1 141
Subscribers
+324 hours
+157 days
+8530 days
- Subscribers
- Post coverage
- ER - engagement ratio
Data loading in progress...
Subscriber growth rate
Data loading in progress...
*आज पासून दुपारी क्लास ला गणित +भूमिती +जनलर नॉलेज +एक पेपर
*संध्याकाळी क्लास ला 9 ते 11बुद्धिमता + जनरल नॉलेज
*सकाळी 5 ते 7 मराठी व्याकरण + जनरल नॉलेज
👍 6
फक्त स्वतःवर विश्वास ठेवा...✌️
जे लोक बोलले होते ना हे तु करू शकत नाही हीच ती वेळ आहे त्यांना करून दाखवण्याची,
मागच्या दोन वर्षांपासून जे लोक तुम्हाला नाव ठेवत होते ना आता हीच वेळ आहे वर्दी मिळवून त्यांची बोलती बंद करायची फक्त जिवतोडून प्रॅक्टिस करा अभ्यास करा, स्वतःवर विश्वास ठेवा आणि स्वतःला एकच सांगा मी करू शकतो आणि करून दाखवणारच...
#https://t.me/AvinashParande
#maharashtra_police_
👍 3❤ 2💯 1