en
Feedback

Don't get caught by a cheater! Telemetrio finds and tags such channels 👉 If you want to see the tag, subscribe

गणित अभ्यास

गणित अभ्यास

Open in Telegram

✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍

Show more

📈 Analytical overview of Telegram channel गणित अभ्यास

Channel गणित अभ्यास (@ganitabhyas) in the Marathi language segment is an active participant. Currently, the community unites 37 677 subscribers, ranking 5 012 in the Education category and 10 050 in the India region.

📊 Audience metrics and dynamics

Since its creation on невідомо, the project has demonstrated rapid growth, gathering an audience of 37 677 subscribers.

According to the latest data from 19 November, 2026, the channel demonstrates stable activity. Although there has been a change in the number of participants by 608 over the last 30 days and by -5 over the last 24 hours, overall reach remains high.

  • Verification status: Not verified
  • Engagement rate (ER): The average audience engagement rate is 9.03%. Within the first 24 hours after publication, content typically collects 3.30% reactions from the total number of subscribers.
  • Post reach: On average, each post receives 3 401 views. Within the first day, a publication typically gains 1 244 views.
  • Reactions and interaction: The audience actively supports content: the average number of reactions per post is 20.

📝 Description and content policy

The author describes the resource as a platform for expressing subjective opinions:
“✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍”

Thanks to the high frequency of updates (latest data received on 20 November, 2026), the channel maintains relevance and a high level of publication reach. Analytics show that the audience actively interacts with content, making it an important point of influence in the Education category.

37 677
Subscribers
-524 hours
-507 days
+60830 days
Posts Archive
अशी लहानात लहान संख्या सांगा जिला 35, 45, 55 ने भागले असता बाकी अनुक्रमे 18, 28, 38 मिळते?
Anonymous voting
07 Oct 2025, 00:12

द.सा.द.शे. 10 दराने 500 रूपये 3 वर्षांचे चक्रवाढ व्याज किती ?
Anonymous voting
07 Oct 2025, 00:12

एका कार्यक्रमात 25 पाहूणे एकमेकांसोबत एक वेळा हस्तांदोलन करतात तर एकूण किती हस्तांदोलने होतील?
Anonymous voting
07 Oct 2025, 00:12

जर 1 मार्च, 2017 रोजी बुधवार असेल तर 16 मे 2017 रोजी कोणता वार असेल ?
Anonymous voting
07 Oct 2025, 00:11

एका मिनिटात एका रिकाम्या टाकीचा 2/7 भाग भरला जातो, तर ती पूर्ण भरण्यास किती मिनिटे लागतात?
Anonymous voting
07 Oct 2025, 00:11

1 ते 100 संख्या सरासरी किती?
Anonymous voting
07 Oct 2025, 00:11

10 बगळे 10 मिनिटांत 10 मासे खातात तर 20 बगळे 20 मिनिटात किती मासे खातील ? (पोलीस भरती 2019)
Anonymous voting
07 Oct 2025, 00:11

✅ गौतम बुद्धाचा जन्म कुठे झाला ❓ ━━━━━━━━━━━━༺༻━━━━━━━━━━━━
✅ गौतम बुद्धाचा जन्म कुठे झाला ❓ ━━━━━━━━━━━━༺༻━━━━━━━━━━━━
06 Oct 2025, 12:49
06 Oct 2025, ~23:07

🔖 शेकडेवारी....👇👇👇
06 Oct 2025, 10:58
07 Oct 2025, ~00:11

✅ नरेंद्र मोदी " भारताचे कितवे पंतप्रधान आहे ❓
✅ नरेंद्र मोदी " भारताचे कितवे पंतप्रधान आहे ❓
06 Oct 2025, 09:46
06 Oct 2025, ~10:50

🎇 देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचे कितवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे❓❓❓
🎇 देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचे कितवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे❓❓❓
06 Oct 2025, 07:30
06 Oct 2025, ~08:14

