en
Feedback
"THE MPSC DECODED™" By Er Sudarshan

"THE MPSC DECODED™" By Er Sudarshan

Open in Telegram

By Chemical Engineer @SudarshanJaybhay (Author, Educator, Mentor, Content Creator) Contact: 8652778011 Swayam च Subscription घेण्यासाठी TheMpscDecoded हे App डाउनलोड करा : https://play.google.com/store/apps/details?id=com.examvishwa.talenthunt

Show more

📈 Analytical overview of Telegram channel "THE MPSC DECODED™" By Er Sudarshan

Channel "THE MPSC DECODED™" By Er Sudarshan (@thempscdecoded) in the Marathi language segment is an active participant. Currently, the community unites 12 423 subscribers, ranking 16 216 in the Education category and 33 133 in the India region.

📊 Audience metrics and dynamics

Since its creation on невідомо, the project has demonstrated rapid growth, gathering an audience of 12 423 subscribers.

According to the latest data from 02 July, 2026, the channel demonstrates stable activity. Although there has been a change in the number of participants by 1 140 over the last 30 days and by 276 over the last 24 hours, overall reach remains high.

  • Verification status: Not verified
  • Engagement rate (ER): The average audience engagement rate is 56.61%. Within the first 24 hours after publication, content typically collects 28.90% reactions from the total number of subscribers.
  • Post reach: On average, each post receives 7 021 views. Within the first day, a publication typically gains 3 584 views.
  • Reactions and interaction: The audience actively supports content: the average number of reactions per post is 0.

📝 Description and content policy

The author describes the resource as a platform for expressing subjective opinions:
By Chemical Engineer @SudarshanJaybhay (Author, Educator, Mentor, Content Creator) Contact: 8652778011 Swayam च Subscription घेण्यासाठी TheMpscDecoded हे App डाउनलोड करा : https://play.google.com/store/apps/details?id=com.examvishwa.talenthunt

Thanks to the high frequency of updates (latest data received on 03 July, 2026), the channel maintains relevance and a high level of publication reach. Analytics show that the audience actively interacts with content, making it an important point of influence in the Education category.

12 423
Subscribers
+27624 hours
+3887 days
+1 14030 days
Posts Archive
स्वतःला स्वतःविरु उभं करण्याची कृती काही एका क्षणात होणारी नाही. तो प्रवास आहे, क्षणोक्षणी स्वतःला सत्याच्या, न्यायाच्या दिशेने पावलं टाकण्यासाठी प्रवृत्त करणारा. भानात आणणारा आणि म्हणूनच ही कृती कायम चालू वर्तमानकाळात घडत राहणारी आहे. ती भूतकाळ नाही आणि पूर्ण वर्तमानकाळही आहे. Vishakha Vishwanath (लेखिका ‘युवा साहित्य अकादमी पुरस्कार’विजेत्या साहित्यिक आहेत.) vishakhavishwanath11@gmail.com

विषय हार्ड केलाय तुम्ही लोकांनी ...नाव नोंदणी जोरात चालू आहे👏👏💐💐

Good 👍👍.....जमतंय💐

आता तरी बरोबर सोडवा ऑफिसर्स.

Exit Poll विषयी योग्य विधान ओळखा
Anonymous voting

चुकलात रे तुम्ही....खूप जनांच उत्तर चुकलं ह्या poll मध्ये

Exit Poll विषयी योग्य विधान ओळखा
Anonymous voting

येत्या 6 जून ला शिवराज्याभिषेक दिनी पहाटे 3.30 वाजता आपल्या उरलेल्या मागील 11 वर्षाच्या Analysis/Solution च्या pdf @Thempscde
येत्या 6 जून ला शिवराज्याभिषेक दिनी पहाटे 3.30 वाजता आपल्या उरलेल्या मागील 11 वर्षाच्या Analysis/Solution च्या pdf @Thempscdecoded वर प्रकाशित कऱण्यात येतील. आणि सकाळी 9.30 पासून रक्तदानाच्या कार्याचा आरंभ होईल. सर्वांनी जरूर रक्तदान शिबिरास उपस्थित राहावे. त्याकरिता @SudarshanJaybhay वर किंवा 8652778011(Whatspp) वर तुमचे नाव नोंदवून ठेवा...

येत्या सहा जून ला पहाटे 3.30 वाजता आपल्या उरलेल्या मागील 11 वर्षाच्या Analysis/Solution च्या pdf सुद्धा @ Thempscdecoded वर प
येत्या सहा जून ला पहाटे 3.30 वाजता आपल्या उरलेल्या मागील 11 वर्षाच्या Analysis/Solution च्या pdf सुद्धा @ Thempscdecoded वर प्रकाशित कऱण्यात येतील. आणि सकाळी 9.30 पासून रक्तदानाच्या कार्याचा आरंभ होईल. सर्वांनी जरूर रक्तदान शिबिरास उपस्थित राहावे. त्याकरिता @SudarshanJaybhay वर किंवा 8652778011 वर तुमचे नाव नोंदवून ठेवा...

