cookie

We use cookies to improve your browsing experience. By clicking «Accept all», you agree to the use of cookies.

avatar

जिल्हा न्यायालय भरती 2023-24™

नमस्कार मित्रांनो तलाठी भरती 2023 विषयी संपूर्ण माहिती या चॅनेल वर उपलब्ध होणार आहे. जिल्हा न्यायालय लिपिक तसेच शिपाई व हमाल पदासाठी सर्व माहिती.. प्रश्नपत्रिका TCS पॅटर्न नुसार सराव... TCS / IBBS पॅटर्न नुसार संपूर्ण

Show more
Advertising posts
9 218
Subscribers
-424 hours
+197 days
+11330 days
Posting time distributions

Data loading in progress...

Find out who reads your channel

This graph will show you who besides your subscribers reads your channel and learn about other sources of traffic.
Views Sources
Publication analysis
PostsViews
Shares
Views dynamics
01
Media files
2 67212Loading...
02
📣जिल्हा परिषद वेळापत्रक (नॉन पेसा) 🔥Health Worker Male Shift - 9 Shift Form Count - 96882 Date - 10, 11, 12 June 2024 🔥Health Worker Male Seasonal Spraying Shift - 8 Shift Form Count - 78754 Date - 13, 14, 15 June 2024 🔥Auziliary Nurse Midwife Shift - 2 Shift Form Count - 27818 Date - 16 June 2024 🔥Gramsevak Shift - 12 Shift Form Count - 135171 Date - 16, 18, 19, 20, 21 June 2024 Save करून ठेवा. ➗➗➗➗➗➗➗➗➗
2 63615Loading...
03
♻️ वाचा :- 20 महत्त्वाचे सराव प्रश्न उत्तरे @mpsc_combined १. देशातील कायद्यांची निर्मिती करणारी सर्वोच्च संस्था म्हणजे ..... होय 1) राज्य विधिमंडळ 2) कार्यकारी मंडळ 3) संसद ✓ 4) न्यायमंडळ २. योग्य विधान ओळखा 1)कुरबुडे हा कोकण रेल्वे मार्गावरील सर्वाधिक लांबीचा बोगदा आहे 2) पानवठ हा पूल कोकण रेल्वे मार्गावरील सर्वात उंच पूल आहे A)1 बरोबर B) 2 बरोबर C) दोनीही बरोबर ✓💐🏅 D) दोनीही चूक ३. ____ याला सहकाराचा जनक मानतात. रॉबर्ट ओवेन✓ रॉबर्ट हूक मायकेल ओवेन यापैकी नाही @mpsc_combined ४. आपल्या कुठल्या पुस्तकात गांधीनी क्रांतिकारकांची 'वाट चुकलेले देशभक्त' अशी संभावना केली ?  हिंद स्वराज संघ हिंदुस्‍थान स्‍वराज्‍य संघ हिंद स्वराज✓. यापैकी नाही ५. भारतातून ____ हे वृत्त जाते. कर्कवृत्त✓✓ मकरवृत्त विषुववृत्त कोणतेही जात नाही ६. कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांचा जन्म ...साली झाला ? 1901 1902✓✓✓ 1903 1904 ७. 1976 साली कोणत्या घटनादुरुस्तीने 'समाजवाद' हा शब्द संविधानाच्या सरनाम्यात घालण्यात आला ?  ..42...