Solapur University सोलापूर विद्यापीठ
Open in Telegram
Welcome to the Unofficial Solapur University Telegram channel! 🎓 Stay connected to receive the latest updates & 📢
Show more1 821
Subscribers
No data24 hours
-87 days
-1530 days
Posts Archive
मुलींना मोफत उच्च शिक्षणाबाबत समस्या आल्यास सकाळी ९ ते सायंकाळी ६ या वेळेत 07969134440 आणि 07969134441 या हेल्पलाइन क्रमांकावर तसेच helpdesk.maharashtracet.org या हेल्पलाइन तिकीट लाईनवर संपर्क साधावा असे आवाहन उच्च व तंत्रशिक्षण विभागाने केले आहे.
या माणसाला एका दिवसात जर 200 कॉल गेले तर 2 दिवसात सगळे निकाल लावतील. पण विद्यार्थ्यांना कॉल करायला पणं कष्ट नको वाटतात मग तुमच्यासाठी दुसरे कोण कशाला काय करतील.
ज्यांना रिझल्ट ची वाट पाहणं होत नाही अशांनी इकडे तक्रार करावी. नुसती रिकामी बडबड ग्रुप वर करू नये.
फुकट व्हावं सगळं वृत्ती सुधारा.
PhD Entrance Test 2024 🧵
Entrance Test Registration
https://pahsu.admissiondesk.org/register
Login Link After Registration 👇
https://auth.studentscenter.in/realms/solapur/protocol/openid-connect/auth?client_id=solapur-FE&redirect_uri=https%3A%2F%2Fpahsu.admissiondesk.org%2Fhome&state=16560617-aa7d-4463-8137-144988706246&response_mode=fragment&response_type=code&scope=openid&nonce=42316f5e-15f2-4f04-84c7-04298482c8e4
PhD 🧵
मार्गदर्शक व विषयनिहाय पीएचडी करिता रिक्त जागांचा अंतिम तपशील Dt.12/06/2024
Guide & Subject wise vacant seat's details
५० दिवस उलटून ही ज्यांचा निकाल लागला नाही अशा विद्यार्थ्यांनी pdf मधील नितीन करमाळकर या सरं लं mail करावा msg करावा कॉल करावा आणि तुमची तक्रार मांडा. इथ रोज उठून विचारून काही होणार नाहीय.
१३ तारखे पर्यंत वाट बघा, तरीही ज्यांचे लागले नसतील रिझल्ट तर त्यांनी यांच्याकडे तक्रार करा.
+1
शैक्षणिक प्रवेशासाठी लागणाऱ्या -
उत्पन्न दाखला
रहिवासी दाखला
जात प्रमाणपत्र
नॉन क्रेमिलयेर
EWS
यासाठी दक्षिण आणि उत्तर सोलापूर तहसील कार्यालया कडून शिबिर आयोजन करण्यात आलेले आहेत.
एका दिवसात प्रमाणपत्र दिले जाणार आहे. Admission साठी ज्यांना कागदपत्रे लागतात ते इथ जाऊन प्राप्त करू शकतात.
