en
Feedback

Don't get caught by a cheater! Telemetrio finds and tags such channels 👉 If you want to see the tag, subscribe

गणित अभ्यास

गणित अभ्यास

Open in Telegram

✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍

Show more

📈 Analytical overview of Telegram channel गणित अभ्यास

Channel गणित अभ्यास (@ganitabhyas) in the Marathi language segment is an active participant. Currently, the community unites 37 653 subscribers, ranking 5 020 in the Education category and 10 060 in the India region.

📊 Audience metrics and dynamics

Since its creation on невідомо, the project has demonstrated rapid growth, gathering an audience of 37 653 subscribers.

According to the latest data from 20 November, 2026, the channel demonstrates stable activity. Although there has been a change in the number of participants by 596 over the last 30 days and by -19 over the last 24 hours, overall reach remains high.

  • Verification status: Not verified
  • Engagement rate (ER): The average audience engagement rate is 9.21%. Within the first 24 hours after publication, content typically collects 3.22% reactions from the total number of subscribers.
  • Post reach: On average, each post receives 3 468 views. Within the first day, a publication typically gains 1 213 views.
  • Reactions and interaction: The audience actively supports content: the average number of reactions per post is 20.

📝 Description and content policy

The author describes the resource as a platform for expressing subjective opinions:
“✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍”

Thanks to the high frequency of updates (latest data received on 21 November, 2026), the channel maintains relevance and a high level of publication reach. Analytics show that the audience actively interacts with content, making it an important point of influence in the Education category.

37 653
Subscribers
-1924 hours
-667 days
+59630 days
Posts Archive
A, B व C अनुक्रमे एक काम 8, 10 व 12 दिवसात पूर्ण करतात. तिघांची एकत्र काम करून 7400 रु. मिळविले, तर B चा वाटा किती?
Anonymous voting
29 Aug 2025, 13:01

सुदर्शन 53% गुणांनी उत्तीर्ण झाला. त्या एकूण 371 गुण मिळाले तर परीक्षा किती गुणांची होती ?
Anonymous voting
29 Aug 2025, 13:01

सुदर्शन 53% गुणांनी उत्तीर्ण झाला. त्या एकूण 371 गुण मिळाले तर परीक्षा किती गुणांची होती ?
Anonymous voting
29 Aug 2025, 13:01
29 Aug 2025, ~13:01

पाच मुलांजवळ अनुक्रमे 10 रू., 11 रू., 13 रू,. 17 रू. व 14 रू. आहेत, तर त्यांच्याजवळील सरासरी रक्कम किती?
Anonymous voting
29 Aug 2025, 13:00

पाच संख्यांची सरासरी 1000 आहे. त्या सर्व संख्यांची दुप्पट केली तर नवीन संख्यांची सरासरी किती असेल?
Anonymous voting
29 Aug 2025, 13:00

🛑 आज पासून , MPSC,कंबाईन, गट ब, गट क, संपूर्ण माहिती आपल्या टेलिग्राम चॅनल वर उपलब्ध करून दिली जाणार आहे.... Personal Guidance सुद्धा केलं जाईल.... टेन्शन येतय, वय वाढत चाललय, post निघत नाही, या सर्वांसाठी तुमच्या हक्काच व्यासपीठ म्हणजे प्रदिप सर... Group ची link खाली दिली आहे प्रदिप सर (Mpsc 14 mains चा अनुभव) निवड महसूल सहायक 2023 ✅ सर्व विध्यार्थ्यांनी चॅनल विश्वासाने जॉईन करा 👇👇👇👇👇 https://t.me/+z7DaiHwYLco5NGI9 https://t.me/+z7DaiHwYLco5NGI9
29 Aug 2025, 12:57
29 Aug 2025, ~13:05

48 मुलीमध्ये पुजा पुढून 18 व्या स्थानावर उभी असल्यास ती शेवटून कितव्या स्थानी आहे? ( दौंड एस आर पी एफ 2024 )
Anonymous voting
29 Aug 2025, 12:44

एक हार गुंफण्यास 75 फुले लागतात, तर 1350 फुलांचे किती हार होतील? ( गोंदिया शिपाई पोलीस 2024 )
Anonymous voting
29 Aug 2025, 12:44

एक माकड एका खांबावर एका प्रयत्नात 3 मीटर वर जाते व 2 मीटरखाली घसरते. तर त्याला 60 मिटर खांबावर चढण्यास किती प्रयत्न करावे लागतील ? ( गोंदिया शिपाई पोलीस भरती 2024 )
Anonymous voting
29 Aug 2025, 12:44

▪️5 × 5 + 5 ÷ 5 + (5 - 5) =❓ (अहमदनगर पोलीस भरती - 2018)
Anonymous voting
29 Aug 2025, 12:44

▪️रोमन संख्या - 'D' म्हणजे किती❓
Anonymous voting
29 Aug 2025, 12:43

⭕JT : 25 : : QR : ? 🛑गणित महासंग्राम 🛑
Anonymous voting
29 Aug 2025, 10:50

⭕ खालील दिलेल्या क्रमवारीत कोणता अंक क्रमवारीच्या नियमाची विसंगत आहे 12 , 20 , 29 , 38 , 50 , 62 🛑गणित महासंग्राम 🛑
Anonymous voting
29 Aug 2025, 10:50

⭕ दिलेल्या संख्या मालिकेत चुकीचे पद ओळखा 6 , 24 , 72 , 240 , 726 🛑गणित महासंग्राम 🛑
Anonymous voting
29 Aug 2025, 10:50

⭕ दिलेल्या शंख सेनेतील क्रमाने येणारे नंतरचे पद कोणते 3 , 1 , 4 , 2 , 5 , 6 , 7 , ?
Anonymous voting
29 Aug 2025, 10:50

⭕ दोन संख्यांचा गुणाकार 1960 आहे त्यांचा मसावी सात आहे तर त्या संख्यांचा लसावी किती 🛑गणित महासंग्राम 🛑
Anonymous voting
29 Aug 2025, 10:50

⭕ पोलीस भरती 2025 साठी...⭕ ✅ आजचे 5 प्रश्न दयाचे काय पाहिजे असेल तर एक लाईक नक्की दया.. 👇👇👇👇👇👇👇👇
29 Aug 2025, 10:47

👆स्पष्टीकरण            ६६९०×६६९० रक्कम= ----------------               १०,०३५ रक्कम= ४४६०
29 Aug 2025, 09:05

Question. एका रकमेचे दोन व चार वर्षाचे चक्रवाढ व्याज अनुक्रमे ६६९० व १०,०३५ रू आहे तर ती रक्कम कोणती?
Anonymous voting
29 Aug 2025, 09:04

एक विमान A या बिंदूपासून 280 किमी प्रती तास या वेगाने निघालेले आहे. हवेचा वेग 40 किमी प्रती तास आहे. जर ते विमान A पासून B पर्यंत हवेच्या उलट दिशेने गेले तर त्याला 75 मिनिट लागतात तर A पासून B पर्यंतचे अंतर किती?
Anonymous voting
29 Aug 2025, 09:04