cookie

We use cookies to improve your browsing experience. By clicking «Accept all», you agree to the use of cookies.

avatar

Aarogya Bharti आरोग्य भरती

Advertising posts
7 787
Subscribers
+424 hours
+417 days
+21030 days

Data loading in progress...

Subscriber growth rate

Data loading in progress...

काही वैशिष्ट्ये असलेल्या जिल्ह्यांची नावे :- 👉 भारताचे प्रवेशद्वार -- मुंबई 👉 भारताची आर्थिक राजधानी -- मुंबई 👉 महाराष्ट्रातील घनदाट लोकवस्तीचा जिल्हा       --  मुंबई शहर 👉 महाराष्ट्रातील तांदळाचे कोठार -- रायगड 👉 महाराष्ट्रातील मिठागरांचा जिल्हा -- रायगड 👉 मुंबईची परसबाग -- नाशिक 👉 महाराष्ट्रातील देशभक्त व समाजसेवकांचा जिल्हा -- रत्नागिरी 👉 मुंबईचा गवळीवाडा -- नाशिक 👉 द्राक्षांचा जिल्हा --  नाशिक 👉 आदिवासींचा जिल्हा -- नंदूरबार 👉 महाराष्ट्रातील कापसाचे शेत -- जळगाव 👉 महाराष्ट्रातील कापसाचा जिल्हा -- यवतमाळ 👉 संत्र्याचा जिल्हा -- नागपूर 👉 महाराष्ट्रातील कापसाची बाजारपेठ -- अमरावती 👉 जंगलांचा जिल्हा -- गडचिरोली 👉 महाराष्ट्रातील केळीच्या बागा -- जळगाव 👉 साखर कारखान्यांचा जिल्हा -- अहिल्यानगर 👉 महाराष्ट्रातील ज्वारीचे कोठार --  सोलापूर 👉 महाराष्ट्रातील गुळाचा जिल्हा -- कोल्हापूर 👉 कुस्तीगिरांचा जिल्हा -- कोल्हापूर 👉 लेण्यांचा जिल्हा --छत्रपती संभाजी नगर 👉 महाराष्ट्रातील बावन्न दरवाजांचे शहर --  छत्रपती संभाजी नगर 👉 महाराष्ट्रातील जुन्या मराठी कवींचा -- बीड जिल्हा 👉 महाराष्ट्रातील भवानी मातेचा जिल्हा -- उस्मानाबाद 👉 महाराष्ट्रातील संस्कृत कवींचा जिल्हा -- नांदेड 👉 देवी रुक्मिणी व दमयंतीचा जिल्हा  --  अमरावती ➗➗➗➗➗➗➗➗➗ ✅🟣@MPSC_vision🟣✅
Show all...
Photo unavailableShow in Telegram
♦️👉महाराष्ट्र शासनाने ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेत ७ महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. ➗➗➗➗➗➗➗➗➗ ♦️👉 जॉईन -@MPSC_vision
Show all...
➡️2011 to 2023 मध्ये विचारलेल्या सर्व idioms ➡️राज्यसेवा, गट ब, गट क, व इतर खाते अंतरर्गत परीक्षांमध्ये आलेल्या सर्व idioms एकत्रित देत आहे ➡️By: दिलीप मुसळे ➗➗➗➗➗➗➗➗➗ ✅🟣@MPSC_vision🟣✅
Show all...
idioms 2011- 2023.pdf1.20 MB
Photo unavailableShow in Telegram
पोलीस भरती २०२२-२३ सूचना 👉लेखी परीक्षा ही दिनांक 07.07.2024 रोजी आयोजित करण्यात आली आहे... ➗➗➗➗➗➗➗➗➗ ✅🟣@MPSC_vision🟣✅
Show all...
Photo unavailableShow in Telegram
➡️जा.क्र.111/2023 महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2023-तांत्रिक अडचणीमुळे पुढ़े ढकलण्यात आलेली मराठी टंकलेखन कौशल्य चाचणी दि.10 ते 13 जुलै 2024या कालावधीत आयोजित करण्यात येत आहे. यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे. ➗➗➗➗➗➗➗➗➗ ✅🟣@MPSC_vision🟣✅
Show all...
Photo unavailableShow in Telegram
