en
Feedback

Don't get caught by a cheater! Telemetrio finds and tags such channels 👉 If you want to see the tag, subscribe

गणित अभ्यास

गणित अभ्यास

Open in Telegram

✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍

Show more

📈 Analytical overview of Telegram channel गणित अभ्यास

Channel गणित अभ्यास (@ganitabhyas) in the Marathi language segment is an active participant. Currently, the community unites 37 680 subscribers, ranking 5 009 in the Education category and 10 051 in the India region.

📊 Audience metrics and dynamics

Since its creation on невідомо, the project has demonstrated rapid growth, gathering an audience of 37 680 subscribers.

According to the latest data from 18 November, 2026, the channel demonstrates stable activity. Although there has been a change in the number of participants by 600 over the last 30 days and by -5 over the last 24 hours, overall reach remains high.

  • Verification status: Not verified
  • Engagement rate (ER): The average audience engagement rate is 8.83%. Within the first 24 hours after publication, content typically collects 3.21% reactions from the total number of subscribers.
  • Post reach: On average, each post receives 3 326 views. Within the first day, a publication typically gains 1 210 views.
  • Reactions and interaction: The audience actively supports content: the average number of reactions per post is 19.

📝 Description and content policy

The author describes the resource as a platform for expressing subjective opinions:
“✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍”

Thanks to the high frequency of updates (latest data received on 19 November, 2026), the channel maintains relevance and a high level of publication reach. Analytics show that the audience actively interacts with content, making it an important point of influence in the Education category.

37 680
Subscribers
-524 hours
-467 days
+60030 days
Posts Archive
🔴 पोलीस भरती अपडेट्स 👇👇 🔖 Voice चार्ट थोड्याच वेळात सुरु.. फास्ट जॉईन करा 👇👇👇👇👇 https://t.me/Vardicha_nad_3098
05 Oct, 11:32
05 Oct, ~12:39

काय केलं बघा.... आपण बाय ऑप्शन राहुल चे वय 50 वर्षे घेतले... मग प्रश्न परत असा दिला आहे... राहुलचे सध्याचे वय हे मुलाच्या पाचपट आहे म्हणजे राहुलचे जर पन्नास वर्षे असेल तर मुलगा दहा वर्षाचा असणार. परत त्याने प्रश्न असा विचारला आहे. दहा वर्षानंतर राहुल चे वय मुलाच्या वयाच्या तीन पट होते... आता लक्षात आलं असेल स्पष्टीकरण बघा
05 Oct, 03:57

photo content
05 Oct, 03:57

सोडवायला लागत नाही....तोंडी उत्तर येतय.@
05 Oct, 03:57

राहुलचे सध्याचे वय त्याच्या मुलाच्या वयाच्या 5 पट आहे. 10 वर्षानंतर राहुल त्याच्या मुलापेक्षा 3 पट मोठा असेल. राहुलचे सध्याचे वय किती? (गडचिरोली शिपाई पोलीस 2026)
Anonymous voting
05 Oct, 03:57

photo content
05 Oct, 03:57

A एक काम 10 दिवसांत पुर्ण करतो, B 15 दिवसात करतो. ते दोघे 4 दिवस एकत्र काम करतात, नंतर A निघून जातो. B ला उरलेले काम पुर्ण करण्यास आणखी किती दिवस लागतील? (गडचिरोली शिपाई पोलीस भरती 2026)
Anonymous voting
05 Oct, 03:57

photo content
05 Oct, 03:57

(पुणे शहर शिपाई पोलीस 2026)
05 Oct, 03:57

-1 x -3 x - 4 x -3 = ?
Anonymous voting
05 Oct, 03:57

1)विषम × विषम = विषम २)विषम × सम = सम ३)सम × विषम = सम ४)सम x सम = सम
05 Oct, 03:57

कोणत्याही तीन विषम संख्यांची बेरीज नेहमी..... असते. (पुणे शहर शिपाई पोलीस 2026)
Anonymous voting
05 Oct, 03:57

बहुलक (Mode) म्हणजे जी संख्या सर्वात जास्त वेळा येते. 55 हि संख्या जास्त वेळा आली आहे म्हणून बहुलक 55 असेल/
05 Oct, 03:57

90, 55, 67, 55, 75, 75, 40, 35, 55, 95 या सामग्रीचा बहुलक (Mode) काढा. (पुणे शहर शिपाई पोलीस 2026)
Anonymous voting
05 Oct, 03:57

photo content
05 Oct, 03:56

एकूण ₹5400 रक्कम अ, ब, क यांना वाटली अलाब व क पेक्षा २/३ प्रमाणात रक्कम मिळाली बला अवक पेक्षा १/४ प्रमाणात रक्कम मिळाली तर क ला किती रक्कम मिळाली असेल. (हिंगोली शिपाई पोलीस 2026)
Anonymous voting
05 Oct, 03:56

हेच प्रश्न आपले मार्क घालवतात👩‍🦯👩‍🦯
हेच प्रश्न आपले मार्क घालवतात👩‍🦯👩‍🦯
05 Oct, 03:56

साडे नऊ हजार + पावणे एकोणवीस हजार + सव्वा एकोणसाठ हजार ?
Anonymous voting
05 Oct, 03:56

स्पष्टीकरण ✔️✔️✔️🚓
स्पष्टीकरण ✔️✔️✔️🚓
05 Oct, 03:55

X ही एक विषम संख्या आहे, खालीलपैकी सम संख्या कोणती?
Anonymous voting
05 Oct, 03:55