en
Feedback
𝗧𝗛𝗘 𝗠𝗣𝗦𝗖 𝗚𝗨𝗥𝗨™

𝗧𝗛𝗘 𝗠𝗣𝗦𝗖 𝗚𝗨𝗥𝗨™

Open in Telegram

MPSC आणि इतर स्पर्धा परिक्षांशी निगडित Latest Update सर्वात आधी विध्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणार महाराष्ट्रातील विश्वासार्ह चॅनेल. #mpsc

Show more
7 105
Subscribers
-924 hours
-187 days
-1030 days
Posts Archive
विद्यार्थ्यांची सतत ची Fess कमी करण्याची मागणी आणि आमची जबाबदारी ह्याचा विचार करून घेतलेला निर्णय. 8 महिने Validity तशीच आहे
विद्यार्थ्यांची सतत ची Fess कमी करण्याची मागणी आणि आमची जबाबदारी ह्याचा विचार करून घेतलेला निर्णय. 8 महिने Validity तशीच आहे 👍👍

/register eyJ0eXAiOiJKV1QiLCJhbGciOiJIUzI1NiJ9.eyJjb3Vyc2VfaWQiOiIxOSIsIm9yZ19pZCI6Ijk0NTI5MzcifQ.LYMMqXFmCi_nPTnmeQ8XkhR1Zh1VWQR8hHcIfAAUw8o

42nd अंक schedule - ( 3rd June Morning 10 AM ) राजकीय घडामोडी पुरस्कार प्रादेशिक घडामोडी राष्ट्रीय घडामोडी प्रमुख नेमणुका

आज झालेल्या पेपर मधील चालू घडामोडी हा घटक कसा होता ?
Anonymous voting

आपल्या app मध्ये lectures uploading issue होता त्यामुळे uploads झाले नाहीत. आज issue solve होईल आणि lectures upload व्हायला सुरुवात होईल. तसदीबद्दल क्षमस्व 🙏

संपूर्ण पेपर current affairs oriented

एकदा UPSC पेपर सेटर ने अभ्यास करणाऱ्या मुलांमध्ये एक महिनाभर बसावं, मग कळेल पेपर कसा काढावा.. एवढा अवघड पेपर कोण काढतं ? घाम फोडला पेपर ने 😳

Voice message01:02

मोठेपणा नाही पण Reality आहे ❤️❤️ असं मी नाही पण माझे विद्यार्थी म्हणतात 🙏
मोठेपणा नाही पण Reality आहे ❤️❤️ असं मी नाही पण माझे विद्यार्थी म्हणतात 🙏

मोठेपणा नाही पण reality नक्कीच आहे 😊 हे मी नाही विद्यार्थी म्हणतात ❤️❤️🔥
मोठेपणा नाही पण reality नक्कीच आहे 😊 हे मी नाही विद्यार्थी म्हणतात ❤️❤️🔥

बदलाची सुरुवात ! आम्ही झुरळ ( Crockroach ) 😎💪
बदलाची सुरुवात ! आम्ही झुरळ ( Crockroach ) 😎💪

42nd अंकाची रेकॉर्डींग सुरू आहे कृपया विद्यार्थ्यांनी जास्त msg करू नयेत. तुम्हाला वेळेत lectures उपलब्ध करून दिले जातील.

एक हजार कोटींचा मालक CBI ने तोंडाला बांधून नेला. अनैतिकतेच्या खांबावर उभं असलेलं साम्राज्य कधीही कोसळू शकत ! अशोक खरात ते शिव
एक हजार कोटींचा मालक CBI ने तोंडाला बांधून नेला. अनैतिकतेच्या खांबावर उभं असलेलं साम्राज्य कधीही कोसळू शकत ! अशोक खरात ते शिवराज मोटेगावकर.... अशी कितीतरी बलाढ्य, धनवान, राजकीय वरदहस्त असलेली लोकं, क्षणात राजाचा रंक झाली आहेत. त्यामुळे शिळी भाकरी का असेना, आपल्या कष्टाची असावी . साम्राज्य किरकोळ का असेना, त्याच्या भिंती श्रमाच्या, सेवेच्या, स्वाभिमानाच्या आणि इमानदारी च्या असाव्या !

💎Demo Notes/Test/ Workbook💎 🎯Demo Lecture Link: https://youtu.be/MRilhrrIuBo ✍️Syllabus: अधिनियम- विविध कामगार कायदे, 1. म
💎Demo Notes/Test/ Workbook💎 🎯Demo Lecture Link: https://youtu.be/MRilhrrIuBo 
✍️Syllabus: अधिनियम- विविध कामगार कायदे, 1. महाराष्ट्र खाजगी सुरक्षा रक्षक (नोकरीचे नियमन व कल्याण) अधिनियम, १९८१ व 2. महाराष्ट्र माथाडी, हमाल व इतर श्रमजीवी कामगार (नोकरीचे नियमन व कल्याण) अधिनियम, १९६९ विविध कामगार कायदे: 🌱IMP Note: जर कामगार आयुक्तालय विभाग ह्यांच्याकडून "विविध कामगार अधिनियम" ह्याबद्दल स्पष्टीकरण आले नाही तर खालील  20 कायदे आपण आपल्या बॅच मध्ये घेणार आहोत. ह्यात काहीं नवीन कायदे समाविष्ट किंवा वगळले जाऊ शकतात.
📍बॅच सुरुवात: 16 मे (राज्यसेवा पूर्व परीक्षेची तारीख लक्ष्यात घेता 10 दिवस लेक्चर्स होणार नाही.) 📍बॅच संपण्याचा अपेक्षित कालावधी: 25 जून 📍Views: Unlimited 📍Validity: 6 Months 🚴‍♀️🚴‍♀️Batch Purchase Link: https://theacademy.akamai.net.in/new-courses/21?type= 🚴‍♀️Check out "THE Academy" https://play.google.com/store/apps/details?id=com.xkrkbi.nifyjh THE Academy +918010351143

42 वा अंक सोमवार पासून सुरू करतोय आपण. आणखी कुणाचे admission राहिले असतील तर आज उद्या करून घ्या, ऑफर limited काळासाठी आहे.