en
Feedback
UPSC/MPSC PDF NOTES IN MARATHI AND PREVIOUS YEAR QUESTION PAPERS

UPSC/MPSC PDF NOTES IN MARATHI AND PREVIOUS YEAR QUESTION PAPERS

Open in Telegram

Hi Aspirants, This channel provide PDF notes in Marathi language for those who are preparing for UPSC as well as MPSC in Marathi language. My YouTube channel ID is https://youtube.com/@ultimatestars6856 #YOU ARE THE CREATOR OF YOUR OWN DESTINY

Show more
2 956
Subscribers
No data24 hours
No data7 days
-230 days
Posts Archive
♦️ सरळसेवा परीक्षा माहितीसाठी आपले खालील सरळसेवा चे चॅनेल नक्की जॉईन करा.. त्यावर सरळसेवा संबंधित सर्व माहिती उपलब्ध असते.. ज्यांनी अजूनही जॉईन केले नसेल त्यांच्यासाठी. 🙏🙏 ⚠️लिंक:🌿🌿 👇👇👇👇 https://t.me/saralsewa_exam

+1
Game Changer test Series 1.0 - 1 to 15.pdf42.61 MB

♦️ #Exam #countdown ⏰ 👉 2026 #MPSC च्या परीक्षा चे वेळापत्रक जाहीर झालेले आहे.खालील लिंक वर पाहून घ्या.. 👇👇👇👇 https://t.
♦️ #Exam #countdown ⏰ 👉 2026 #MPSC च्या परीक्षा चे वेळापत्रक जाहीर झालेले आहे.खालील लिंक वर पाहून घ्या.. 👇👇👇👇 https://t.me/officer_club/30952

♦️ #Exam #countdown ⏰ 👉 2026 #MPSC च्या परीक्षा चे वेळापत्रक जाहीर झालेले आहे.खालील लिंक वर पाहून घ्या.. 👇👇👇👇 https://t.
♦️ #Exam #countdown ⏰ 👉 2026 #MPSC च्या परीक्षा चे वेळापत्रक जाहीर झालेले आहे.खालील लिंक वर पाहून घ्या.. 👇👇👇👇 https://t.me/officer_club/30952

Repost from INSIGHT MIRROR
जा. क्र. १२५/२०२५ अधीक्षक / निरीक्षक प्रमाणित शाळा व महिला व बालविकास विभागान्तर्गत तत्सम संवर्गाकरीता मर्यादित विभागीय स्पर्
जा. क्र. १२५/२०२५ अधीक्षक / निरीक्षक प्रमाणित शाळा व महिला व बालविकास विभागान्तर्गत तत्सम संवर्गाकरीता मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा २०२५ - परीक्षेच्या दिनांकाबाबत प्रसिद्धीपत्रक

♦️शासकीय पदभरतीत मोठे बदल..
+1
♦️शासकीय पदभरतीत मोठे बदल..

Repost from INSIGHT MIRROR
आतापर्यंतच्या सर्व परीक्षांमध्ये अंजनेय अकॅडमीचे आलेले सर्व प्रश्न एकाच PDF मध्ये देत आहोत...✍️✍️✍️

🟢Free... 🟢Free...🟢Free💪 🔴 मोफत Revision Batch🔥 ✌️अंकगणित व बुद्धिमत्ता ✌️ 🟢 संयुक्त गट ब & क पूर्व परीक्षा 2025 🟢Notes साठी telegram channel ची link👇 https://t.me/SandipArgadeInstitute 🟢 भाग - 1👇 https://www.youtube.com/live/1yIiAGHNing?si=cqX2RPOAqYJabkyE 🟢 भाग - 2👇 https://www.youtube.com/live/odguf4xTFpE?si=ARyRshzoJfcnhgqL 🟢 भाग - 3👇 https://www.youtube.com/watch?v=N-FHZX0RMw0 🟢 भाग - 4👇 https://www.youtube.com/live/SkEnNXYBPJw?si=E2M3eey2bJ61K74l 🟢 भाग - 5👇 https://www.youtube.com/live/JpZcoHTYsJ0?si=KGnHRl9N-_2mKjLo 🟢 भाग - 6👇 https://www.youtube.com/live/vgwkY_gJyjI?si=C6u_fFZEC1qOt5Ie 🟢 भाग - 7👇 https://www.youtube.com/watch?v=Nm9pPbPamsE 🟢 भाग - 8👇 https://www.youtube.com/live/H1hAB7Y2B8E?si=uQ2zhhq4Hp96POqJ 🟢 भाग - 9👇 https://www.youtube.com/watch?v=9DFWeNP3v0U 🟢 भाग - 10👇 https://www.youtube.com/watch?v=I6m1AriSh4I

