en
Feedback
💂__ONLY KHAKHI LOVER💂🔥

💂__ONLY KHAKHI LOVER💂🔥

Open in Telegram

👮 महाराष्ट्र पोलीस 👮 फक्त पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी __खाकि_#lover_❤ जिद्द तुमची मार्गदर्शन आमचे.🙏 MOB :9834407135 @dmin :- नागेश शिंदे @ONLY_KHAKI1 - जिंकूनच राहणार

Show more
4 861
Subscribers
No data24 hours
+117 days
+4030 days
Posts Archive
Repost from Marathi Naukri
Police Bharti 2023 Questions Set 03.pdf1.06 MB

Repost from Marathi Naukri
Police Bharti 2023 Questions Set 02.pdf9.24 KB

Repost from Marathi Naukri
Police Bharti 2023 Questions Set 01.pdf7.45 KB

✅️ 40,069 मुलं आणि मुली लेखी परीक्षेसाठी पात्र ठरलेले आहेत या सर्व विद्यार्थ्यांना मुंबई पोलीस लेखी परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा✍🚔🚨 ✅️ सर्वात महत्त्वाचे म्हणजे आज जो मुलगा मेरिटमध्ये बसला नाही अशा मुलांनी खचून जायचे नाही लक्षात ठेवा आयुष्यात कोणतीही परीक्षा ही शेवटची परीक्षा नसते ✅️ एक संधी गेली की दुसऱ्या संधीसाठी मार्ग खुला असतो फक्त तुम्ही तुमचे प्रयत्न सुरू ठेवा ✅️ आयुष्यात हमेशा सकारात्मक रहा, खंबीर रहा काहीतरी करून दाखवण्याची धमक ठेवा... 🛑 आपले विचार हेच आपल्या भविष्याचा चेहरा आहे नकारात्मक विचार केला तर प्रत्येक संधीमध्ये आपल्याला अडचणी दिसतात आणि सकारात्मक विचार केला तर प्रत्येक अडचणीत संधी दिसते.. ✍ शेवटपर्यंत माझे सहकार्य हे तुम्हाला असेल आपलाच - राहुल गाडे ( महाराष्ट्र पोलीस)

⭕ मुंबई पोलीस कट ऑफ यादी... 👆 ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ ➡️ JOIN TELEGRAM :- https://t.me/ONLY_Khaki
⭕ मुंबई पोलीस कट ऑफ यादी... 👆 ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ ➡️ JOIN TELEGRAM :- https://t.me/ONLY_Khaki

⭕ मुंबई कारागृह कट ऑफ यादी... 👆 ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ ➡️ JOIN TELEGRAM :- https://t.me/ONLY_Khaki
⭕ मुंबई कारागृह कट ऑफ यादी... 👆 ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ ➡️ JOIN TELEGRAM :- https://t.me/ONLY_Khaki

🛑 मुंबई पोलीस शिपाई भरती २०२२-२३ लेखी परिक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी प्रसिध्द करणेबाबत. ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ ➡️ JOIN TELEGRAM :- https://t.me/ONLY_Khaki

🛑 मुंबई कारागृह भरती २०२२-२३ लेखी परिक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी प्रसिध्द करणेबाबत. ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ ➡️ JOIN TELEGRAM :- https://t.me/ONLY_Khaki

🛑 नागपूर कारागृह शिपाई भरती निवड यादी ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ ➡️ JOIN TELEGRAM :- https://t.me/ONLY_Khaki

🛑  नागपूर कारागृह शिपाई भरती प्रतीक्षा यादी ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ ➡️ JOIN TELEGRAM :- https://t.me/ONLY_Khaki

🛑 नागपूर कारागृह शिपाई भरती 2022 2023 लेखी परीक्षेत मिळालेल्या गुणांची अंतिम यादी ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ ➡️ JOIN TELEGRAM :- https://t.me/ONLY_Khaki

🛑 पुणे ग्रामीण चालक अंतिम निवड व प्रतीक्षा यादी... ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ ➡️ JOIN TELEGRAM :- https://t.me/ONLY_Khaki

🛑 SEBC-EWS अंतीम निवड तसेच प्रतिक्षा यादी 2022-23 ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ ➡️ JOIN TELEGRAM :- https://t.me/ONLY_Khaki

🛑 मुंबई लोहमार्ग चालक पोलीस भरती २०२२-२३ ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ ➡️ JOIN TELEGRAM :- https://t.me/ONLY_Khaki

