cookie

We use cookies to improve your browsing experience. By clicking «Accept all», you agree to the use of cookies.

avatar

COMBINE 2024

परीक्षेसाठी सर्वाधिक महत्वाचे नोट्स टाकले जातील .. 📚📖✍️🔴 संपर्क: @Nagesh073

Show more
Advertising posts
1 106
Subscribers
-224 hours
-67 days
-1630 days

Data loading in progress...

Subscriber growth rate

Data loading in progress...

Repost from Sahyadri IAS
Photo unavailableShow in Telegram
♦️अभिमन्यू पवार सर 👉Join @SahyadriIAS
Show all...
Repost from Sahyadri IAS
♦️SSC मार्फत 17727 जागांसाठी भरती 👉परीक्षेचे नाव :SSC संयुक्त पदवीधर स्तर परीक्षा 2024 👉शैक्षणिक पात्रता :-कोणत्याही शाखेतील पदवी. 👉नोकरी ठिकाण :- संपूर्ण भारत 👉Fee :- General/OBC: ₹100/- [SC/ST/PWD/ExSM/महिला :- फी नाही] 👉Online अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 24 जुलै 2024 (11:00 PM) 👉Tier I परीक्षा :- सप्टेंबर/ऑक्टोबर 2024 👉Tier II परीक्षा :- डिसेंबर 2024 👉 Apply Link :- https://ssc.gov.in/ 👉JOIN @SahyadriIAS
Show all...
SSC_CGL_Bharti_2024_CGL_2024.pdf3.75 MB
👍 1
Repost from POLICE BABA
♦️आत्तापर्यन्तचे सर्व जिल्ह्यांचे मार्क्स ♦️ ♦️ पुणे शहर पोलीस 👇👇👇👇👇👇👇👇👇👇 https://punepolice.gov.in/police-corner/police-recruitment ♦️ मुंबई रेल्वे पोलीस 👇👇👇👇👇👇👇👇👇 http://mumbairlypolice.gov.in/recruitments ♦️ छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस. 👇👇👇👇👇👇👇👇 https://csn.mahapolice.gov.in/recruitment ♦️ पुणे ग्रामीण पोलीस 👇👇👇👇👇👇👇👇 https://puneruralpolice.gov.in/Police ♦️ लातूर जिल्हा पोलीस 👇👇👇👇👇👇👇👇 https://laturpolice.gov.in/Recruitment ♦️ नंदुरबार जिल्हा पोलीस 👇👇👇👇👇👇👇👇 https://nandurbar.mahapolice.gov.in/recruitments ♦️ जळगाव जिल्हा पोलीस 👇👇👇👇👇👇👇👇👇 https://jalgaonpolice.gov.in/recruitments ♦️ रायगड जिल्हा पोलीस 👇👇👇👇👇👇👇👇👇 https://raigadpolice.gov.in/htmldocs/PoliceBharti.html ♦️ चंद्रपूर जिल्हा पोलीस भरती 👇👇👇👇👇👇👇👇 https://chandrapurpolice.gov.in/bharti.php ♦️ रत्नागिरी जिल्हा पोलीस 👇👇👇👇👇👇👇👇👇 https://ratnagiripolice.co.in/en/recruitment/ ♦️ नाशिक जिल्हा पोलीस 👇👇👇👇👇👇👇👇👇 https://nashikcitypolice.gov.in/page/recruitment ♦️ नांदेड जिल्हा पोलीस 👇👇👇👇👇👇👇👇👇 https://nandedpolice.gov.in/index/en ♦️ सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस 👇👇👇👇👇👇👇👇 https://sindhudurgpolice.gov.in/PoliceR ♦️ पिंपरी चिंचवड पोलीस 👇👇👇👇👇👇👇👇 https://search.app/1ekyUTUheiGbAv7N6 ♦️ सोलापूर ग्रामीण पोलीस 👇👇👇👇👇👇👇👇👇 https://search.app/kWQmZ6ccMZk83S4P9 ♦️ जालना जिल्हा पोलीस 👇👇👇👇👇👇👇 https://jalnapolice.gov.in/ ♦️ अमरावती शहर पोलीस https://amravaticpoffice.org/police_rec.php ♦️ अमरावती ग्रामीण पोलीस https://amravatiruralpolice.gov.in/Recruitment ♦️ ठाणे शहर पोलीस 👇👇👇👇👇👇👇 https://www.thanepolice.gov.in/ ♦️ जालना जिल्हा पोलीस 👇👇👇👇👇👇👇 https://jalnapolice.gov.in/ ♦️ नागपूर शहर पोलीस 👇👇👇👇👇👇👇👇 https://nagpurpolice.gov.in/en/recruitments ♦️ वर्धा जिल्हा पोलीस 👇👇👇👇👇👇👇👇 https://wardhapolice.co.in/PressRelease ♦️ लातूर जिल्हा पोलीस 👇👇👇👇👇👇👇👇 https://laturpolice.gov.in/Recruitment ♦️ कोल्हापूर जिल्हा पोलीस 👇👇👇👇👇👇👇👇 https://kolhapurpolice.gov.in/Recruitment ♦️ यवतमाळ जिल्हा पोलीस 👇👇👇👇👇👇👇👇👇 https://yavatmalpolice.gov.in/recrutment/3/mr ♦️ सातारा जिल्हा पोलीस 👇👇👇👇👇👇👇👇👇 https://www.satarapolice.gov.in/Recruitment ♦️ सोलापूर शहर पोलीस 👇👇👇👇👇👇👇👇 https://solapurcitypolice.gov.in/Recruitment 👉 या लिंक मध्ये चालक चे देखील मार्क्स PDF आहेत तसेच इतर महत्त्वाच्या सूचना देखील तुम्हाला तिथे बघायला मिळेल... 👉JOIN @PoliceBABA2024
Show all...
Pune City Police