♦️सहायक निबंधक सहकारी संस्था गट ब या जाहिरात मध्ये सरळ आयोगाने सांगितले Compulsory आधी EWS मधून फॉर्म भरला परंतु आता SEBC मध्ये आहेत त्यांना SEBC विकल्प निवडावा लागेल. नाही निवडला तर पूर्व भरलेला म्हणजे OPEN मध्ये Consider केल्या जाईल. राज्यसेवा च्या वेळेस या ४ नंबर पॉईंट मधील ब्रॅकेट मधील वाक्य नव्हते टाकले आयोगाने.. 🙏 👉 #SEBC विकल्प सादर न केल्यास पुन्हा भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर बदलाची संधी मिळणार नाही.
➡️या जाहिरात प्रमाणे विचार केला तर महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 SEBC उमेदवारांना EWS मधून SEBC करण्याची संधी पुर्व परीक्षा 2024 चा निकाल लागण्याअगोदर द्यावी लागेल.आयोग यावर येणाऱ्या काही दिवसात प्रसिद्धीपत्रक काढेल अशी आशा करूयात, हा मुद्दा आयोगाकडे पोहोचवला आहेच, आयोग कोणाचेही नुकसान करणार नाही काळजी करू नका.ज्यांनी अजूनही SEBC सर्टिफिकेट काढले नसतील त्यांनी काढून घ्या.🙏
➗➗➗➗➗➗➗➗➗ ✅🟣@MPSC_vision🟣✅
Show all...
👍 1
📌2022 & 2023 मध्ये झालेल्या MPSC सर्व परीक्षांमधील चालू घडामोडींच्या प्रश्नांचे उत्तर टिक मार्क करुन दिले आहेत. ✔️⭕️2022 • राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 • संयुक्त गट ब पूर्व परीक्षा 2022 • संयुक्त गट क पूर्व परीक्षा 2022 • महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022 • महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा 2022 • लिपिक मुख्य परीक्षा 2022 • कर सहायक मुख्य परीक्षा 2022 • उद्योग निरीक्षक मुख्य परीक्षा 2022 • राज्य उत्पादन शुल्क मुख्य परीक्षा 2022 ✔️⭕️2023 • महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब व गट-क संयुक्त पूर्व परीक्षा 2023 • महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 •गट ब मुख्य परीक्षा 2023 •गट क मुख्य परीक्षा 2023 Save करुन ठेवा आणि जास्तीत जास्त शेअर करा.🔥 ➗➗➗➗➗➗➗➗➗ ✅🟣@MPSC_vision🟣✅
Show all...
MPSC 2022-23 Current affairs Questions.pdf7.87 MB
👍 1
📌छ.संभाजीनगर जिल्हा परिषद मध्ये निवड झालेल्या नवनियुक्त शिक्षण सेवकांच्या कागदपत्रांची पडताळणी 10,11 व 12 जुलै रोजी ➗➗➗➗➗➗➗➗ ✅🟣@MPSC_vision🟣✅
Show all...
छ.संभाजीनगर DV.pdf7.89 KB
Photo unavailableShow in Telegram
📌सर्वाधिक आंतरराष्ट्रीय 20-20 सामने जिंकणारा रोहित शर्मा प्रथम क्रमांकाचा कर्णधार ➗➗➗➗➗➗➗➗➗ ✅🟣@MPSC_vision🟣✅
Show all...
♦️ #Combine गट ब , गट क जाहिरात 2024 मध्ये सुरवातीला जवळपास अंदाजित खालीलप्रमाणे पदे असतील..🙏 👉 जाहिरात प्रयत्न केल्यास या महिन्यात येईल, आणी परीक्षा अंदाजित विचार केला तर ऑगस्ट च्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात होईल. 👉 खूप पदे रिक्त आहेत प्रयत्न करणे आवश्यक राहील शेवटी पर्यंत तरच पदामध्ये वाढ होईल..🙏🙏 👉 ASO 54 पदे 👉 PSI 441 पदे 👉 STI 65 होते पण मराठा 10%आरक्षण मुळे यात बदल झालेला असेल जाहिरात आल्यावरच समजेल किती आहेत.. 🙂 👉 SR 9 पदे 👉 क्लार्क फक्त मंत्रालयीन 176, बाकीच्या 550+ 👉 TAX 482 👉 उद्योग निरीक्षक 33 👉 शेवटी आरक्षण मुळे पदे कमी जास्त होऊ शकतात. जाहिरात आल्यावर फिक्स समजेलच..🙏 ➗➗➗➗➗➗➗➗➗ ✅🟣@MPSC_vision🟣✅
Show all...
Choose a Different Plan

Your current plan allows analytics for only 5 channels. To get more, please choose a different plan.