en
Feedback

Don't get caught by a cheater! Telemetrio finds and tags such channels 👉 If you want to see the tag, subscribe

गणित अभ्यास

गणित अभ्यास

Open in Telegram

✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍

Show more

📈 Analytical overview of Telegram channel गणित अभ्यास

Channel गणित अभ्यास (@ganitabhyas) in the Marathi language segment is an active participant. Currently, the community unites 37 583 subscribers, ranking 5 038 in the Education category and 10 078 in the India region.

📊 Audience metrics and dynamics

Since its creation on невідомо, the project has demonstrated rapid growth, gathering an audience of 37 583 subscribers.

According to the latest data from 23 November, 2026, the channel demonstrates stable activity. Although there has been a change in the number of participants by 56 over the last 30 days and by -19 over the last 24 hours, overall reach remains high.

  • Verification status: Not verified
  • Engagement rate (ER): The average audience engagement rate is 10.31%. Within the first 24 hours after publication, content typically collects 3.32% reactions from the total number of subscribers.
  • Post reach: On average, each post receives 3 878 views. Within the first day, a publication typically gains 1 248 views.
  • Reactions and interaction: The audience actively supports content: the average number of reactions per post is 23.

📝 Description and content policy

The author describes the resource as a platform for expressing subjective opinions:
“✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍”

Thanks to the high frequency of updates (latest data received on 24 November, 2026), the channel maintains relevance and a high level of publication reach. Analytics show that the audience actively interacts with content, making it an important point of influence in the Education category.

37 583
Subscribers
-1924 hours
-957 days
+5630 days
Posts Archive
▪️खालीलपैकी स्वाईनफ्लु हा रोग कोणत्या विषाणूमुळे होतो❓
Anonymous voting
25 Aug 2023, 07:07

photo content
25 Aug 2023, 02:06

♦️BRICS Current Members and Invited Members👆
♦️BRICS Current Members and Invited Members👆
25 Aug 2023, 02:06

भारताच्या चांद्रयान मोहिमेतील विक्रम लँडर चे वजन किती किलो आहे?
Anonymous voting
25 Aug 2023, 01:09

भारताच्या चांद्रयान मोहिमेतील चंद्रावर यशस्वी प्रक्षेपण झालेल्या लँडर चे नाव काय आहे?
Anonymous voting
25 Aug 2023, 01:09

चंद्रावर यान पाठवणारा भारत हा जगातील कितवा देश ठरला आहे?
Anonymous voting
25 Aug 2023, 01:09

महाराष्ट्र राज्यात झिका विषाणू चा पहिला रुग्ण जुलै २०२१ मध्ये पुणे जिल्यातील कोणत्या तालुक्यात आढळून आला होता?
Anonymous voting
25 Aug 2023, 01:09

महाराष्ट्र राज्यातील कोणत्या शहरात झिका विषाणू चा पहिला रुग्ण आढळून आला आहे?
Anonymous voting
25 Aug 2023, 01:09

#Current_Affairs देशातील पहिले ३-डी प्रिंटेड पोस्ट ऑफिस कोठे बांधण्यात आले आहे?
Anonymous voting
25 Aug 2023, 00:02

#Current_Affairs भारताचे कसोटी आणि टी-२० क्रिकेट मध्ये नेतृत्व करणारा कोणता खेळाडू पहिला गोलंदाज ठरला आहे?
Anonymous voting
25 Aug 2023, 00:02

#Current_Affairs भारत दौऱ्यावर आलेले झेवीयर बेसेरा कोणत्या देशाचे आरोग्यमंत्री आहेत?
Anonymous voting
25 Aug 2023, 00:02

#Current_Affairs आदिवासी पाडे, वाडे मुख्य रस्त्यांनी जोडण्यासाठी कोणत्या राज्य सरकारने भगवान बिरसा मुंडा जोड रस्ते योजनेला मान्यता दिली आहे?
Anonymous voting
25 Aug 2023, 00:02

#Current_Affairs महाराष्ट्र सरकारने राज्यातील किती जिल्ह्यातील सर्व आदिवासी वाडे, पाडे मुख्य रस्त्यांनी जोडण्यासाठी भगवान बिरसा मुंडा जोड रस्ते योजनेला मान्यता दिली?
Anonymous voting
25 Aug 2023, 00:02

🔰.............महाराष्ट्राच्या पश्चिम सीमेचे रक्षण करतो. 🔥TCS ने विचारलेला प्रश्न 🔥
Anonymous voting
24 Aug 2023, 10:54

🔰महाराष्ट्राच्या 2020-21 च्या आर्थिक सर्वेक्षणानुसार, नवीनीकरणयोग्य (renewable) ऊर्जेच्या स्थापित क्षमतेसंदर्भात भारतात महाराष्ट्र राज्य ......... क्रमांकावर आहे. 🔥TCS ने विचारलेला प्रश्न 🔥
Anonymous voting
24 Aug 2023, 10:54

🔰अमरकंटक पर्वतरांगेतून उगम पावणाऱ्या नद्या कशाचे उत्तम उदाहरण आहे? 🔥TCS ने विचारलेला प्रश्न 🔥
Anonymous voting
24 Aug 2023, 10:54

🔰मंडो लोकसंगीत खालीलपैकी कोणत्या राज्याचे/केंद्रशासित प्रदेशाचे लोकसंगीत आहे? 🔥TCS ने विचारलेला प्रश्न 🔥
Anonymous voting
24 Aug 2023, 10:54

राष्ट्रसभेच्या चर्चा म्हणजे 'अज्ञातात उडी' अशी टीका कोणत्या इंग्रजी अधिकाऱ्याने केली होती?
Anonymous voting
24 Aug 2023, 03:57

एल्फिन्स्टनबद्दल पुढील असत्य विधान ओळखा : अ. बंगालमधील कायमधारा आणि मद्रासमधील रयतवारी या दोन्ही प्रचलित महसूल पद्धती मराठी मुलुखात पचण्यासारख्या नाहीत असे त्याचे मत होते. ब. प्रत्यक्ष लागवडीखालील जमिनीतूनच महसूल वसूल करावा याकडे त्याचा कल होता.
Anonymous voting
24 Aug 2023, 03:57

खालीलपैकी कोणत्या वृत्तपत्राने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूकनायक या वृत्तपत्राची जाहिरात छापण्यास नकार दिला?
Anonymous voting
24 Aug 2023, 03:57