+1
♦️#MPSC COMBINE GROUP C MAINS GS 2018-2023 👉 SAVE असुद्या.. 🙏🙏

♦️ #Exam #countdown ⏰ 👉 2026 #MPSC च्या परीक्षा चे वेळापत्रक जाहीर झालेले आहे.खालील लिंक वर पाहून घ्या.. 👇👇👇👇 https://t.
♦️ #Exam #countdown ⏰ 👉 2026 #MPSC च्या परीक्षा चे वेळापत्रक जाहीर झालेले आहे.खालील लिंक वर पाहून घ्या.. 👇👇👇👇 https://t.me/officer_club/30952

Repost from INSIGHT MIRROR
⭕️ 13 एप्रिल आणि 15 ते 17 एप्रिल आयोगाच्या कामाचे संभावित वेळापत्रक ⭕️ 1) गट क 2025 पूर्व परीक्षा निकाल 2) गट क 2026 परीक्षा योजना 3) गट क 2026 जाहिरात ©️ @insightmirror सर्वात आधी सर्वात विश्वसनीय 🔥🔥🔥

📚 Science चे आयोगाचे Original PYQs (Bilingual) 2016 ते 2025 पर्यंतचे
राज्यसेवा व Combine गट ब व क पूर्व + मुख्य परीक्षा
🔍 विषयानुसार व्यवस्थित वर्गीकरण 1️⃣ Physics – Year-wise PYQs 2️⃣ Chemistry – Year-wise PYQs 3️⃣ Botany – Year-wise PYQs 4️⃣ Zoology – Year-wise PYQs 5️⃣ Hygiene / Human Health 📌 वैशिष्ट्ये : आयोगाचे Original Bilingual Questions 2016–2025 Complete Coverage Topic-wise + Year-wise analysis साठी उपयुक्त Prelims + Mains दोन्हीचा समावेश
✉️Science PreCall 2.0 Guided by Akash Jadhav
📱 App : STUDY TOGETHER

ज्या खुर्चीवर बसून शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविले आज तिथेच फोटोला हार लावण्याची वेळ आली 🥹😥 “पद मोठं नसतं… त्या पदावरून केलेलं क
ज्या खुर्चीवर बसून शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविले आज तिथेच फोटोला हार लावण्याची वेळ आली 🥹😥 “पद मोठं नसतं… त्या पदावरून केलेलं काम मोठं असतं. माणूस पदाने नव्हे, तर त्याच्या कर्माने ओळखला जातो.” प्रामाणिकपणे, संवेदनशीलतेने आणि जबाबदारीने काम करा… कारण उद्या आपण असू किंवा नसू, पण आपल्या कामाची छाप लोकांच्या मनात कायम राहणार आहे. आपण घेतलेले निर्णय, दिलेला न्याय आणि केलेली सेवा—हीच आपली खरी ओळख ठरणार आहे. राकेश गिड्डे सरांनी हेच जगून दाखवलं… म्हणून ते फक्त अधिकारी नव्हते, तर लोकांच्या मनात घर करणारे खरे लोकसेवक होते. आमचे मित्र, बंधू राकेश गिड्डे सरांना आमच्या सर्व ऑफिसर्स क्लब चॅनेल च्या परिवाराकडून भावपूर्ण श्रद्धांजली… 🙏💐💐💐

Repost from MPSC
जा. क्र. ११८/२०२५ महाराष्ट्र गट- क सेवा मुख्य परीक्षा २०२४ - लिपिक टंकलेखक - सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. https://mpsc.gov.in/results_merit_list/14#

