en
Feedback

Don't get caught by a cheater! Telemetrio finds and tags such channels 👉 If you want to see the tag, subscribe

गणित अभ्यास

गणित अभ्यास

Open in Telegram

✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍

Show more

📈 Analytical overview of Telegram channel गणित अभ्यास

Channel गणित अभ्यास (@ganitabhyas) in the Marathi language segment is an active participant. Currently, the community unites 37 679 subscribers, ranking 5 012 in the Education category and 10 050 in the India region.

📊 Audience metrics and dynamics

Since its creation on невідомо, the project has demonstrated rapid growth, gathering an audience of 37 679 subscribers.

According to the latest data from 19 November, 2026, the channel demonstrates stable activity. Although there has been a change in the number of participants by 608 over the last 30 days and by -5 over the last 24 hours, overall reach remains high.

  • Verification status: Not verified
  • Engagement rate (ER): The average audience engagement rate is 9.03%. Within the first 24 hours after publication, content typically collects 3.30% reactions from the total number of subscribers.
  • Post reach: On average, each post receives 3 401 views. Within the first day, a publication typically gains 1 244 views.
  • Reactions and interaction: The audience actively supports content: the average number of reactions per post is 20.

📝 Description and content policy

The author describes the resource as a platform for expressing subjective opinions:
“✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍”

Thanks to the high frequency of updates (latest data received on 20 November, 2026), the channel maintains relevance and a high level of publication reach. Analytics show that the audience actively interacts with content, making it an important point of influence in the Education category.

37 679
Subscribers
-524 hours
-507 days
+60830 days
Posts Archive
कठीण प्रश्न सोडवताना आपण सोपे प्रश्न कडे लक्ष देत नाही आणि जेव्हा आपलं उत्तर चुकत तेव्हा मग आपण.......... शांत होतो
17 Dec 2025, 12:04

पुढीलपैकी सर्वात लहान अपूर्णांक कोणता ?
Anonymous voting
17 Dec 2025, 12:04

0.80 चे व्यवहारी अपूर्णांकातील रूपांतर :
Anonymous voting
17 Dec 2025, 12:04

477) एक पाण्याची टाकी एका नळाच्या प्रवाहाने दोन तासात पूर्ण भरते आणि दुसऱ्या नळाच्या प्रवाहाने आठ तासात पूर्ण भरते जर दोन्ही नळ एकाच वेळी चालू केले तर टाकी पूर्ण भरण्यासाठी किती तास लागतील?
Anonymous voting
17 Dec 2025, 05:36

474) एका पाण्याची टाकी 30 मीटर लांब, 5 मीटर रूंद, 4 मीटर खोल आहे तर त्यामध्ये किती घनमीटर पाणी साठेल?
Anonymous voting
17 Dec 2025, 05:36

473) एका सांकेतिक भाषेत NARESH हा शब्द 730526 असा लिहिला जातो आणि GOPI हा शब्द 1498 असा लिहिला जातो, तर PARISH हा शब्द कसा लिहिला जाईल?
Anonymous voting
17 Dec 2025, 05:36

472) एक नकाशा असा ठेवला गेला की, आग्नेय दिशा उत्तर बनते. ईशान्य दिशा पश्चिम बनते. अशा परिस्थितीत दक्षिण दिशा काय बनेल?
Anonymous voting
17 Dec 2025, 05:36

471) एक टाकी एका नळाने 20 मिनिटांत भरते तर दुसऱ्या नळाने स्वतंत्ररित्या ती 30 मिनिटांत भरते, जर दोन्ही नळ एकत्र वापरले तर टाकी भरण्यास किती मिनिटे लागतील?
Anonymous voting
17 Dec 2025, 05:35

470) एका सांकेतिक भाषेत EAST हा शब्द GCUV असा लिहितात तर त्या सांकेतिक भाषेत 'NORTH' हा शब्द कसा लिहिला जाईल?
Anonymous voting
17 Dec 2025, 05:35

469) संध्याकाळी 6:00 वाजता ग्रंथालयात वाचत बसलो असता माझ्या डाव्या बाजूच्या भिंतीतील खिडकीतून प्रकाश आत येत होता. जर ग्रंथालयाचे मुख्य प्रवेशद्वार पूर्वेस असेल तर माझे तोंड कोणत्या दिशेस होते?
Anonymous voting
17 Dec 2025, 05:35

468) P या नळाने 1 टाकी 12 तासात भरते आणि Q या नळाने तीच टाकी 15 तासात रिकामी होते जर दोन्ही नळ एकत्र सुरू केले तर ती टाकी भरण्यास किती वेळ लागेल?
Anonymous voting
17 Dec 2025, 05:35

465) 10 मजूर रोज 6 तास काम करून एक काम 12 दिवसांत पूर्ण करतात. तेच काम 20 मजूर रोज 9 तास काम करून किती दिवसांत पूर्ण करतील?
Anonymous voting
17 Dec 2025, 05:35

462) 14 मजूरांची आठवड्याची मजुरी 7056 रुपये असल्यास 10 मजुरांची एका दिवसाची मजुरी किती?
Anonymous voting
17 Dec 2025, 05:35

461) एका सांकेतिक भाषेत BROKE हा शब्द DOSFK असा लिहीला START हा शब्द UQEMZ असा लिहिला तर INDIA हा शब्द कसा लिहिला जाईल?
Anonymous voting
17 Dec 2025, 05:35

461) एका सांकेतिक भाषेत BROKE हा शब्द DOSFK असा लिहीला START हा शब्द UQEMZ असा लिहिला तर INDIA हा शब्द कसा लिहिला जाईल?
Anonymous voting
17 Dec 2025, 05:35
17 Dec 2025, ~05:35

❗️❗️❗️❗️❗️ ❗️❗️❗️❗️❗️❗️ ❗️❗️❗️❗️❗️ 🤩 आज पासून संपूर्ण पोलीस भरती ऑनलाईन टेस्ट खालील ग्रुप वर होईल सर्वांनी ग्रुप जॉईन करून घ्या.... 👇👇👇👇👇👇 https://t.me/Onlinetest365 https://t.me/Onlinetest365 https://t.me/Onlinetest365
16 Dec 2025, 22:01
16 Dec 2025, ~23:57

👆दर =  राशीतील फरक         --------------------  ×100          पहिली रास =   642 - 600     ----------------  × 100       600 =     42      --------        6 = 7%
15 Dec 2025, 22:19

⭕ जर एक रक्कम 2 वर्षासाठी चक्रवाढ व्याजाने गुंतवली,तर तिची 600 रुपये रास होते आणि 3 वर्षासाठी गुंतवली तर 642 रुपये रास होते तर व्याजाच्या दर किती?
Anonymous voting
15 Dec 2025, 22:16

दोन भावंडांच्या वयांचे गुणोत्तर 7:3 आहे व त्यांच्या वयातील फरक 16 वर्ष आहे. तर लहान भावाचे 2 वर्षापूर्वी वय किती.
Anonymous voting
15 Dec 2025, 21:24

10 सफरचंद 150 रुपयांना विकल्या मुळे 25% तोटा होतो. तर 5 सफरचंद किती रुपयांना विकावेत ज्यामुळे 20 टक्के नफा होईल.
Anonymous voting
15 Dec 2025, 21:24