en
Feedback

Don't get caught by a cheater! Telemetrio finds and tags such channels 👉 If you want to see the tag, subscribe

गणित अभ्यास

गणित अभ्यास

Open in Telegram

✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍

Show more

📈 Analytical overview of Telegram channel गणित अभ्यास

Channel गणित अभ्यास (@ganitabhyas) in the Marathi language segment is an active participant. Currently, the community unites 37 680 subscribers, ranking 5 009 in the Education category and 10 051 in the India region.

📊 Audience metrics and dynamics

Since its creation on невідомо, the project has demonstrated rapid growth, gathering an audience of 37 680 subscribers.

According to the latest data from 18 November, 2026, the channel demonstrates stable activity. Although there has been a change in the number of participants by 600 over the last 30 days and by -5 over the last 24 hours, overall reach remains high.

  • Verification status: Not verified
  • Engagement rate (ER): The average audience engagement rate is 8.83%. Within the first 24 hours after publication, content typically collects 3.21% reactions from the total number of subscribers.
  • Post reach: On average, each post receives 3 326 views. Within the first day, a publication typically gains 1 210 views.
  • Reactions and interaction: The audience actively supports content: the average number of reactions per post is 19.

📝 Description and content policy

The author describes the resource as a platform for expressing subjective opinions:
“✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍”

Thanks to the high frequency of updates (latest data received on 19 November, 2026), the channel maintains relevance and a high level of publication reach. Analytics show that the audience actively interacts with content, making it an important point of influence in the Education category.

37 680
Subscribers
-524 hours
-467 days
+60030 days
Posts Archive
❎ यापुढे भारतात टेलिग्राम चालू राहण्याची शक्यता खूपच कमी आहे... ✅ यापुढे सर्व अपडेट, टेस्ट, pdf या whatsapp चॅनेल वर मिळेल 💩
❎ यापुढे भारतात टेलिग्राम चालू राहण्याची शक्यता खूपच कमी आहे... ✅ यापुढे सर्व अपडेट, टेस्ट, pdf या whatsapp चॅनेल वर मिळेल 💩 म्हणून सर्वांनी खालील लिंक वर क्लिक करून जॉईन करून घ्या. 👇👇👇👇👇👇👇👇👇👇 https://whatsapp.com/channel/0029VaAus7x65yDJjl6Cgh3m
07 Jul, 00:21
09 Aug, ~23:10

📚 उत्तर व शॉर्ट ट्रिक | नळ व टाकी 🔥 ✅ योग्य उत्तर : B) 4 तास शॉर्ट ट्रिक 👇 A चा 1 तासाचा भाग = 1/12 B चा 1 तासाचा भाग = 1/18 C चा 1 तासाचा भाग = –1/36 म्हणून तिन्ही मिळून 1 तासात भरतात = 1/12 + 1/18 – 1/36 LCM = 36 = 3 + 2 – 1 = 4/36 = 1/9 ➡️ म्हणजे 4 तासांत भरलेला भाग = 4/9 उरलेला भाग = 5/9 आता C बंद आहे. A + B = 1/12 + 1/18 = 5/36 म्हणजे 1 तासात 5/36 टाकी भरते. आवश्यक वेळ = (5/9) ÷ (5/36) = (5/9) × (36/5) = 4 तास ✅ 💡 एक्सपर्ट ट्रिक: पहिल्या टप्प्यात किती भाग भरला ते काढा आणि दुसऱ्या टप्प्यातील वेगाने "उरलेला भाग ÷ नवीन वेग" हे सूत्र वापरा. लांबलचक समीकरणांची गरजच पडत नाही.
06 Jul, 23:26

🔥 गणित चॅलेंज | नळ व टाकी 🔥 एका टाकीला A नळ 12 तासांत भरतो, B नळ 18 तासांत भरतो, तर C नळ 36 तासांत पूर्ण टाकी रिकामी करतो. सुरुवातीला A, B आणि C हे तिन्ही नळ एकाच वेळी सुरू केले. 4 तासांनंतर C नळ बंद करण्यात आला. 👉 टाकी पूर्ण भरण्यास अजून किती वेळ लागेल? A) 3 तास B) 4 तास C) 5 तास D) 6 तास ⚠️ घाईत उत्तर देऊ नका... उत्तर देण्यापूर्वी नीट विचार करा! 😎
06 Jul, 21:05

❎ यापुढे भारतात टेलिग्राम चालू राहण्याची शक्यता खूपच कमी आहे... ✅ यापुढे सर्व अपडेट, टेस्ट, pdf या whatsapp चॅनेल वर मिळेल 💩
❎ यापुढे भारतात टेलिग्राम चालू राहण्याची शक्यता खूपच कमी आहे... ✅ यापुढे सर्व अपडेट, टेस्ट, pdf या whatsapp चॅनेल वर मिळेल 💩 म्हणून सर्वांनी खालील लिंक वर क्लिक करून जॉईन करून घ्या. 👇👇👇👇👇👇👇👇👇👇 https://whatsapp.com/channel/0029VaAus7x65yDJjl6Cgh3m
06 Jul, 04:35
09 Aug, ~23:10

🔥🔥 चला चला नवीन / जुने विद्यार्थी  ऍडमिशन करून घ्या. चला आता मराठी व्याकरणचा टेन्शन दूर झाला.. 2 दिवसाने फी वाढणार आहे...आजच कमी फी मध्ये ऍडमिशन करून घ्या.. रोज 100 प्रश्नाचा टॉपिक व्हाईस अभ्यास करा ..
05 Jul, 05:14
09 Aug, ~23:10

