en
Feedback
तयारी स्पर्धा परीक्षेची... 🎯

तयारी स्पर्धा परीक्षेची... 🎯

Open in Telegram
5 306
Subscribers
No data24 hours
-177 days
-8430 days
Posts Archive
सर्वांना सस्नेह नमस्कार, बऱ्याच वर्षांच्या स्पर्धा परीक्षा तयारीचा अनुभव आणि स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन क्षेत्रात नोकरीची संधी ह्यामुळे चालू घडामोडी ह्या आवडीच्या विषयाचे दीड वर्षांपूर्वी हे चॅनल तयार केले होते , पण नोकरीतील बदल आणि सातत्याचा अभाव यामुळे हे चॅनल बंद करावे असे ठरवले आहे. स्पर्धा परीक्षा क्षेत्रात सातत्य आणि कायम प्रेरणा गरजेच्या असतात. आपल्याला आपल्या तयारी साठी सदैव सदिच्छा. आपलाच. केतनकुमार पाटील.

कुठ नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा…!!
कुठ नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा…!!

आज जागतिक हृदय दिन... मागील बजेट आणि आर्थिक पाहणी अहवाल ह्यात देखील हा विषय चर्चिला गेला आहे .. त्यामुळे लक्ष राहू द्या..
आज जागतिक हृदय दिन... मागील बजेट आणि आर्थिक पाहणी अहवाल ह्यात देखील हा विषय चर्चिला गेला आहे .. त्यामुळे लक्ष राहू द्या..

सलग तिसरा भारतीय क्रिकेट खेळाडू अध्यक्ष म्हणून निवड.. लोढा समितीचा परिणाम.. लक्षात ठेवा लोढा समिती.
सलग तिसरा भारतीय क्रिकेट खेळाडू अध्यक्ष म्हणून निवड.. लोढा समितीचा परिणाम.. लक्षात ठेवा लोढा समिती.

भारतीय टीम 9 वेळा आशिया कप विजेती टीम.
भारतीय टीम 9 वेळा आशिया कप विजेती टीम.

नयनतारा वाघीण : तोंडात प्लास्टिक बाटली धरलेला फोटो पर्यावरण जागरूकतेचे प्रतीक. हा फोटो नागपूरच्या ताडोबा अभयारण्यात छायाचित्र
नयनतारा वाघीण : तोंडात प्लास्टिक बाटली धरलेला फोटो पर्यावरण जागरूकतेचे प्रतीक. हा फोटो नागपूरच्या ताडोबा अभयारण्यात छायाचित्रकार दीप कार्तिकर यांनी टिपला. चित्रातून प्लास्टिक प्रदूषणाविरोधात जागृती व पर्यावरण संवर्धनाचा संदेश. आंतरराष्ट्रीय स्तरावर गौरव : इंग्लंडसह विविध देशांतून जनजागृतीसाठी हा फोटो वापरला जात आहे. ओडिशा सरकारने प्लास्टिक वापरावर बंदीसाठी या छायाचित्राचा प्रचारात उपयोग केला.

UPSC झाली 100 वर्षांची म्हातारी...!! स्थापना : 1 ऑक्टोबर 1926 रोजी Public Service Commission म्हणून (Government of India Act 1919 अंतर्गत). नावे बदल : 1937–1950: Federal Public Service Commission (FPSC) 26 जानेवारी 1950 पासून Union Public Service Commission (UPSC) पहिले भारतीय अध्यक्ष : स्वातंत्र्यानंतर (15 ऑगस्ट 1947) H.K. Kripalani. प्रमुख परीक्षा : सिव्हिल सर्व्हिसेस (IAS, IPS, IFS), Central Services आणि इतर. भरती पद्धत : मुख्यतः लिखित परीक्षा व मुलाखत. 2022-23 आकडेवारी : UPSC ने 15 भर्ती परीक्षा घेतल्या, 11 नागरी सेवा व 4 संरक्षण सेवा. ऐतिहासिक पार्श्वभूमी : ईस्ट इंडिया कंपनीच्या काळापासून ब्रिटिश भारतात प्रशासनासाठी सुसंघटित नोकरशाहीची गरज होती. 1854: मॅकॉले समितीने आधुनिक नागरी सेवेसाठी शिफारस. 1855: भारतात पहिली सिव्हिल सर्व्हिस परीक्षा. 1926: भारतात Public Service Commission सुरू. 1935: Government of India Act ने केंद्र व प्रांतिक आयोगांची तरतूद. मुख्यालय : नवी दिल्ली, शाहजहान रोडवरील Dholpur House (1952 पासून). सुधारणा समित्या : 1966 Administrative Reforms Commission (Moraji Desai)1976 Kothari Commission इत्यादींनी UPSC कार्यप्रणालीत बदल सुचवले. देशातील सर्वात मोठा भरती आयोग, दरवर्षी लाखो उमेदवार परीक्षा देतात. @Ketankumark

