en
Feedback

Don't get caught by a cheater! Telemetrio finds and tags such channels 👉 If you want to see the tag, subscribe

गणित अभ्यास

गणित अभ्यास

Open in Telegram

✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍

Show more

📈 Analytical overview of Telegram channel गणित अभ्यास

Channel गणित अभ्यास (@ganitabhyas) in the Marathi language segment is an active participant. Currently, the community unites 37 677 subscribers, ranking 5 012 in the Education category and 10 050 in the India region.

📊 Audience metrics and dynamics

Since its creation on невідомо, the project has demonstrated rapid growth, gathering an audience of 37 677 subscribers.

According to the latest data from 19 November, 2026, the channel demonstrates stable activity. Although there has been a change in the number of participants by 608 over the last 30 days and by -5 over the last 24 hours, overall reach remains high.

  • Verification status: Not verified
  • Engagement rate (ER): The average audience engagement rate is 9.03%. Within the first 24 hours after publication, content typically collects 3.30% reactions from the total number of subscribers.
  • Post reach: On average, each post receives 3 401 views. Within the first day, a publication typically gains 1 244 views.
  • Reactions and interaction: The audience actively supports content: the average number of reactions per post is 20.

📝 Description and content policy

The author describes the resource as a platform for expressing subjective opinions:
“✍️ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ✍”

Thanks to the high frequency of updates (latest data received on 20 November, 2026), the channel maintains relevance and a high level of publication reach. Analytics show that the audience actively interacts with content, making it an important point of influence in the Education category.

37 677
Subscribers
-524 hours
-507 days
+60830 days
Posts Archive
50 मीटर लांबीच्या कापडातून रोज 5 मीटर कापड कापले जात असेल तर ते कापड पूर्ण कापायला किती दिवस लागतील ? ( सिंधुदुर्ग शिपाई पोलीस 2019 )
Anonymous voting
09 Oct 2025, 12:10

रामने रु.5,000 ला खरेदी केलेला मोबाईल शे. 10 टक्के नफ्याने शामला विकला. शामने तोच मोबाईल शे. 10 टक्के तोट्याने सुरेशला विकला. तर सुरेशची खरेदी किंमत काय असेल. (मुंबई शहर शिपाई पोलीस भरती 2019)
Anonymous voting
09 Oct 2025, 12:10

एका पुस्तकाचा 2/5 भाग व 10 पाने वाचून झाल्यावर 80 पाने वाचायची शिल्लक राहिली तर या पुस्तकात एकूण पाणी किती.
Anonymous voting
09 Oct 2025, 12:09

तीन संख्यांपैकी पहिली व दुसरीचे गुणोत्तर 3:5 आहे. दुसरी व तिसरीचे 3:4 आहे. जर तिसरी संख्या 80 असल्यास पहिली संख्या कोणती ?
Anonymous voting
09 Oct 2025, 12:09

विजय एक स्थानावरून 120 km/hr वेगाने जातो. एक तासानंतर अजय त्याच स्थानावरून 160 km/hr वेगाने जातो तर अजय हा विजयला किती तासाने क्रॉस करेल.
Anonymous voting
09 Oct 2025, 12:09

15 सेकंदात एक गाडी 600 मी. जाते तर तिचा ताशी वेग किती ?
Anonymous voting
09 Oct 2025, 12:09

एका क्रिकेटचे किट 9% नफ्याने विकण्यायेवजी 24% नफ्याणे विकले,तर दुकानदारास इतरांपेक्षा 1350 रू. जास्त मिळतात,तर त्या किटची मूळ किंमत सांगा.
Anonymous voting
09 Oct 2025, 12:09

टोपली 'A' व ' B' मध्ये ठेवलेल्या फळांचे गुणोत्तर 7:9 आहे. जर 'A' टोपलीतील 6 फळे 'B' टोपलीत ठेवली तर त्याचे अनुक्रमे गुणोत्तर 1:3 होते. तर 'A' व 'B' टोपल्यात मिळून एकूण फळे किती आहेत?
Anonymous voting
09 Oct 2025, 12:09

12 टक्के दराने चार वर्षात 408 व्याज आले तर मुद्दल किती रुपये असावे?
Anonymous voting
09 Oct 2025, 12:08

2100 रुपये मुद्दलाचे द.सा.द.शे. 7% दराने 3 वर्षाचे व्याज काढा ?
Anonymous voting
09 Oct 2025, 12:08

90 मीटर लांबीची एक रेल्वे एक खांब सहा सेकंदात ओलांडते तर तिचा ताशी वेग किती?
Anonymous voting
09 Oct 2025, 12:08

10 मुलांना 20 किलो ग्रॅम साखर 30 दिवस पुरते तर एका मुलाला 2 किलो ग्रॅम साखर किती दिवस पुरेल?
Anonymous voting
09 Oct 2025, 12:08

12 सेकंदात एक गाडी 150 मी. जाते तर तिचा ताशी वेग किती ?
Anonymous voting
09 Oct 2025, 12:08

सारिका व आकाश यांच्या आजच्या वयांचे गुणोत्तर 7:5 आहे. तीन वर्षापूर्वी दोघांच्या वयांचे गुणोत्तर 3:2 होते तर सारिकाचे आजचे वय किती?
Anonymous voting
09 Oct 2025, 12:08

नीता व गीता यांच्या वयांची बेरीज 41 वर्षे आहे. गीता नीतापेक्षा 7 वर्षांनी लहान असल्यास गीताचे वय किती?
Anonymous voting
09 Oct 2025, 12:07

मोनिका तिच्या वडीलांपेक्षा 23 वर्षांनी लहान आहे. दोघांच्या वयांची बेरीज 49 वर्षे असल्यास वडीलांचे वय किती ?
Anonymous voting
09 Oct 2025, 12:07

120,90,65,45,30,20,?
Anonymous voting
09 Oct 2025, 12:07

7,14,42,168,?, 5040
Anonymous voting
09 Oct 2025, 12:07

विसंगत घटक शोधा .
Anonymous voting
09 Oct 2025, 12:07

7,14,42,168,?, 5040
Anonymous voting
09 Oct 2025, 12:07
09 Oct 2025, ~12:07