♦️राज्य उत्पादन शुल्क वाहनचालक विभाग अंतिम निकाल...👆 ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ ➡️ JOIN TELEGRAM :- https://t.me/ONLY_Khaki

♦️राज्य उत्पादन शुल्क विभाग अंतिम निकाल...👆 ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ ➡️ JOIN TELEGRAM :- https://t.me/ONLY_Khaki

😍 मोठी बातमी पोलीस भरतीत ( ST)अनुसूचित जमाती विद्यार्थ्यांना उंची मध्ये ५ सेमी सूट आता ST साठी उंची पोलीस शिपाई साठी मुलांना १६० सेमी मुलींना १५० SRPF साठी १६३ सेमी https://t.me/missionpolice2021

🎯🎯महाराष्ट्र पोलीस दल🎯🎯 👉 पोलीस विभाग हा गृहमंत्र्यांच्या अधीन कार्य करतो 👉सध्या महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत 👉महाराष्ट्र पोलीस दलास 2 जानेवारी 1961 रोजी तत्कालीन भारताचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी पोलीस दलाचा ध्वज प्रधान केला 👉 दरवर्षी 02 जानेवारी पोलीस दलामध्ये रेझिंग डे म्हणून साजरा केला जातो. 👉 महाराष्ट्र पोलीस दलाचा ध्वज रंग गडद निळा आहे 👉 महाराष्ट्राच्या पोलीस ध्वजावर ""हाताचा पंजाचा"" आकार असून ""पंचकोनी ताऱ्याचे"" चिन्ह आहे 👉 भारतातील पहिली महिला आयपीएस अधिकारी किरण बेदी ठरल्या 👉 दरवर्षी 21 ऑक्टोबर हा दिवस पोलीस स्मृतिदिन म्हणून साजरा केला जातो 👉 देशामध्ये आयपीएस दर्जाच्या अधिकाऱ्यासाठी सरदार वल्लभाई पटेल अकॅडमी हैदराबाद तेलंगणा येथे आहे महाराष्ट्र मध्ये ""पोलीस उपाधीक्षक" व "पोलीस उपनिरीक्षक"" यांच्या प्रशिक्षणासाठी महाराष्ट्र पोलीस अकॅडमी नाशिक येथे आहे 👉देशामध्ये आयएएस दर्जाच्या अधिकारी साठी लाल बहादूर शास्त्री अकॅडमी मसूरी ""उत्तराखंड,"" येथे आहे 👉 महाराष्ट्र मध्ये एनएसजीच्या धर्तीवर फोर्स वन केंद्र स्थापन केले असून मुख्यालय गोरेगाव मुंबई येथे आहे 👉महाराष्ट्र पोलीस दलाचे ब्रीद वाक्य सदरक्षणाय खलनिग्रहण हे आहे 👉याचा अर्थ सज्जनाचे रक्षण करणे दुर्जनाचा नाश करणे हा आहे 👉 "RAW"" म्हणजे " रिसर्च अँड ॲनालेसिस विंग"" असा आहे 👉 महाराष्ट्र मध्ये national security guard च्या धर्तीवर ""फोर्स वन सुरक्षा"" दल स्थापन केले आहे 👉 देशातील नक्षलवादी चळवळीचा उगम पश्चिम बंगाल राज्यामध्ये आहे 👉 महाराष्ट्र होमगार्ड :  ६ डिसेंबर १९४६ रोजी झाली असून मुख्यालय मुंबई  येथे आहे. 👉महाराष्ट्र होमगार्ड  चे रितेश कुमार (IPS) पोलीस महासंचालक आहेत 👉होमगार्ड संघटनेचा जिल्ह्याचा प्रमुख म्हणून जिल्हा समादेशक अधिकारी असतो 👉 होमगार्ड दलाचे ब्रीदवाक्य निष्काम सेवा हे आहे 👉 CCTNS म्हणजे ""Crime and Criminal Tracking Network & Systems ""(CCTNS) होय 👉 महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क मुख्यालय मुंबई येथे असून सध्या शंभूराज देसाई हे राज्य उत्पादन शुल्क मंत्री आहेत 👉 महाराष्ट्र राज्य सरकारने आंध्र प्रदेश व तेलंगणा नक्षलवाद्यांचा बिमोड करण्यासाठी"" ग्रे हाऊटस"" पोलीस दल सुरू केले आहे 👉"" महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनी"" नाशिक येथे आहे हे महाराष्ट्रातील पोलीस दलातील ""प्रशिक्षणाची सर्वोच्च ""संस्था आहे 👉 महाराष्ट्र राज्य गुप्त अन्वेषण विभाग  "" पुणे ""येथे आहे 👉 महाराष्ट्र राज्य गुप्तवार्ता विभाग मुख्यालय"" मुंबई"" येथे आहे 👉 महाराष्ट्र महामार्ग पोलीस दल स्थापना 1993 असून मुख्यालय मुंबई येथे आहे 👉 देशातील ""नॅशनल सिक्युरिटी गार्डच्या धर्तीवर"" महाराष्ट्र मध्ये'" फोर्स वन /राज्य सुरक्षा दलाची"" स्थापना ""24 नोव्हेंबर 2009"" रोजी करण्यात आले ब्रीदवाक्य : यत: शौर्य ततो जय: 👉 राज्य राखीव पोलीस दल स्थापना 6 मार्च 1948 रोजी झाली  ... 👉SRPF चा रेझिंग डे 6 मार्च रोजी असतो 👉राज्य राखीव पोलीस दल प्रथम पुरंदर जिल्हा पुणे येथे दलाचे पहिले पथक स्थापन केले होते 👉राज्य राखीव पोलीस दलाच्या प्रमुखास समादेशक असे म्हणतात 👉सध्या महाराष्ट्र मध्ये एस आर पी एफ चे भारत बटालियन सह 19 गट आहेत 👉महाराष्ट्र राज्य लाच प्रतिबंधक विभागचे 08 विभाग असुन मुख्यालय ""मुंबई"" येथे आहे 👉 महाराष्ट्रातील सर्वात मोठी तुरुंग तळोजा कारागृह हे नवी मुंबई येथे आहे 👉सीबीआयची स्थापना एक एप्रिल 1963 रोजी करण्यात आली 👉 मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर हे आहेत