हिमाचल प्रदेशातील कोल्ड डिझर्ट बायोस्फिअर रिझर्व्ह (Cold Desert Biosphere Reserve) ला युनेस्कोच्या वर्ल्ड नेटवर्क ऑफ बायोस्फि
हिमाचल प्रदेशातील कोल्ड डिझर्ट बायोस्फिअर रिझर्व्ह (Cold Desert Biosphere Reserve) ला युनेस्कोच्या वर्ल्ड नेटवर्क ऑफ बायोस्फिअर रिझर्व्ह (WNBR) यादीत समावेश. क्षेत्रफळ : 7,770 चौ.किमी, संपूर्ण लाहौल-स्पीती जिल्हा या क्षेत्रात. येथे मुख्य वन्यजीव प्रजाती हिमबिबट (Snow Leopard); तसेच हिमालयीन आयबेक्स व हिमालयीन लांडगे आढळतात. थंड व कोरडे हवामान, हिमनदी, अल्पाइन तळी व उंचसखल वाळवंटी भूभाग यामुळे ही परिसंस्था अतिशय वैशिष्ट्यपूर्ण. कोल्ड डिझर्ट रिझर्व्ह तीन भागांत – कोर, बफर आणि ट्रान्झिशन झोन – यामध्ये विभागलेले. 655 वनस्पती प्रजाती, 41 झुडपे, 17 स्थानिक (एंडेमिक) प्रजाती व दुर्मिळ औषधी वनस्पतींचा समावेश. सुमारे 12,000 लोकांचे वास्तव्य, पारंपरिक शेती, पशुपालन, जौ, वाटाणा, औषधी वनस्पतींची शेती, टिकाऊ जीवनशैली. भारतातील 13वा बायोस्फिअर रिझर्व्ह ज्याचा युनेस्को WNBR मध्ये समावेश झाला. या मान्यतेमुळे आंतरराष्ट्रीय संशोधन, पर्यावरणसंरक्षण व इको-पर्यटन यांना चालना मिळणार. @ketankumark

प्रस्तावित करण्यात आले आहे, मान्यता अजूनही बाकी.
प्रस्तावित करण्यात आले आहे, मान्यता अजूनही बाकी.

Repost from MPSC
जाहिरात क्रमांक ०१२/२०२५ महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा २०२५ - दिनांक २८ सप्टेंबर २०२५ ऐवजी सुधारित दिनांकास म्हणजेच दिनांक ९ नोव्हेंबर २०२५ रोजी आयोजित करण्यात येत आहे. यासंदर्भातील शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहेत.

उशिरा सुचत असलेले शहाणपण...!!
उशिरा सुचत असलेले शहाणपण...!!

आधीच अस्मानी सुलतानी संकट होती त्यात आता भर प्रशासनी...!!! पीकविमा आणि बदल झालेले नियम 🙃🙃 #Mpscमुलाखत #interview
आधीच अस्मानी सुलतानी संकट होती त्यात आता भर प्रशासनी...!!! पीकविमा आणि बदल झालेले नियम 🙃🙃 #Mpscमुलाखत #interview