cookie

We use cookies to improve your browsing experience. By clicking «Accept all», you agree to the use of cookies.

avatar

👮‍♂️ Mission Police KHAKI 🚔

👮 महाराष्ट्र पोलीस 👮 जब सपने तुम्हारे हैं तो उसे पूरा करने की जिम्मेदारी भी तुम्हारी है।...💯💯🏃‍♂️🏃‍♂️

Show more
Advertising posts
478
Subscribers
No data24 hours
-57 days
-930 days

Data loading in progress...

Subscriber growth rate

Data loading in progress...

31 ) मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर :- डॉ. रवींद्र कुलकर्णी 32 ) सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलगुरूपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर :- डॉ. सुरेश गोसावी 33 ) सुरीनाम या देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणास मिळाला आहे? ? उत्तर :- द्रौपदी मुर्मू 34 ) 'द ग्रँड ऑर्डर ऑफ द चेन ऑफ यलो स्टार' हा पुरस्कार कोणास मिळाला आहे ? उत्तर :- द्रौपदी मुर्मू 35 ) "कम्पॅनियन ऑफ द ऑर्डर ऑफ फिजी" हा पुरस्कार कोणास मिळाला आहे ? उत्तर :- नरेंद्र मोदी ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
Show all...
➡️https://t.me/Mission_Police_KHAKI 🛑वरील माहिती आपल्या मित्रांना share करा
Show all...
👮‍♂️ Mission Police KHAKI 🚔

👮 महाराष्ट्र पोलीस 👮 जब सपने तुम्हारे हैं तो उसे पूरा करने की जिम्मेदारी भी तुम्हारी है।...💯💯🏃‍♂️🏃‍♂️

बोलणारा व ऐकणारा यांना जोडणारा पूल म्हणजे ______होय.Anonymous voting
  • पुस्तक
  • भाषा
  • भावना
  • लेखन
0 votes
‘बोलता-बोलता विचारमालिका तुटल्यास’ कोणते विरामचिन्ह वापरले जाते?Anonymous voting
  • संयोग चिन्ह
  • अपसारण चिन्ह
  • स्वल्प विराम
  • अपुर्ण विराम
0 votes
"काल राजाचा राज्याभिषेक झाला" "राजाचा" या शब्दाची विभक्ती ओळखा ?Anonymous voting
  • 1) चतुर्थी
  • 2) सप्तमी
  • 3) षष्ठी
  • 4) तृतीया
0 votes
288 व 294 यांचा मसावी 6 आहे तर त्यांचा लसावी किती?Anonymous voting
  • 14112
  • 294
  • 7506
  • 48
0 votes
10000 रु. ची द.सा.द.शे. 10 दराने 3 वर्षांत 13000 रु. रास होते, तर त्याच रकमेची त्याच दराने किती वर्षांत 14500 रु. रास होईल ?Anonymous voting
  • 6
  • 2
  • 4
  • 4.5
0 votes
द.सा.द.शे. 10 दराने 500 रुपये मुद्दलाची चक्रवाढ व्याजाने 2 वर्षांची रास किती रुपये होईल ?Anonymous voting
  • 610
  • 650
  • 605
  • 655
0 votes