Math by Ranjeet Sir
Open in Telegram
YouTube: https://youtube.com/@mathbyranjeetsir96?si=JcIfQDP8lY1X6unw Instagram: https://www.instagram.com/ranjeetsir_maths_gadchiroli?igsh=MXZ6MWlpcm5pdmhqeg== पोलीस भरतीसाठी उपयुक्त..✨ सरळसेवा MPSC
Show more8 778
Subscribers
-624 hours
+17 days
+3130 days
Posts Archive
8 778
एक व्यक्ती स्वतः च्या पगाराच्या 30 टक्के जेवणावर , 15 टक्के कपड्यावर व 5 टक्के मनोरंजनावर खर्च करतो, तरीसुद्धा त्यांच्याकडे 2000 रुपये शिल्लक राहतात , तर त्याचा एकूण पगार किती ?
8 778
एक विक्रेता 912 रुपयांना घड्याळ विकतो यामुळे त्याला 24 टक्के तोटा होतो. जर 20 टक्के नफा कमवायचा असेल तर घड्याळ कितीला विकावे .
8 778
एक वस्तू ८० रुपयाला विकल्याने जेवढा तोटा होतो त्या तोट्याच्या सव्वा पट नफा ती वस्तू 125 रुपयांना विकल्यावर होतो तर वस्तूची खरेदी किंमत काढा.
8 778
एक दुकानदार 12% नफ्याने वस्तू विकतो जर त्याने 91 रुपये जास्त घेऊन वस्तू विकली तर त्याला 25 टक्के नफा होईल यावरून वस्तूची खरेदी किंमत काढा.
8 778
A + B' चा अर्थ A, B चा मुलगा आहे. ‘A - B' चा अर्थ A, B ची पत्नी आहे. जर P + R - Q असेल तर खालीलपैकी सत्य विधान कोणते ?
8 778
एका पुरूषाकडे बोट दाखवून मनिषा म्हणाली "तो माझ्या सासऱ्याच्या एकुलत्या एक मुलाचा लहान मुलगा आहे", तर मनिषाचे त्या लहान मुलाच्या वडीलांशी नाते काय ?
8 778
समीर एका टॅक्सीत बसला तेव्हा मीटर 20 रु होते व प्रत्येक कि.मी. मागे 4 रु वाढ होते. जर समीर टॅक्सीवाल्यास शेवटी 112 रु. दिले तर त्याने किती कि.मी. प्रवास केला.
8 778
एक रेल्वे एकसमान वेगाने जात असुन ती 300 मी व 240 मी लांबीच्या पुलाला अनुक्रमे २१ सें व १८ सें.आेलाडते तर रेल्वेचा वेग किती?
8 778
सुबोधला 28 दिवसांची मजुरी 1820 रुपये मिळते, तर 975 रुपये मिळण्याकरिता किती दिवस काम करावे लागेल ?
8 778
जर व्याजाचा दर 18% ऐवजी 22%ठेवला तर 5 वर्षाचे सरळव्याज 4000 रू जास्त मिळते तर मुद्दल कती असेल?
8 778
पाच संख्यांची सरासरी 1000 आहे. त्या सर्व संख्यांची दुप्पट केली तर नवीन संख्यांची सरासरी किती असेल?
8 778
एका ओळीत A डावीकडून 11 वा आणि B उजवीकडून 10 वा आहे. A आणि B यांनी जागांची अदलाबदल केल्यास A डावीकडून 18 वा होतो. A आणि B व्यतिरिक्त ओळीत किती व्यक्ती आहेत.
8 778
P मुलगा आहे Q चा. Q आई आहे Vची. V बहीण आहे Uची. U वडील आहेत X चे. Y मुलगी आहे P ची, V बायको आहे N ची तर Y चे X शी नाते काय ?
8 778
मी पुरुष आहे दत्तू चा मुलगा माझ्या मुलाचे वडील आहेत दत्तू हा.......
8 778
एका प्राणी संग्रहालयात जेवढे ससे तेवढीच बदके आहेत. त्या सर्वांचे एकूण पाय 108 असल्यास त्यापैकी ससे किती ?
8 778
एका वर्तुळाची त्रिज्या (Radius) 7 सेमी आहे, तर त्याचे क्षेत्रफळ किती चौरस सेमी असेल?
8 778
सिताने 90 किमी अंतरापैकी पहिले 30 किमी अंतर 20 किमी/तास वेगाने, दुसरे 30 किमी अंतर 25 किमी/तास व उर्वरीत अंतर 30 किमी/तास वेगाने कापले तर सिताचा सरासरी वेग काढा.