Officers-Cum-दानशुरांनो 🙏💐 मला खरंच खूप अभिमान वाटतो आपल्यातल्या काही जणांचा.  पुढे Officers होवून आपल्या हातून जास्तीत जास्त चांगल्यातली चांगली काम होणारच आहेत. पण आता ह्या क्षणाला सुद्धा तुम्ही Blood Donation सारख्या उपक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी नावं नोंदवत आहात. ते म्हणतात ना , "मनाची श्रीमंती हीच खरी श्रीमंती".  मनाने श्रीमंत असाल तर बाकीच्या सर्व फुटक्या तुटक्या श्रीमंत्या(property, post, status, Talent etc etc) त्या समोर फिक्या पडताना दिसतात. इतिहासाने पण त्याची साक्ष वेळोवेळी दिलीच आहे. पैसे तर तुम्ही कमवायलाच हवे, भरपूर पैसे कमवा, Status कमवा....ती गरज आहे आज काळाची . पण मनाची श्रीमंती नसेल तर एवढं सगळं कमावलेलं waste आहे. कुणाच्या मढ्यावर घालणार तुम्ही हे सगळं. "एक दिवस मरून जातान, इथच सगळं सोडून जातान." आज ह्या काळाला श्रीमंत मनाच्या मावळ्यांची गरज आहे.  कारण अशा Warriors कडे काही असो वा नसो, पण निरपेक्ष वृत्तीने त्यांच्यातली देण्याची ताकद हिमालया प्रमाणे अफाट असते.  आणि अशा प्रकारच्या व्यक्तींमधूनच देवत्व प्रकट होत असताना दिसत असतं, आणि हीच खरी श्रीमंती. तुम्हाला किंवा तुमच्या जवळच्या व्यक्तीला जेव्हा रक्ताची अत्यंत गरज असते, तेव्हा जी कुणी व्यक्ती तात्काळ उपलब्ध होते, तीच तुमच्यासाठी गणपती बाप्पा असते. तीच तुमच्यासाठी आई तुळजाभवानीचे रूप घेवून आलेली असते .🤗🤲 Operation करणाऱ्या डॉक्टरांच्या बाबतीत पण असच दिसून येत. आपल्या @TheMpscDecoded  व्यासपीठावरून घेतलेल्या ह्या "उपक्रम- cum-कार्यक्रम-cum-Initiative" ला तुम्ही साथ देत आहात, ही आमच्यासाठी  अभिमानाची बाब आहे. महाराजांच्या राज्याभिषेका दिनी आपण ही मोहीम फत्ते करायचीच आहे, त्यांना आपला नजराणा सादर करायचा आहे आणि हे सर्व 100% एकच नंबर होणार, याबद्दल मला आणि माझे सहयोगी डॉ.अभिषेक वाघ ह्यांना तीळ मात्र शंका नाही. भेटू 6 जुन ला सकाळी 10.30 वाजता , महाराजांच्या राज्याभिषेक दिनी. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय🫡 ✌️ तुमचाच @SudarahanJaybhay Whatspp Contact 8652778011

परवापासून जे दानवीर Aspirants Cum Officers नावं नोंदवत आहेत, त्यांचे शतशः धन्यवाद🙏🙏💐💐

🩸 Reminder Blood Donation साठी जे दानवीर नावं नोंदवत आहेत त्यांनी माझ्याकडे त्यांचं संपूर्ण नाव आणि contact no देवून ठेवायचा आहे.

आता उरलेल्या सर्व विषयांच्या मागील 11 वर्षांच्या Analysis PDF {म्हणजेच भूगोल, भारताचा आधुनिक इतिहास,आणि राज्यघटना} @Thempscdecoded वरच येत्या शिवराज्याभिषेक दिनी म्हणजेच 6 जून ला पहाटे 3.30 वाजता एकाच वेळी अपलोड करण्यात येईल. याची सर्व Subscribers बंधू भगिनींनी नोंद घ्यावी. जय शिवराय, जय हिंद, जय महाराष्ट्र🫡

दीर्घकाळापासून खोळंबलेला निकाल.. निवड झालेल्या सर्व पोलीस उप निरीक्षक बंधू भगिनिंचे मनःपूर्वक अभिनंदन 💐💐

Mpsc कडून शिक्कामोर्तब 👍 असच Dysp 50+ च पण शिक्कामोर्तब होईल..अभ्यास करा जोरदार

जा.क्र.414/2023 महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024- परीक्षेचा दिनांक व इतर मागासवर्ग आरक्षणासह अर्ज सादर करण्याबाबतचे शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे. प्रस्तुत परीक्षा दि. 21 जुलै 2024 रोजी आयोजित करण्यात येत आहे. https://mpsc.gov.in/downloadFile/english/8930

आता उरलेल्या सर्व विषयांच्या Analysis PDF {म्हणजेच भूगोल, भारताचा आधुनिक इतिहास,आणि राज्यघटना} @Thempscdecoded वर येत्या शिवराज्याभिषेक दिनी म्हणजेच 6 जून ला पहाटे 3.30 वाजता एकाच वेळी अपलोड करण्यात येईल.

आपल्या ह्या मागील 11 वर्षाच्या analysis च्या Pdf files बिनधास्त share करा[With Password] कोणत्याही ग्रुप वर किंवा चॅनल वर.. काही Problem नाही.

राज्यसेवा पूर्व 2024 21 जुलै ला होईल.. Confirmed @TheMpscDecoded

Support करो, Support करो ❤️❤️