फक्त तू खचू  नकोस... एक डाव हरला तरी त्यात काय  एवढं...? कुणीतरी जिंकलंच की, हे ही नसे थोड... संधी मिळेल तुलाही, लगेच हिरमसु नकोस, आयुष्य खुप सुंदर आहे, फक्त तू खचु नकोस...                सूर्य रोजच उगवतो,                त्याच  नव्या तेजाने...                रोज मावळतीला जातो,                रोजच्याच् नेमाने...                येणे जाणे रितच् इथली,                हे तू विसरु नकोस...                आयुष्य खुप सुंदर आहे,                फक्त तू खचु नकोस... प्रेम तुझ्यावर करणारे, कितीतरी लोक आहेत... तुझ्यासाठी जोडणारे, खुप सारे हात आहेत... अरे अशाच आपल्यांसाठी, तू ही थोड हसुन बघ... आयुष्य खुप सुंदर आहे, फक्त तू खचु नकोस...                वाट तुझी बघत असतं,                रोजच  कुणीतरी...                तुझ्यासाठी जगत असतं,                आस लावून प्रत्येक क्षणी...                त्यांच्यासाठी तुलाही जगायचे,                अश्रु तू गाळु नकोस...                आयुष्य खुप सुंदर आहे,                फक्त तू खचु नकोस... उठ आणि उघडून डोळे, पहा जरा जगाकडे... प्रत्येकाच्या आयुष्यात, काहीतरी असतेच् थोडे... नाही नाही म्हणून, उगाच कुढत तू बसु नकोस... आयुष्य खुप सुंदर आहे, फक्त तू खचु नकोस...                सामर्थ्य आहे हातात जर,                स्वप्ने डोळ्यात घेऊन चल...                परिस्थितीशी भिडवून छाती,                दोन हात करत चल...                विजय तुझाच असेल,                तेव्हा मागे वळून बघु नकोस...                आयुष्य खुप सुंदर आहे,                फक्त तू खचु नकोस...!! शुभ सकाळ ❤️

mumbai पोलीस भरती लेखी परीक्षा ऑक्टोबर च्या पहिल्या,दुसऱ्या, तिसऱ्या व चौथ्या आठवड्यात नियोजित आहे. पोलीस शिपाई चालक पोलीस शिपाई बँडसमन व जेल पोलीस 🔥🔥 तयारीत राहा... https://t.me/missionpolice2021