en
Feedback

Don't get caught by a cheater! Telemetrio finds and tags such channels 👉 If you want to see the tag, subscribe

गणित अभ्यास

गणित अभ्यास

Open in Telegram

✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍

Show more

📈 Analytical overview of Telegram channel गणित अभ्यास

Channel गणित अभ्यास (@ganitabhyas) in the Marathi language segment is an active participant. Currently, the community unites 37 680 subscribers, ranking 5 009 in the Education category and 10 051 in the India region.

📊 Audience metrics and dynamics

Since its creation on невідомо, the project has demonstrated rapid growth, gathering an audience of 37 680 subscribers.

According to the latest data from 18 November, 2026, the channel demonstrates stable activity. Although there has been a change in the number of participants by 600 over the last 30 days and by -5 over the last 24 hours, overall reach remains high.

  • Verification status: Not verified
  • Engagement rate (ER): The average audience engagement rate is 8.83%. Within the first 24 hours after publication, content typically collects 3.21% reactions from the total number of subscribers.
  • Post reach: On average, each post receives 3 326 views. Within the first day, a publication typically gains 1 210 views.
  • Reactions and interaction: The audience actively supports content: the average number of reactions per post is 19.

📝 Description and content policy

The author describes the resource as a platform for expressing subjective opinions:
“✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍”

Thanks to the high frequency of updates (latest data received on 19 November, 2026), the channel maintains relevance and a high level of publication reach. Analytics show that the audience actively interacts with content, making it an important point of influence in the Education category.

37 680
Subscribers
-524 hours
-467 days
+60030 days
Posts Archive
एका रांगेत हेमंतच्या मागे 10 व्यक्ती सोडून 12 व्यक्ती आहेत. हेमंतच्या पुढे 12 व्यक्ती सोडून 10 व्यक्ती आहेत. तर मागून तेहतिसाव्या स्थानावर उभ्या असलेल्या कृतिकाचा रांगेतील क्रमांक किती आहे?
Anonymous voting
01 Oct, 03:39

स्पष्टीकरण ✔️✔️✔️
स्पष्टीकरण ✔️✔️✔️
01 Oct, 03:39

पेपरला छापुशकतील आहे असा👆👆
01 Oct, 03:39

रेख, ?, त्रिकोण, चौकोन, पंचकोन
Anonymous voting
01 Oct, 03:39

Shortcut trick ✔️✔️
Shortcut trick ✔️✔️
01 Oct, 03:39

एका संख्येची 40% किंमत जर 120 असेल तर त्या संख्येची 55% किंमत किती ?
Anonymous voting
01 Oct, 03:39

photo content
01 Oct, 03:38

एका सभागृहाची लांबी 28 मीटर व रुंदी 10.5 मीटर आहे. त्या सभागृहात सगळीकडे अर्धा मीटर असलेल्या चौरसाकृती फरशा बसवायच्या असतील, तर अशा किती फरशा लागतील (परभणी शिपाई पोलीस 2026)
Anonymous voting
01 Oct, 03:38

photo content
01 Oct, 03:38

हा प्रश्न पाठ करून टाका पाठ करायला सोपा आहे.... फक्त दोनच आकडे लक्षात ठेवायचं आहे व्यास आणि चाकांच्या फेऱ्या.....
01 Oct, 03:38

एका मिनीबसच्या चाकाचा व्यास 0.7 मी आहे. त्या बसचे चाक 5000 फेऱ्यांत किती अंतर कापेल. (परभणी शिपाई पोलीस भरती 2026)
Anonymous voting
01 Oct, 03:38

photo content
01 Oct, 03:38

हा प्रश्न सोडवत असताना जे तास दिलेला आहे ते तास आहे असे ठेवायचं बाकीचे फक्त आपल्याला काय क्रिया करायचे आहे नऊ मिनिटांनी 36 सेकंद जी क्रिया करायची आहे यामध्येच करायचे आहे....
01 Oct, 03:38

बरेच विद्यार्थी यांना हा प्रश्न येत नाही.....
01 Oct, 03:38

6 तास 9 मिनिटे 36 सेकंद यांचे तासात रुपांतर करा. (परभणी शिपाई पोलीस 2026)
Anonymous voting
01 Oct, 03:38

photo content
01 Oct, 03:38

8 मीटर 24 सेमी लांबीच्या एका लोखंडी पाइपचे 80 मिमी लांबीचे समान तुकडे केले, तर त्या पाईपचे एकूण किती तुकडे तयार होतील ? (परभणी शिपाई पोलीस 2026)
Anonymous voting
01 Oct, 03:38

photo content
01 Oct, 03:38

शीतलकडे जेवढी रु. 5 ची नाणी आहेत तेवढ्याच रु. 20 च्या नोटा आहेत. तिच्याकडे एकूण रक्कम रु. 600 आहे, तर शीतलकडे असलेल्या नोटांची संख्या किती ? (परभणी शिपाई पोलीस भरती 2026)
Anonymous voting
01 Oct, 03:38

फक्त वरचे त्रिकूट दिले आहेत तेवढेच पाठ करा याच्या बाहेरचा प्रश्न पोलीस भरतीला विचारला जाणार नाही.....
01 Oct, 03:38