वी घटनादुरुस्ती ✓ ८. महाराष्ट्र शासन कोणत्या शहरात 'भाषा भवन' बांधत आहे? औरंगाबाद नाशिक पुणे मुंबई✅✅ ९. भारतातील पहिले उपग्रह दळणवळण केंद्र कोठे आहे? नागपूर आर्वी✅✅ अहमदाबाद चंद्रपूर १०. अयोध्या हे शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे ? सरस्वती यमुना शरयू✓ घंडक ११. प्राथमिक शिक्षणाचा मुलभूत हक्कांत समावेश २००२ सालच्या .......... घटनादुरुस्ती नुसार करण्यात आला . ....८६... व्या✅✅ @mpsc_combined १२. भारताचे पहिले उपपंतप्रधान कोण होते? A. सरदार वल्लभभाई पटेल✓ B. जी. बी. पंत C. जी. एल. नंदा D. लाल बहादूर शास्त्री १३. लोकसभेचे पिता ..... आहे. A. अनंतसांणम B. झिकीर हुसैन C. बासमम D. मावळणकर✓ १४. महाराष्ट्रात लोकसभेच्या किती जागा आहेत? 48✓✓ १५. .....ह्या भारताच्या एकमेव महिला राष्ट्रपती आहेत प्रतिभादेवी पाटील✓ १६. महाराष्ट्रामधील राज्यसभेच्या पदांची संख्या काय आहे 19✓✓ १७. पॉलीटीक शॉक' हे पुस्तक कोणाचे आहे ? १) मनमोहन सिंग २) राजेन्द्रप्रसाद ३) मेघनाद ✓ ४) नरेंद्र मोदी १८. ओझन वायुला सर्वाधिक धोका कोणत्या वायू मुळे निर्माण झाला आहे CFC✓ १९. युनेस्कोने कोणते वर्ष आंतरराष्ट्रीय भाषा वर्ष म्हणून घोषित केले होते 2015✅✅ २०. घटना समितीला पुढीलपैकी कोणत्या देशाने शुभेच्छा संदेश पाठवला नव्हता ? ब्रिटेन ✅✅ @mpsc_combined
2 92111Loading...
04
#Court भरती 2023 ✅♦️जिल्हा न्यायालय भरती 2023 वर मा. सुप्रीम कोर्ट चा आदेशान्वये जैसे थे स्थिती ठेवण्यात आलेली आहे. 👉 भरती प्रक्रिया प्रोसेस तूर्तास स्थगित झाली आहे. रद्द नाही कोणीही घाबरू नये.🙏🙏 ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ Join @officer_club ✔️
3 79330Loading...
05
BombayHighCourt भरती अर्ज कसा करावा । Clerk भरती । पगार अर्ज प्रक्रिया सपूर्ण माहिती https://youtu.be/AQ50Qc5Z6qA
5 84025Loading...
06
#court ♦️#ADVERTISEMENT HIGH COURT OF  JUDICATURE AT BOMBAY : NAGPUR BENCH : नागपूर
5 78922Loading...
07
पनवेल महानगर पालिका All शिफ्ट TCS Question पेपर
5 6808Loading...
08
Media files
5 62624Loading...
09
Edit, Sign and Share PDF files on the go. Download the Acrobat Reader app: https://adobeacrobat.app.link/Mhhs4GmNsxb
7 26611Loading...
10
♦️ मुंबई उच्च न्यायालय स्टेनोग्राफर पदासाठी जिल्हानिहाय पात्रता यादी.... 👉 15 मे ते 21 मे दरम्यान हॉलतिकीट काढू शकता.. 🚨जॉईन : @Combine_guidance
7 63813Loading...
11
♦️ मुंबई उच्च न्यायालय स्टेनोग्राफर पदासाठी जिल्हानिहाय पात्रता यादी.... 👉 15 मे ते 21 मे दरम्यान हॉलतिकीट काढू शकता.. 🚨जॉईन : @Combine_guidance
10Loading...
12
📌मुंबई उच्च न्यायालय शिपाई/हमाल पदाचा 5 मे रोजी आयोजित परीक्षेची उत्तर तालिका जाहीर. ➗➗➗➗➗➗➗➗➗ 📱 Join our whatsapp Channel to get more updates 👇 📱https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