Pune City Police is striving hard to maintain law and order, prevent and detect crime and to protect life and property of citizens.

👍 1
Repost from POLICE BABA
Photo unavailableShow in Telegram
♦️पोलीस भरती 2024 👉नांदेड पोलीस मैदानी चाचणी 👉JOIN @PoliceBABA2024
Show all...
Repost from POLICE BABA
♦️मैदानी चाचणी 👉ठाणे ग्रामीण 20 जूनची मैदानी 2 जुलै रोजी होईल 👉ठाणे शहर 20 जुनची मैदानी 29 जुलै रोजी होईल. 👉JOIN @PoliceBABA2024
Show all...
👍 1
Repost from Sahyadri IAS
Photo unavailableShow in Telegram
♦️महाज्योती जाहिरात - 2024-25 👉महाज्योतीच्या विविध 2024-25 वर्षाच्या  योजनेकरिता अर्ज मागविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे तरी विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर महाज्योतीच्या संकेतस्थळावर भेट देऊन अर्ज भरून घ्यावे. 👉अर्ज कालावधी :-19 जून ते 3 जुलै 2024 👉लिंक : http://trtipune.in/maharegmay24/ 👉Join @SahyadriIAS
Show all...
👍 1
Repost from Sahyadri IAS
♦️UPSC prelims 2024 पेपर 1 ♦️👉GS -1 👉Polity - 20 👉International Relations - 14 👉भूगोल - 18 👉पर्यावरण- 13 👉अर्थव्यवस्था- 11 👉Science & Technology - 11 👉प्राचीन, मध्ययुगीन इतिहास- 4 👉कला आणि संस्कृती - 3 👉आधुनिक इतिहास - 1 👉इतर- 5 (सैन्य, पुस्तके, संरक्षण) 👉Join @SahyadriIAS
Show all...
👍 1
Repost from POLICE BABA
00:16
Video unavailableShow in Telegram
Show all...
2.89 MB
👍 1
Repost from Sahyadri IAS
येणाऱ्या राज्यसेवा पूर्व, मुख्य, Combine पूर्व तसेच इतर परीक्षेसाठी साठी 'महाराष्ट्र अर्थव्यवस्था' या घटकाच्या "इकॉनॉमिक सर्वे" संपूर्ण 300 पेजेस च्या परीक्षाभिमुख नोट्स 45 पेजेस मध्ये दिल्या आहे Notes By Gangadhar Doke 👉 या  घटकाकडे आपण बऱ्याच वेळा दुर्लक्ष करतो पण आयोग थेट सर्वे मधून प्रश्न विचारतो त्यामुळे किमान सर्वेच्या या शॉर्ट नोट्स व्यवस्थित केल्या तरी परीक्षेत प्रश्न चुकणार नाही. ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ Join @SahyadriIAS
Show all...
Economic SuRvey mah 2022-23 notes.pdf2.06 MB
👍 1
Repost from POLICE BABA
♦️ 18 व्या लोकसभेत 74 महिला खासदार 👉2024 या वर्षी 18 व्या लोकसभेसाठी निवडणूक पार पडली या निवडणुकीचा निकाल 4 जून 2024 रोजी लागला 👉 2024 च्या 18 व्या लोकसभेमध्ये 73 महिला खासदार निवडल्या गेल्या आहेत. 👉 2019 च्या लोकसभेमध्ये 78 महिला खासदारांची निवड झाली होती. 👉 1952 साली झालेल्या पहिल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये फक्त 22 महिला खासदारांची निवड झाली होती. 👉 भारतीय लोकसभेत एकूण 543 सदस्य संख्या आहे त्यात महिलांची संख्या 74 म्हणजे 13.63 टक्के ही संख्या आहे. 👉 2024 लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातून 7 महिला या निवडून आलेल्या आहेत. ( IMP ) 👉 वरील माहिती पोलीस भरतीसाठी अत्यंत उपयुक्त आहे... 👉JOIN @PoliceBABA2024
Show all...
Choose a Different Plan

Your current plan allows analytics for only 5 channels. To get more, please choose a different plan.