(१)    १  मिनिट = ६० सेकंद . (२)    १  तास = ६० मिनिटे . (३)    २४ तास  = १ दिवस . (४)    पाव तास =१५ मिनिटे. (५)    अर्धा तास =३० मिनिटे. (६)     पाऊण तास= ४५ मिनिटे . (७)     ७ दिवस = १ आठवडा. (८)     ३० दिवस = १ महिना. (९)     ३६५ दिवस =१ वर्ष . (१०)   १० वर्ष = १ दशक . (११)   अर्धा वर्ष = ६ महिने . (१२)   पाव वर्षे = ३ महिने . (१३)    १ वाजून ३० मिनिटे = दीड वाजतात. (१४)    २ वाजून ३० मिनिटे = अडीच वाजतात . (१५)    एकशे =१०० (१६)    अर्धाशे =५० (१७)    पावशे =२५ (१८)    पाऊणशे =७५ (१९)    सव्वाशे =१२५ (२०)    दीडशे = १५० (२१)    अडीचशे =२५० (२२)    साडेतीनशे =३५० (२३)    १डझन=  १२ वस्तू (२४)    अर्धा डझन =६ वस्तू  . (२५)    पाव डझन=३ वस्तू (२६)    पाऊण डझन=९ वस्तू (२७)    २४ कागद = १ दस्ता (२८)    २० दस्ते=१ रीम (२९)    ४८० कागद = १  रीम (३०)   १ गुंठे=  १०८९ चौ .मी (३१)    १ हेक्टर =१०० आर ३२ )    १एकर= ४००० चौ .मी (३३)   १मीटर= १०० सेंटिमीटर (३४)    अर्धा  मीटर= ५० सेंटिमीटर (३५)    पाव मीटर = २५ सेंटिमीटर (३६)    पाऊण मीटर =७५ सेंटिमीटर (३७)   १ लीटर = १००० मिलिलीटर (३८)   अर्धा  लीटर= ५०० मिलिलीटर (३९)    पाव लीटर = २५० मिलिलीटर (४०)    पाऊण लीटर = ७५० मिलिलीटर (४१)    १ किलोग्रॅम = १०००  ग्रॅम (४२)    अर्धा  किलोग्रॅम=५०० ग्रँम (४३)    पाव किलोग्रॅम=२५० ग्रँम (४४)    पाऊण किलोग्रॅम = 750 ग्रँम (४५)    १ किलोमीटर = १००० मीटर (४६)    अर्धा  किलोमीटर  =५०० मीटर (४७)    पाव  किलोमीटर =२५० मीटर (४८)    पाऊण किलोमीटर =७५० मीटर (४९)   १हजार=१००० (५०)   अर्धा  हजार =५०० (५१)   पाव हजार =२५० (५२)   पाऊण हजार  =७५० (५३)   १२ इंच =१ फूट  (५४)   ३ फूट =१ यार्ड (५५)   १ मैल =५२८० फूट (५६)   १ क्विंटल =१००किलोग्रॅम (५७)   अर्धा  क्विंटल =५० किलोग्रॅम (५८)   पाव क्विंटल =२५ किलोग्रॅम (५९)   पाऊण क्विंटल = ७५ किलोग्रॅम (६0)   १ टन= १० क्विंटल
05 Oct 2025, 02:44

photo content
05 Oct 2025, 01:48

32) एका बरणीमध्ये A व B द्रवाचे मिश्रण 5 : 3 या प्रमाणात आहे. त्या बरणीतील मिश्रणातून 16 लिटर द्रव काढून त्याऐवजी 16 लिटर B द्रव टाकले. त्यावेळी नवीन मिश्रणातील दोन्ही द्रव्यांचे प्रमाण 5 : 7 झाले, तर सुरुवातीला त्या बरणीमध्ये A द्रव किती लिटर होते❓
Anonymous voting
05 Oct 2025, 01:48

photo content
05 Oct 2025, 01:48

31) एका कंटेनर मधून 9 लिटर दूध बाहेर काढले जाते आणि त्याऐवजी पाणी घातले जाते ही प्रक्रिया पुन्हा एकदा होते, कंटेनर मधील गुणोत्तर ( M : W ) 16 : 9 आहे. आता कंटेनर मधील सुरुवातीचे दुधाचे प्रमाण शोधा❓
Anonymous voting
05 Oct 2025, 01:48

photo content
05 Oct 2025, 01:48

30) कमलेश कडे काही प्रमाणात दूध-पाणी मिश्रण असते आणि दुधाची एकाग्रता 68% असते, जर त्यांने या मिश्रणात 5% पाणी टाकले तर दुधाची एकाग्रता 64% कमी होते. त्याच्याकडे असलेल्या मिश्रणाचे प्रमाण किती❓
Anonymous voting
05 Oct 2025, 01:48

photo content
05 Oct 2025, 01:47

29) एका भांड्यात 100 लिटर दूध आहे. त्यातून 10 लिटर दूध काढू त्याऐवजी तेवढेच पाणी टाकले, आणखी दोन वेळा त्या मिश्रणातून 10 लिटर मिश्रण काढून तेवढेच पाणी टाकले तर मिश्रणातील दूध व पाण्याचे प्रमाण किती❓
Anonymous voting
05 Oct 2025, 01:47