7 5184Loading...
13
✅जिल्हा न्यायालय शिपाई व हमाल पदासाठी TCS पॅटर्न नुसार सराव प्रश्नपत्रिका 📝 टोटल दहा TEST 🔖आणि नोट्स📚 💯 SELECTION साठी फक्त एवढच करा. शेवटची संधी 💥🔥 संधीच सोनं करा 🔥 PDF डाऊनलोड करण्यासाठी Play Store ▶️ वरून Smart Education Marathi Application Download करा. तुम्हाला सर्व PDF मिळतील. Application 🔗 लिंक 👉 https://clpdiy14.page.link/GPQt Only 99 And Get PDF Now 🔖 💻TEST तुम्हाला ऑनलाईन लॅपटॉप / कॉम्पुटर वर देखील देता येतील. लॅपटॉप वर TEST देण्यासाठी 🖇️ लिंक वर क्लिक करा. https://classplusapp.com/w/smarteducation/courses/432706 TCS सराव प्रश्पत्रिका TEST एकूण टेस्ट दहा आणि नोट्स सुध्दा. Interview Questions. आणि सर्व विषयांच्या नोट्स फक्त 96 मध्ये महाराष्ट्रात विविध जिल्ह्यात न्यायालयात होत असलेल्या *शिपाई व हमाल* तसेच *लिपिक* 🏆परीक्षा पास होण्यासाठी याच प्रश्नपत्रिका खूप फायदेशीर ठरणार आहेत💯
9 5321Loading...
14
🚨👉 मुंबई उच्च न्यायालय शिपाई पदाची परीक्षा 5 मे 2024 रोजी आयोजित करण्यात आली आहे. परीक्षेचे माध्यम मराठी असेल. परीक्षा 30 गुण 30 प्रश्न 30 मिनिट. परीक्षा 3 शिफ्ट मध्ये होणार आहे. एक तास अगोदर रिपोर्टींग टाइम आहे.. परीक्षेसाठी खूप शुभेच्छा 🙏🏻
7 1592Loading...
15
#court ♦️मुंबई उच्च न्यायालय शिपाई/ हमाल पदाची लेखी परीक्षा 5 मे 2024 रोजी आयोजित करण्यात आली असून प्रवेश पत्र 2 मे 2024 ला 11 पासुन उच्च न्यायालय संकेतस्थळावर उपलब्ध होतील ✅👉 3324 उमेदवार नावासहित #PDF यादी खालील लिंक वर उपलब्ध.. 👇👇👇👇 https://t.me/mpsc_combined
8 09411Loading...
Photo unavailableShow in Telegram
📣जिल्हा परिषद वेळापत्रक (नॉन पेसा) 🔥Health Worker Male Shift - 9 Shift Form Count - 96882 Date - 10, 11, 12 June 2024 🔥Health Worker Male Seasonal Spraying Shift - 8 Shift Form Count - 78754 Date - 13, 14, 15 June 2024 🔥Auziliary Nurse Midwife Shift - 2 Shift Form Count - 27818 Date - 16 June 2024 🔥Gramsevak Shift - 12 Shift Form Count - 135171 Date - 16, 18, 19, 20, 21 June 2024 Save करून ठेवा. ➗➗➗➗➗➗➗➗➗
Show all...
👍 9
♻️ वाचा :- 20 महत्त्वाचे सराव प्रश्न उत्तरे @mpsc_combined १. देशातील कायद्यांची निर्मिती करणारी सर्वोच्च संस्था म्हणजे ..... होय 1) राज्य विधिमंडळ 2) कार्यकारी मंडळ 3) संसद ✓ 4) न्यायमंडळ २. योग्य विधान ओळखा 1)कुरबुडे हा कोकण रेल्वे मार्गावरील सर्वाधिक लांबीचा बोगदा आहे 2) पानवठ हा पूल कोकण रेल्वे मार्गावरील सर्वात उंच पूल आहे A)1 बरोबर B) 2 बरोबर C) दोनीही बरोबर ✓💐🏅 D) दोनीही चूक ३. ____ याला सहकाराचा जनक मानतात. रॉबर्ट ओवेन✓ रॉबर्ट हूक मायकेल ओवेन यापैकी नाही @mpsc_combined ४. आपल्या कुठल्या पुस्तकात गांधीनी क्रांतिकारकांची 'वाट चुकलेले देशभक्त' अशी संभावना केली ?  