𝗧𝗛𝗘 𝗠𝗣𝗦𝗖 𝗚𝗨𝗥𝗨™
Open in Telegram
MPSC आणि इतर स्पर्धा परिक्षांशी निगडित Latest Update सर्वात आधी विध्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणार महाराष्ट्रातील विश्वासार्ह चॅनेल. #mpsc
Show more7 101
Subscribers
-924 hours
-187 days
-1030 days
Posts Archive
7 101
⚠️⚠️
Lectures from our Current Affairs Batch have been found on some Telegram channels.
If anyone knows which channels these are, please message me and let me know. (Your information will remain confidential)
7 101
तलाठी भरती MPSC मार्फत होणार आहे त्यामुळं आता ही संधी सोडू नका.
बोगस कंपन्याकडे आता तलाठी भरती नाही ही Positive गोष्ट आहे सगळ्यांसाठी.
पंचवार्षिक ज्यांची सुरू असेल त्यांनी विशेष अभ्यास करा.
7 101
2026 - 2027 मोठ्या प्रमाणात सरळसेवा पदे भरली जाणार आहेत.
ज्यांना खरंच नोकरी ची गरज आहे त्यांनी अभ्यासाकडे वळावे.
संधी अनेक वेळा येतील पण संधी ची वाट पाहता पाहता आपण अर्धे म्हातारे होत नाहीयेत ना याकडे पण लक्ष असू द्या !
©GURU
7 101
पुण्यात जोरदार पाऊस ❤️❤️ ☔️
घन ओथंबून येती बनांत राघू ओगिरती
घन ओथंबून येती बनांत राघू ओगिरती
पंखावरती सर ओघळती झाडांतून झडझडती
घन ओथंबून येती बनांत राघू ओगिरती
घन ओथंबून झरती नदीस सागर-भरती
डोंगर लाटा वेढित वाटा वेढित मजला नेती
☔️☔️🌈
7 101
Repost from 𝗠𝗮𝗻𝗼𝗷 𝗣𝗮𝘄𝗮𝗿 𝗣𝗮𝘁𝗶𝗹
अंक 39 -
महत्वाचे पुरस्कार
राष्ट्रीय घडामोडी
कृषी पर्यावरण
आंतरराष्ट्रीय घडामोडी
हे टॉपिक आज batch मध्ये upload होतील - रात्री 8 वाजता.
