en
Feedback
DA2 Academy Senior

DA2 Academy Senior

Open in Telegram

We offer:  📚 NET/SET Exam Preparation – Expert coaching for competitive exams across India.  💼 Junior Assistant Accounts Post – Specialized training for securing top government and private sector jobs.  🎓 B.Com & M.Com Courses 📘11th & 12th Accounts

Show more
8 507
Subscribers
-224 hours
-397 days
-16530 days
Posts Archive
👉DA2 ACADEMY च्या Mahavitran बॅच ची वैशिष्ट्य 👉बॅच मधील रेकॉर्डेड विडिओ संख्या 238 -11वी अकाउंट - 43विडिओ -12वी अकाउंट - 57
👉DA2 ACADEMY च्या Mahavitran बॅच ची वैशिष्ट्य 👉बॅच मधील रेकॉर्डेड विडिओ संख्या 238 -11वी अकाउंट - 43विडिओ -12वी अकाउंट - 57 विडिओ -Cost Account- 36 विडिओ -Financial account -28 विडिओ -Act and laws- 39 विडिओ - इतर महत्वाचे 50 पेक्षा जास्त विडिओ - सराव मॉक टेस्ट 153 👉 Recorded विडिओ सोबत बॅच मध्ये नवीन विडिओ ऍड होतील परीक्षे अगोदर 👉बॅच बद्दल इतर वैशिष्ट्य 1- Pdf download and print option 2-Unlimited views(कितीही वेळेस विडिओ पाहू शकता ) 3-Notes + MCQ 4- PYQ पेपर्स (मागील वर्षाचे प्रश्नपत्रिका ) 5- Android and iphone user friendly App 6-मोबाईल अँड लॅपटॉप /कॉम्प्युटर वर सुद्धा विडिओ पाहू शकता 7- Professional knowledge cha syllabus English मध्ये असेल आणि शिकवत असताना भाषा 75% मराठी आणि 25% इंग्लिश असेल  👉Batch fees structure 3 महिने साठी 1200 6 महिने साठी 1500 1 वर्षा करिता 2000 👉 Batch link https://ksrxj.on-app.in/app/oc/610293/ksrxj?utm_source%3Dcopy-link%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-app 👉9175956699

DY Manager ✅ LDC✅ THE SHUBHAM ABHANG 🔥
DY Manager ✅ LDC✅ THE SHUBHAM ABHANG 🔥

गोविंद कोल्हे साहेब 🔥✅🙏
गोविंद कोल्हे साहेब 🔥✅🙏

JAA✅ LDC✅ RANK NUMBER 17 VARSHA ✅🙏💐
JAA✅ LDC✅ RANK NUMBER 17 VARSHA ✅🙏💐

JAA✅ LDC✅ Varsha Shahasne✅
JAA✅ LDC✅ Varsha Shahasne✅

photo content

photo content

Mahvitran JAA✅ Mahatransco LDC ✅ SAINATH 🔥🔥🔥✅
Mahvitran JAA✅ Mahatransco LDC ✅ SAINATH 🔥🔥🔥✅

Mahavitran JAA मध्ये रँक 256 होती आणि आता Mahatransco LDC मध्ये रँक 3 आहे Comeback ho to Pravin Sable jaisa🔥🧿✅
Mahavitran JAA मध्ये रँक 256 होती आणि आता Mahatransco LDC मध्ये रँक 3 आहे Comeback ho to Pravin Sable jaisa🔥🧿✅

अगोदर KDMC आणि आता Mahatransco LDC क्या बात है सागर परफेक्ट नियोजन आणि योग्य कार्यक्रम 🔥
अगोदर KDMC आणि आता Mahatransco LDC क्या बात है सागर परफेक्ट नियोजन आणि योग्य कार्यक्रम 🔥

photo content

photo content

photo content

photo content

photo content

photo content

photo content

photo content

photo content

🌟 आई… आणि यशाची कहाणी! 🌟 हर्षा मॅडम… एक आई, एक गृहिणी, पण त्याहून महत्त्वाचं म्हणजे स्वप्नांच्या पाठी धावणारी योद्धा! दिवसा
🌟 आई… आणि यशाची कहाणी! 🌟 हर्षा मॅडम… एक आई, एक गृहिणी, पण त्याहून महत्त्वाचं म्हणजे स्वप्नांच्या पाठी धावणारी योद्धा! दिवसाचे 12-13 तास अभ्यास… घर, बाळ, जबाबदाऱ्या आणि तरीही हार न मानण्याची जिद्द! आज ती Mahatransco LDC आणि Deputy Manager दोन्ही पदांसाठी निवड झाली आहे! 🎉👑 आई म्हणून थकवा असेल… पण स्त्री म्हणून धडपड असेल… तर यश नक्कीच दारी येतं! ज्या माता आज अभ्यास करत आहेत, हार नका मानू! तुमची मुलं तुमच्या यशाचा अभिमान बाळगतील… आणि जग तुमच्या कर्तृत्वाला सलाम करेल! 🙌🔥 ✨ हर्षा मॅडम यांना हार्दिक शुभेच्छा! ✨ तुमच्यासारख्या आईमुळे समाज प्रेरणा घेतो!