COMBINE FACTS™
Open in Telegram
COMBINED GROUP B MAINS 2024 COMBINED GROUP C MAINS 2024 COMBINED GROUP B MAINS 2025 COMBINED GROUP C MAINS 2025
Show more830
Subscribers
+724 hours
+1047 days
+10430 days
Posts Archive
गट क मुख्य परीक्षा 2025 फॉर्म भरताना एकूण 45 dept Select झाली पाहिजे. याची काळजी घ्या.
फॉर्म भरून झाल्यावर आपण भरलेला फॉर्म पुन्हा प्रोफाइल मध्ये जाऊन चेक करा.
शेवटचे 2 दिवस आहेत फॉर्म भरण्यासाठी ✔️✔️
जा. क्र. १३२/२०२५ महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ - प्रथम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. उत्तरतालिकेबाबत हरकती सादर करण्याची सुविधा दिनांक ०६ जून, २०२६ रोजी २३.५९ वाजेपर्यंत सुरु राहील.
https://mpsc.gov.in/answer_keys_of_examinations/45#
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
जा. क्र. १३२/२०२५ महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ - प्रश्नपत्रिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/prev_que_papers/9#
📌Combine Group B व C परीक्षेसाठी सांख्यिकी (Statistics) हा घटक State Board मधून Cover केला आहे..
OMR मध्ये खालील प्रमुख बदल आयोगाने केलेले आहेत
१) City Code काढून फक्त रोल नंबर ठेवला आहे.
२) Subject Code आयोगाने छापून दिलेला आहे.
३) परीक्षेचे नाव सुद्धा आयोगाने छापून दिलेले आहे.
-----------------------------------------------
उमेदवारांना फक्त खालील काम आहेत
१) स्वतःचा रोल नंबर टाकणे.
२) पेपर सेट A,B,C,D पैकी जो असेल तो टाकणे.
३) Question Booklet नंबर टाकणे.
४) स्वतःची सही करणे आणि पर्यवेक्षकाची सही घेणे.
📌उद्या होणाऱ्या महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-2026 साठी सर्वांना खूप खूप शुभेच्छा.
All The Best
📌चीते की चाल बाज की नजर और MPSC ASPIRANTS की पढ़ाई पर संदेह नहीं करते वो कभी भी TOP कर सकते है !!
#MPSC
#ASPIRANTS
📌Important
✅आयोगाचा अलीकडचा ट्रेंड पाहता आपल्याला दिनविशेष करताना प्रामुख्याने जागतिक दिनविशेष आणि त्याची थीम करावी लागणार आहे 👍
UPSC पेपर चे संदर्भ काय असतात पाहून घ्या
- Standard Textbooks
- Government websites
- Press Releases
- Reputed Newspapers
✍ डॉ . अजय कुमार (UPSC अध्यक्ष)
Yes तुम्ही नक्कीच पास होऊ शकता फक्त त्यासाठी मनात एक आकडा ठेऊन तो लिहीत बसू नका.... (Law of Attraction) त्यासाठी मेहनत पण लागते...
Math & Reasoning
Science & Current
Daily करा....
PYQ IS THE KING 👑
SO PYQ ला दुर्लक्ष केल तर अवघड होणार आहे त्यामुळे या गोष्टी नक्की Follow करा
📌केलं तर सगळं होतं
वैयक्तिक अनुभव