“Still Alive” आणि MPSC Aspirant – एक खरं वास्तव महाराष्ट्रात हजारो मुलं-मुली MPSC च्या स्वप्नासाठी पुणे, मुंबई, नागपूरच्या ला
“Still Alive” आणि MPSC Aspirant – एक खरं वास्तव महाराष्ट्रात हजारो मुलं-मुली MPSC च्या स्वप्नासाठी पुणे, मुंबई, नागपूरच्या लायब्ररीमध्ये बसून अभ्यास करत असतात. सकाळपासून रात्रीपर्यंत पुस्तकं, नोट्स, टेस्ट सिरीज — सगळं चालू असतं. पण या प्रवासात फक्त अभ्यास नसतो; त्यात anxiety, uncertainty, society चा pressure आणि स्वतःशी चालणारी लढाई असते.
Stand-up comedian Samay Raina च्या “Still Alive” या special मध्ये जे विचार आहेत ते MPSC aspirant च्या आयुष्याला खूप relate होतात.
1. Social Media vs Reality आजकाल अनेक aspirants Instagram / Telegram वर “आदर्श विद्यार्थी” बनतात. Library चे फोटो, 12 तास study streak, सुंदर notes, motivational quotes… पण खरं काय असतं? कधी अभ्यास होत नाही, कधी concentration जातं, कधी मनात doubt येतो — “आपण खरंच करू शकतो का?” Samay म्हणतो इंटरनेटवर सगळे एक character play करत असतात. म्हणून aspirant साठी lesson एकच — topper दिसण्यापेक्षा खरं असणं महत्त्वाचं. 2. Poker Face – आत काहीतरी चालू, बाहेर शांत MPSC aspirant च्या आयुष्यात एक skill develop होते — Poker Face. Prelims fail झालेला असतो, result आलेला नसतो, पण लग्नात किंवा घरी नातेवाईक विचारतात — “काय रे, exam कसा झाला?” आणि आपण फक्त हसतो. Samay सांगतो की panic attack असतानाही तो stage वर comedy करत होता. अस्पिरंटच्या आयुष्यातही तसंच असतं — आत chaos असतो पण बाहेर calm दिसावं लागतं. पण एक गोष्ट लक्षात ठेवायची — सगळं आतच दाबून ठेवणं योग्य नाही. किमान 2-3 लोक असावेत ज्यांच्यासमोर आपण मन मोकळं करू शकतो. 3. Legend बनण्यापेक्षा Survival महत्त्वाचं Samay चा एक भारी dialogue आहे — कधी कधी लढाई unfair असेल तर तिथून निघून जाणं म्हणजे हार नाही… ते survival असतं. MPSC cycle बघा: exam delay, court cases, result controversies… काही लोक 8-10 वर्ष या cycle मध्ये अडकून राहतात. म्हणून Plan B ठेवणं, job करणं, direction बदलणं ही हार नाही. कारण शेवटी important काय? तुम्ही “Still Alive” असणं. 4. वडिलांचा silent support मराठी middle class घरात वडील फार बोलत नाहीत. “I love you” असं ते म्हणत नाहीत. पण तेच: Pune चं rent देतात, classes ची fee भरतात, books आणून देतात. आणि कधी कधी फक्त एकच प्रश्न विचारतात — “Result काय आला?” तो प्रश्न pressure वाटतो… पण त्यामागे काळजी असते. खरं तर बहुतेक aspirants च्या मागे silent hero म्हणजे त्यांचे वडील असतात. 5. Productivity म्हणजे फक्त study hours नाही अस्पिरंटच्या डोक्यात एक formula बसलेलं असतं — जास्त तास अभ्यास = जास्त productivity. पण 15 वा तास पुस्तकाकडे पाहत बसून काही लक्षात राहत नसेल तर त्याचा उपयोग नाही. कधी कधी मित्रांसोबत चहा पिणं, थोडं हसणं, घरच्यांशी बोलणं — हे जास्त productive असतं. कारण ते तुमची mental battery recharge करतं. शेवटी एकच गोष्ट
MPSC चा प्रवास हा marathon आहे, sprint नाही. त्यात failures येतील, delays येतील, कधी confidence down होईल. पण या सगळ्यात स्वतःला हरवू न देता पुढे चालत राहणं महत्त्वाचं.
Samay Raina च्या special चं नावच सगळं सांगतं — पोस्ट मिळाली किंवा नाही… पण या सगळ्या प्रवासानंतर तुम्ही “Still Alive” राहिलात — तीच खरी जीत आहे. 💯
✉️Science PreCall 2.0 Guided by Akash Jadhav
📱 App : STUDY TOGETHER

♦️तलाठी भरती महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फतच होणार आहे..🙏
♦️तलाठी भरती महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फतच होणार आहे..🙏

Repost from MPSC
जा. क्र. ०११/२०२६ महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ - जाहिरात आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. https://mpsc.gov.in/adv_notification/8#

Repost from MPSC
+1
जा. क्र. ०१३/२०२५ राज्य सेवा मुख्य परीक्षा - २०२४ - अंतिम गुणवत्ता यादी आणि अंतिम शिफारस यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. https://mpsc.gov.in/results_merit_list/14# https://mpsc.gov.in/results_final_recomm_list/15# https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#

♦️ #Exam #countdown ⏰ 👉 2026 #MPSC च्या परीक्षा चे वेळापत्रक जाहीर झालेले आहे.खालील लिंक वर पाहून घ्या.. 👇👇👇👇 https://t.
♦️ #Exam #countdown ⏰ 👉 2026 #MPSC च्या परीक्षा चे वेळापत्रक जाहीर झालेले आहे.खालील लिंक वर पाहून घ्या.. 👇👇👇👇 https://t.me/officer_club/30952