en
Feedback

Don't get caught by a cheater! Telemetrio finds and tags such channels 👉 If you want to see the tag, subscribe

गणित अभ्यास

गणित अभ्यास

Open in Telegram

✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍

Show more

📈 Analytical overview of Telegram channel गणित अभ्यास

Channel गणित अभ्यास (@ganitabhyas) in the Marathi language segment is an active participant. Currently, the community unites 37 640 subscribers, ranking 5 020 in the Education category and 10 060 in the India region.

📊 Audience metrics and dynamics

Since its creation on невідомо, the project has demonstrated rapid growth, gathering an audience of 37 640 subscribers.

According to the latest data from 20 November, 2026, the channel demonstrates stable activity. Although there has been a change in the number of participants by 596 over the last 30 days and by -19 over the last 24 hours, overall reach remains high.

  • Verification status: Not verified
  • Engagement rate (ER): The average audience engagement rate is 9.21%. Within the first 24 hours after publication, content typically collects 3.22% reactions from the total number of subscribers.
  • Post reach: On average, each post receives 3 468 views. Within the first day, a publication typically gains 1 213 views.
  • Reactions and interaction: The audience actively supports content: the average number of reactions per post is 20.

📝 Description and content policy

The author describes the resource as a platform for expressing subjective opinions:
“✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍”

Thanks to the high frequency of updates (latest data received on 21 November, 2026), the channel maintains relevance and a high level of publication reach. Analytics show that the audience actively interacts with content, making it an important point of influence in the Education category.

37 640
Subscribers
-1924 hours
-667 days
+59630 days
Posts Archive
⭕️ सचिन, सेहवाग व धोनी यांनी मिळून 228 धावा केल्या, जर सेहवागने धोनी पेक्षा 12 धावा जास्त केल्या व धोनीने सचिन पेक्षा 9 धावा कमी केल्या असतील तर सचिनने किती धावा केल्या ? 🚨 गणित महासंग्राम 🚨
Anonymous voting
16 May 2025, 21:45

⭕️ श्याम व हरी यांच्या वयाचे गुणोत्तर 5:6 आहे. जर त्याच्या वयाची बेरीज 55 वर्षे आहे. तर हरीचे वय किती? 🚨 गणित महासंग्राम 🚨
Anonymous voting
16 May 2025, 21:42

⭕️ लक्ष्मण त्याच्या घराकडून पश्चिमेला 15 किमी चालत गेला त्यानंतर डावीकडे 20 किमी चालला. त्यानंतर पूर्वेस 25 किमी चालला आणि शेवटी डावीकडे 20 चालला तर तो त्याच्या घरापासून किती किमी लांब होता? 🚨 वर्दीचा नाद 🚨
Anonymous voting
16 May 2025, 21:41

⭕️ एका नोटांच्या पुंडक्यात रुपये 100 च्या 50 नोटा, रुपये 50 च्या 50 नोटा, 20 च्या 20 नोटा, व रुपये 10 च्या 10 नोटा आहेत, तर पुंडक्यात एकूण किती रुपये आहेत? 🚨 गणित महासंग्राम 🚨
Anonymous voting
16 May 2025, 21:40

Q. देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे कितवे मुख्यमंत्री आहेत ❓ A. 18 B. 19 C. 20 D. 21
Q. देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे कितवे मुख्यमंत्री आहेत ❓ A. 18 B. 19 C. 20 D. 21
16 May 2025, 08:33
16 May 2025, ~10:19

⭕️ महाराष्ट्रात सर्वात जास्त पाऊस कुठे पडतो ❓
⭕️ महाराष्ट्रात सर्वात जास्त पाऊस कुठे पडतो ❓
16 May 2025, 08:31
16 May 2025, ~08:32

🚨 गणित महासंग्राम 🚨 🎯 4 तास 4 मिनिटे 4 सेकंद = ?
Anonymous voting
16 May 2025, 08:16

🚨 गणित महासंग्राम 🚨 🎯दिपकने बँकेकडून दसादशे रु. 16 दराने रु. 8000/- पाच वर्षाच्या मुदतीने कर्जाऊ घेतले तर त्याला किती व्याज द्यावे लागेल ?
Anonymous voting
16 May 2025, 08:14

🚨 गणित महासंग्राम 🚨 🎯नाशिकहून नागपूरला जाणाऱ्या दोन गाड्या एकाच ठिकाणाहून सुटल्या. पहिली ताशी 54 किमी वेगाने सकाळी 9:00 वाजता व दुसरी ताशी 72 किमी वेगाने सकाळी 10:40 वाजता सुटली तर त्या किती वाजता एकमेकांना भेटतील ?
Anonymous voting
16 May 2025, 08:13

🚨 गणित महासंग्राम 🚨 🎯एका नळाने 2 तासात पाण्याची टाकी भरते, दुसऱ्या नळाने 6 तासात भरते, दोन्ही नळ सोबत सुरु केले तर पाण्याची टाकी केव्हा भरेल ?
Anonymous voting
16 May 2025, 08:11

🚨 गणित महासंग्राम 🚨 🎯एका संख्येची 9 पट आणि तिची 4 पट यांच्यातील फरक 70 आहे तर ती संख्या कोणती ?
Anonymous voting
16 May 2025, 08:09

🚨 गणित महासंग्राम 🚨 🎯एका चाकाचा व्यास 35 सेंमी आहे. तर 3.3 कि.मी. अंतर पार करण्यासाठी त्या चाकाचे किती फेरे होतील ?
Anonymous voting
16 May 2025, 08:07

🚨 गणित महासंग्राम 🚨 🎯8,13,10,7,11,9, 12 सामग्रीचा मध्यक (Median) काढा.
Anonymous voting
16 May 2025, 08:06

🚨 गणित महासंग्राम 🚨 🎯3 मी. लांबी, 2 मी रुंदी व 0.5 मी. उंची असलेली टाकी भरण्यास किती लीटर पाणी लागेल ?
Anonymous voting
16 May 2025, 08:05

🚨 गणित महासंग्राम 🚨 🎯एका काटकोन त्रिकोणाचा पाया व उंची अनुक्रमे 20 व 21 सेमी आहे तर त्यांच्या कर्णाची लांबी किती ?
Anonymous voting
16 May 2025, 08:04

🚨 गणित महासंग्राम 🚨 🎯 एका गावची लोकसंख्या 24000 आहे ती दरवर्षी 5% नी वाढते. 3 वर्षानंतर ती किती होईल ?
Anonymous voting
16 May 2025, 08:03

🚨 गणित महासंग्राम 🚨 🎯15000 रुपये रक्कमेचे द.सा.द.शे. 12 दराने 5 वर्षासाठी सरळव्याज किती होईल ?
Anonymous voting
16 May 2025, 08:01

🚨 गणित महासंग्राम 🚨 🎯एक वस्तू 2070 रु. ला विकल्यास 270 रु. नफा होतो. तर शेकडा नफा किती ?
Anonymous voting
16 May 2025, 08:00

🚨 गणित महासंग्राम 🚨 🎯 1200 चे 12% = 400 चे किती टक्के ?
Anonymous voting
16 May 2025, 07:59

🚨 गणित महासंग्राम 🚨 🎯 तीन बहिणीच्या वयाची सरासरी 20 वर्षे असून त्यांचे वय अनुक्रमे 2:3:5 आहेत तर सर्वात लहान बहिणीचे 5 वर्षानंतरचे वय किती?
Anonymous voting
16 May 2025, 07:58