐌𝐁𝐈𝐍𝐄 परीक्षा 𝟮𝟬𝟮𝟲 - 𝟮𝟳
💥आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचे पत्र येईल 🔥
♦️PSI वयवाढ..✅✅
☑️☑️
𝗝𝗼𝗶𝗻 👉 https://t.me/+PPtCzuYahCpjNWU1
7 329
Repost from 𝐂𝐎𝐌𝐁𝐈𝐍𝐄 परीक्षा 𝟮𝟬𝟮𝟲 - 𝟮𝟳
MATHS AND RESEONING 2017 - 2024 पर्यंत सर्व पेपर विश्लेषण आत्ता यूट्यूब वर
🎯🎯🎯
LMR ( लास्ट मिन रिव्हिजन) करण्यासाठी
🎯 COMBINE GROUP B &C 2025 🎯
दिवस-१
Topic - speed Time distance ( रेल्वे 🚃 वर आधारित प्रश्न)
https://youtu.be/4-Or8WRbkE0?si=mCx6gYZuZapPJmEZ
Link 🔗
https://youtu.be/4-Or8WRbkE0?si=mCx6gYZuZapPJmEZ
Telegram -
https://t.me/mathsbysatish1
7 329
Repost from 𝐌𝐏𝐒𝐂 𝐒𝐓𝐔𝐃𝐘 𝐌𝐀𝐓𝐄𝐑𝐈𝐀𝐋 📚
📌कक्ष अधिकारी विभागीय परीक्षा 2025 च्या आयोजनाबाबत..
👉 विभागीय परीक्षा पुढे ढकलण्यात आलेली आहे.
👉 सदर परीक्षा वेळापत्रक स्वतंत्र परिपत्रकाद्वारे कळविण्यात येईल.
7 329
Repost from 𝐌𝐏𝐒𝐂 𝐒𝐓𝐔𝐃𝐘 𝐌𝐀𝐓𝐄𝐑𝐈𝐀𝐋 📚
👇Authentic 🔥✅
♦️मुंबई लोहमार्ग भरती प्रक्रिया..
👉 20/01/2026 पासून सुरू
7 329
Repost from 𝐌𝐏𝐒𝐂 𝐒𝐓𝐔𝐃𝐘 𝐌𝐀𝐓𝐄𝐑𝐈𝐀𝐋 📚
📌VIMP... आमदारां चे नुसते पत्र घेऊन पत्र पत्र खेळत बसू नका त्यावर
👉तात्काळ कार्यवाही करावी👆 असा रिमार्क असणारे पत्र मिळवण्यासाठी प्रयत्न करा... 287 खाली पत्र एकीकडे आणि ह्या रिमार्क वाल पत्र एकीकडे....
Soo work smartly ✅👍🏻
योग्य जागी मेहनत वापरा हमाल्या करत पत्रावळ गोळा करून काय फायदा नाही 👍🏻👍🏻
7 329
Repost from 𝐌𝐏𝐒𝐂 𝐒𝐓𝐔𝐃𝐘 𝐌𝐀𝐓𝐄𝐑𝐈𝐀𝐋 📚
लोकसत्ता ला बातमी आहे की गुरुवार पर्यंत GR येईल psi बाबत.....
पण कागदावर आज काही नाही आणि उद्या शासकीय सुट्टी आहे मग GR कोण आणि कुठे टाकणार हे लोकसत्ता ला च विचारायला हवे...
#VIMP अशा महत्वाच्या विषय बाबतीत
एक साधारण प्रोसेस अशी असेल
आमदारांचे पत्र➡️ त्यावर मा. मुख्यमंत्री यांचे रिमार्क (Most Imp)➡️ पत्र CMO to➡️ GAD ACS➡️ Deputy Secretary➡️ under secretary➡️ मग संबंधित कार्यासनात ते पत्र पोचते....
मग ते कार्यसन File put up करून पुन्हा
वर आलेल्या क्रमानेच पाठवेल
कक्ष अधिकारी➡️ अवर सचिव➡️उप सचिव➡️ अपर मुख्य सचिव➡️मा. मुख्यमंत्री ➡️यांची मान्यता... जर मिळाली तर मग GR ✅✅✅
(...आमदारांच्या पत्रावर CM साहेबांचे रिमार्क च नाही आले तर वरील प्रोसेस होणार च नाही❌❌❌)
Psi वय वाढ बाबत आपला पूर्ण 100% पाठिंबा आहे ✅✅✅✅
फक्त fake narrative मुळे वय वाढी साठी प्रयत्न करणारे थंडावतात म्हणून खरी माहिती समोर आणण्याचा प्रयत्न आहे ✅👍🏻👍🏻