हिंद स्वराज संघ हिंदुस्‍थान स्‍वराज्‍य संघ हिंद स्वराज✓. यापैकी नाही ५. भारतातून ____ हे वृत्त जाते. कर्कवृत्त✓✓ मकरवृत्त विषुववृत्त कोणतेही जात नाही ६. कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांचा जन्म ...साली झाला ? 1901 1902✓✓✓ 1903 1904 ७. 1976 साली कोणत्या घटनादुरुस्तीने 'समाजवाद' हा शब्द संविधानाच्या सरनाम्यात घालण्यात आला ?  ..42...वी घटनादुरुस्ती ✓ ८. महाराष्ट्र शासन कोणत्या शहरात 'भाषा भवन' बांधत आहे? औरंगाबाद नाशिक पुणे मुंबई✅✅ ९. भारतातील पहिले उपग्रह दळणवळण केंद्र कोठे आहे? नागपूर आर्वी✅✅ अहमदाबाद चंद्रपूर १०. अयोध्या हे शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे ? सरस्वती यमुना शरयू✓ घंडक ११. प्राथमिक शिक्षणाचा मुलभूत हक्कांत समावेश २००२ सालच्या .......... घटनादुरुस्ती नुसार करण्यात आला . ....८६... व्या✅✅ @mpsc_combined १२. भारताचे पहिले उपपंतप्रधान कोण होते? A. सरदार वल्लभभाई पटेल✓ B. जी. बी. पंत C. जी. एल. नंदा D. लाल बहादूर शास्त्री १३. लोकसभेचे पिता ..... आहे. A. अनंतसांणम B. झिकीर हुसैन C. बासमम D. मावळणकर✓ १४. महाराष्ट्रात लोकसभेच्या किती जागा आहेत? 48✓✓ १५. .....ह्या भारताच्या एकमेव महिला राष्ट्रपती आहेत प्रतिभादेवी पाटील✓ १६. महाराष्ट्रामधील राज्यसभेच्या पदांची संख्या काय आहे 19✓✓ १७. पॉलीटीक शॉक' हे पुस्तक कोणाचे आहे ? १) मनमोहन सिंग २) राजेन्द्रप्रसाद ३) मेघनाद ✓ ४) नरेंद्र मोदी १८. ओझन वायुला सर्वाधिक धोका कोणत्या वायू मुळे निर्माण झाला आहे CFC✓ १९. युनेस्कोने कोणते वर्ष आंतरराष्ट्रीय भाषा वर्ष म्हणून घोषित केले होते 2015✅✅ २०. घटना समितीला पुढीलपैकी कोणत्या देशाने शुभेच्छा संदेश पाठवला नव्हता ? ब्रिटेन ✅✅ @mpsc_combined
Show all...
👍 12
Photo unavailableShow in Telegram
#Court भरती 2023 ✅♦️जिल्हा न्यायालय भरती 2023 वर मा. सुप्रीम कोर्ट चा आदेशान्वये जैसे थे स्थिती ठेवण्यात आलेली आहे. 👉 भरती प्रक्रिया प्रोसेस तूर्तास स्थगित झाली आहे. रद्द नाही कोणीही घाबरू नये.🙏🙏 ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ Join @officer_club ✔️
Show all...
👍 23👎 6
BombayHighCourt भरती अर्ज कसा करावा । Clerk भरती । पगार अर्ज प्रक्रिया सपूर्ण माहिती https://youtu.be/AQ50Qc5Z6qA
Show all...

👍 1
#court ♦️#ADVERTISEMENT HIGH COURT OF  JUDICATURE AT BOMBAY : NAGPUR BENCH : नागपूर
Show all...
👍 9🔥 1👏 1

👍 5