cookie

We use cookies to improve your browsing experience. By clicking «Accept all», you agree to the use of cookies.

avatar

🚨 दिव्य अकॅडमी 🚨

🇮🇳पोलीस भरती परिपूर्ण मार्गदर्शन. 🚨 जनरल नॉलेज 🚨 🚨 मराठी व्याकरण🚨 🚨 चालू घडामोडी 🚨 🚨 बुद्धिमत्ता 🚨 🚨 गणित 🚨

Show more
Advertising posts
1 097
Subscribers
-124 hours
-107 days
-2330 days

Data loading in progress...

Subscriber growth rate

Data loading in progress...

. 🚨 साई अकॅडमी पोलीस भरती सराव टेस्ट 2024 ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ ◾स्वतःच पूर्ण नाव टाकावे तरच निकाल समजेल. ◾कुणीही कॉपी करून स्वतःची फसवणूक करू नका ◾गुण लगेच दिसणार नाहीत निकाल लावला जाईल. ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ 🚨 टेस्ट 6:30 वाजेच्या आधी सबमिट झाली पाहिजे. 🚨 टेस्ट एकदाच सोडवता येईल. ◾ गुण - 100 ◾ वेळ - 90 मिनिटे ✳️ लिंक वर क्लिक करून टेस्ट सुरू करा. https://quizzory.in/id/6671093be843565dfdf8bf22 ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ ◾Test Answer Key - 8:15 Pm ◾Score Wise Ranking - 8:45 Pm ◾Cast & Resr Ranking - 9:45 Pm ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ 👍 आपल्या सर्व मित्रांना टेस्टची लिंक शेअर करा ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ ☯ https://t.me/SaiAcademyChopda_PrabhuSir .
Show all...
👍 4
Police Bharti Paper - 01.pdf
Show all...
Police Bharti Paper - 01.pdf9.74 KB
👍 4
पोलीस भरती IMP नोट्स. योगेश सोनवणे. (लिखीत) महाराष्ट्रातील प्रमुख शिखरे. कळसुबाई शिखराची उंची 1646 मीटर जिल्हा अहमदनगर. सालेर या शिखराची उंची 1567 मीटर नाशिक जिल्हा. महाबळेश्वर या शिखराची उंची 1438 मीटर सातारा जिल्हा हरिश्चंद्रगड 1424 मीटर अहमदनगर जिल्हा. सप्तशृंगी १४१६ मीटर नाशिक तोरणा 1404 मिटर पुणे. अस्तंबा 1325 मीटर नंदुरबार. वैराट शिखर ११७७ मीटर अमरावती. 🌈गोदावरी नदी.....! ☑️गोदावरी नदीचे उगमस्थान नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथील ब्रह्मगिरी डोंगरात आहेत. ☑️ गोदावरी नदीची भारतातील लांबी 1465 किलोमीटर असून महाराष्ट्रातील लांबी 668 किलोमीटर आहे. ☑️ गोदावरी नदी महाराष्ट्रात नाशिक, अहमदनगर, औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, बिड व गडचिरोली या 9 जिल्ह्यातून वाहते. 🌈भीमा नदी.....!! ☑️ भीमा नदीचा उगम पुणे जिल्ह्यात सह्याद्री पर्वतात भीमाशंकर येथे होतो. ☑️ भीमा नदीची महाराष्ट्रातील लांबी 451 किलोमीटर आहेत. ☑️ नदी महाराष्ट्रात पुणे, अहमदनगर, बीड, उस्मानाबाद, सोलापूर या जिल्ह्यातून वाहते. 💯 पंढरपूर जवळ चंद्रकोर आकार म्हणून चंद्रभागा हे नाव दिले आहेत. 🌈कृष्णा नदी....!!! ☑️ कृष्णा नदीचा उगम सातारा जिल्ह्यात वाईजवळ महाबळेश्वर येथे होतो. ☑️ कृष्णा नदीची भारतातील लांबी 1290 किलोमीटर असून महाराष्ट्रातील लांबी 282 किलोमीटर आहे. ☑️ कृष्णा नदी महाराष्ट्रात सातारा, सांगली व कोल्हापूर या जिल्ह्यातून वाहते. 🌈तापी नदी....!!!! ☑️तापी नदीचा उगम स्थान मध्ये प्रदेशात सातपुडा पर्वतरांगावर मुलताई येथे होतो. ☑️ तापी नदीची भारतातील लांबी 730 किलोमीटर असून महाराष्ट्रातील लांबी 208 किलोमीटर आहेत. ☑️ तापी नदी महाराष्ट्रात अमरावती, जळगाव, धुळे व नंदुरबार या जिल्ह्यातून वाहते. क्षेत्रफळानुसार नदी खोऱ्यांचा उतरता क्रम. 1. गोदावरी खोरे प्रथम क्रमांकाचे क्षेत्र जवळजवळ 49 टक्के क्षेत्र व्याप्ते. 2. भीमा खोर. 3. कृष्णा खोरे 4. तापी पूर्ण खोरे. 5. नर्मदा खोरे याची ट्रिक्स 😅 गोभिकृतान.
Show all...
👍 5

पाच जणांनी टेस्ट सोडवली आहेत
Show all...
सोडवा रे सर्व जण https://quizzory.in/id/6643797da28c5479ac031456
Show all...
🚨दिव्य अकॅडमी 🚨

पोलीस भरतीत विचारलेले प्रश्न💯

👍 3
मित्रांनो 50 मार्काची घेतली तर चालेल का
Show all...
👍 2
मित्रांनो टेस्ट घेतो परंतु टेस्ट 50 ते 60 विद्यार्थ्यांनी सोडवली पाहिजे जेणेकरून मला मोटिवेशन मिळेल मित्रांना लिंक शेअर करा टेस्टची.
चॅनलची नाही ही केली तरी चालेल परंतु टेस्टची लिंक सर्वांनी शेअर करा.
15 ते 20 मिनिटात टाकतो मित्रांनो टेस्ट
Show all...
👍 2
15 मार्काची GK टेस्ट घ्यायची का.👍
Show all...
👍 6🔥 2
Choose a Different Plan

Your current plan allows analytics for only 5 channels. To get more, please choose a different plan.