en
Feedback
सरळसेवा भरती

सरळसेवा भरती

Open in Telegram

सरळसेवा भरती/पोलीस भरती करिता अत्यंत उपयुक्त TCS व IBPS ने घेतलेले सर्व प्रश्न या चॅनेल वर टाकण्यात येतील...

Show more
2 232
Subscribers
No data24 hours
-117 days
-3630 days
Posts Archive
खलील पैकी राष्ट्रीय उत्पन्नबाबत अयोग्य संक्षिप्त रुप कोणते आहे?
Anonymous voting

Q. एका वर्षापूर्वी आईचे वय तिच्या मुलाच्या वयाच्या चौपट होते. सहा वर्षानंतर तिचे वय मुलाच्या वयाच्या दुपटीपेक्षा 5 वर्षांनी जास्त होत असेल तर, आज त्यांच्या वयाचे गुणोत्तर काय असेल?
Anonymous voting

Repost from MPSC
जा.क्र.111/2023 महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा - 2023 मधील कर सहायक संवर्गाचा अंतिम निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे. https://mpsc.gov.in/results_merit_list/14 https://mpsc.gov.in/results_final_recomm_list/15 https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4

582031d3-fa88-43b9-b960-0a42bc2c196e.pdf

Repost from MPSC
जा.क्र. 048/2024 - महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा, संयुक्त (पूर्व) परीक्षा-2024 - अंतिम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. https://mpsc.gov.in/answer_keys_of_examinations/45

7b4cea01-5368-43ee-8743-f04525634875.pdf

Repost from MPSC
जा.क्र.०४८/२०२४ महाराष्ट्र्र गट ब अराजपत्रित सेवा पूर्व परीक्षा २०२४ व जा.क्र.०४९/२०२४ महाराष्ट्र्र गट क सेवा पूर्व परीक्षा २०२४ - वयोमर्यादेत शिथिलता व परीक्षेच्या सुधारित दिनांकाबाबतचे शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे. https://mpsc.gov.in/adv_notification/8 वयाधिक उमेदवारांनी अर्ज करण्याचा अंतिम दिनांक :- ६ जानेवारी २०२५ जा.क्र.०४८/२०२४ महाराष्ट्र्र गट ब अराजपत्रित सेवा पूर्व परीक्षा २०२४ - सुधारित दिनांक:- २ फेब्रुवारी २०२५ जा.क्र.०४९/२०२४ महाराष्ट्र्र गट क सेवा पूर्व परीक्षा २०२४- सुधारित दिनांक:- ४ मे २०२५

Q. स्वातंत्र्यानंतर समान नागरी कायदा लागू करणारे देशातील पहिले राज्य खालील पैकी कोणते आहे.
Anonymous voting

Repost from MPSC
जा. क्र. ११३/२०२२ महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा २०२२ - लिपिक-टंकलेखक - प्रतीक्षायादीतून शिफारसप्राप्त उमेदवारांची दुसरी
जा. क्र. ११३/२०२२ महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा २०२२ - लिपिक-टंकलेखक - प्रतीक्षायादीतून शिफारसप्राप्त उमेदवारांची दुसरी यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. https://mpsc.gov.in/results_recomm_waiting_list/16

Repost from MPSC
जा. क्र. ०७०/२०२३ महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा मुख्य परीक्षा २०२३ - सहायक कक्ष अधिकारी संवर्गाचा अंतिम निकाल आयोगाच्या संक
जा. क्र. ०७०/२०२३ महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा मुख्य परीक्षा २०२३ - सहायक कक्ष अधिकारी संवर्गाचा अंतिम निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे. https://mpsc.gov.in/results_merit_list/14 https://mpsc.gov.in/results_final_recomm_list/15

Repost from MPSC
महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागातील सहायक नगर रचनाकार, महाराष्ट्र नगर रचना आणि मूल्य निर्धारण सेवा, गट-ब संवर्गाच्या 148 पदांच्या भरतीकरीता आयोगाच्या संकेतस्थळावर जाहिरात (जा.क्र. 051/2024) प्रसिध्द करण्यात आली आहे. अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक : 4 नोव्हेंबर 2024 https://mpsc.gov.in/adv_notification/8

Repost from MPSC
महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागातील नगर रचनाकार,महाराष्ट्र नगर रचना आणि मूल्य निर्धारण सेवा, गट-अ संवर्गाच्या 60 पदांच्या भरतीकरीता आयोगाच्या संकेतस्थळावर जाहिरात (क्र. 050/2024) प्रसिध्द करण्यात आली आहे. अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 4 नोव्हेंबर 2024 https://mpsc.gov.in/adv_notification/8

Repost from MPSC
जा. क्र. ०४९/२०२४ महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ मधून १३३३ पदांच्या भरतीकरीताची जाहिरात आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. https://mpsc.gov.in/adv_notification/8

Repost from MPSC
जा. क्र. ०४८/२०२४ महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ मधील 480 पदांच्या भरतीकरीताची जाहिरात आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. https://mpsc.gov.in/adv_notification/8

Repost from MPSC
महाराष्ट्र गट ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा व महाराष्ट्र गट- क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा यांचे सुधारित अभ्यासक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहेत. https://mpsc.gov.in/examination_syllabus/18

Repost from MPSC
महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा व महाराष्ट्र गट-क सेवा - परीक्षा योजनेतील सुधारणेबाबतची घोषणा आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#