🔥मराठी व्याकरण 50 टेस्ट ऑनलाईन 🔥 ⚠️महत्त्वाच्या सूचना: ⭐️ 50 मराठी व्याकरण ऑनलाईन टेस्ट ⭐️ वारंवार विचारल्या जाणाऱ्या प्रश्
🔥मराठी व्याकरण 50  टेस्ट  ऑनलाईन 🔥 ⚠️महत्त्वाच्या सूचना: ⭐️ 50 मराठी व्याकरण ऑनलाईन टेस्ट ⭐️ वारंवार विचारल्या जाणाऱ्या प्रश्नाचा समावेश ⭐️ रोज सकाळी 11 वाजता टेस्ट सोडवायला मिळेल ⭐️ रोज एक टेस्ट असते ⭐️ 16 जुलै पासून टेस्ट सिरीज सुरु होईल ⭐️ टेस्ट व्हाट्सअप & टेलिग्राम चॅनल वर सोडवायला मिळेल ⭐️ ही टेस्ट तुमच्या खरी तयारीची परीक्षा आहे. ती पूर्ण प्रामाणिकपणे सोडवा. 💘 ऍडमिशन सुरू आहे  - 8999375337 या नंबर वर गुगल पे फोन पे करून WHATSAAP वर  तुमचा नाव आणि मोबाईल नंबर सेंड करा. 🕯 प्रवेश फी - 1️⃣0️⃣0️⃣ /- रू . ✔️अधिक माहितीसाठी संपर्क ✔️ https://wa.me/918999375337
05 Jul, 05:14
09 Aug, ~23:10

🚨 वर्दीचा नाद 🚨 channel on WhatsApp: https://whatsapp.com/channel/0029VaAus7x65yDJjl6Cgh3m सध्या टेलिग्राम वर खूप काही बंधने येणार आहेत त्यामुळे आपण आपला चॅनेल सुरू केला आहे. सर्वांनी जॉईन करून ठेवा आम्ही आपल्या संपर्कात राहू
04 Jul, 12:48
05 Jul, ~03:07

🚨 टेलिग्राम परत बंद होणार, म्हणून आपले खालील चॅनेल जॉईन असूद्यात ....काहीही होऊ शकते. 💩 व्हॉट्स ॲप ग्रुप जॉईन करा.       👇👇👇👇 https://whatsapp.com/channel/0029VaAus7x65yDJjl6Cgh3m
04 Jul, 04:48
04 Jul, ~13:17

❇️ स्पष्टीकरण:- दिलेली सामग्री ५,८,३,७,८,१५,१२,४ N=८(एकूण आठ संख्या आहे म्हणून आठ घेतले) ५+८+३+७+८+१५+१२+४ मध्य= ---------------------------------------- ८ ६२ =-------- = ७.७५✅ ८
04 Jul, 01:43

Question. खालील प्रत्येक सामग्रीचा मध्य काढा? ५,८,३,७,८,१५,१२,४
Anonymous voting
04 Jul, 01:43

■ स्पष्टीकरण:- रामचे वय x मानू श्यामची वय x-५ राम + शाम = ३७ वर्ष आहे x+(x-५)=३७ २x-५ = ३७ २x= ४२ x=२१ रामचे वय = २१ वर्ष ✅
04 Jul, 01:43

Question. राम व शाम यांच्या वयाची बेरीज 37 वर्ष आहे श्याम राम पेक्षा पाच वर्षांनी लहान आहे तर रामचे वय किती? [पोलीस भरती जळगाव २०१६]
Anonymous voting
04 Jul, 01:43

1) आजोबा व नातू यांच्या वयात 50 वर्षे इतका फरक आहे आजोबा व नातू यांच्या वयाचे सरासरी 74 वर्षे असेल तर 5 वर्षांपूर्वी आजोबांचे वय किती?(नांदेड पोलीस 2024)
Anonymous voting
04 Jul, 01:43

4) सुनिता समीर पेक्षा 4 वर्षांनी लहान आहे दोघांच्या वयाच्या बेरजेची निमपट 16 वर्षे आहे तर त्या दोघांचे वय काय?(पालघर पोलीस 2018)
Anonymous voting
04 Jul, 01:43

3) राकेश चे वय सानियाच्या वयापेक्षा 5 वर्षांनी कमी आहे त्यांच्या वयाची बेरीज 27 वर्ष आहे तर राकेशचे वय किती?(रायगड पोलीस 2023)
Anonymous voting
04 Jul, 01:43

9999-999-99-9 = ❓️
Anonymous voting
04 Jul, 01:43

17, 289, 272, 27, 729, ❓️
Anonymous voting
04 Jul, 01:43

जर x म्हणजे +, ÷ म्हणजे -, - म्हणजे x, + म्हणजे ÷ तर 9 x 5 - 7 + 7 ÷ 8 = ❓️
Anonymous voting
04 Jul, 01:43

1) 2 वाजलेले असताना मिनिट काटा व तास काटा यांच्यामध्ये किती अंशाचा कोन असेल?(धुळे पोलीस 2018)
Anonymous voting
04 Jul, 01:43

1) दुपारी3 वाजून 30 मिनिटे झाली असताना घड्याळाचा तास काटा व मिनिट काटा त्यांच्यातील किती अंशाचा कोन असेल?(सातारा चालक पोलीस 2024)
Anonymous voting
04 Jul, 01:43