COMBINE FACTS™
Open in Telegram
COMBINED GROUP B MAINS 2024 COMBINED GROUP C MAINS 2024 COMBINED GROUP B MAINS 2025 COMBINED GROUP C MAINS 2025
Show more830
Subscribers
+724 hours
+1047 days
+10430 days
Posts Archive
Repost from MPSC
जाहिरात क्रमांक ०१४/२०२६ महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा २०२६ - प्रथम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहेत. तसेच, हरकती सादर करण्याकरीता दि.२० जुलै २०२६ रोजीपर्यंत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
https://mpsc.gov.in/answer_keys_of_examinations/45#
सर्वत्र प्रयत्न होतायत, निश्चितच चांगली गोष्ट आहे 🫱🏻🫲🏻.
पण 'सकारात्मक' हा नेहमीचा परवलीचा शब्द MPSC च्या विद्यार्थ्यांना नकोसा आहे 🙃.
पूर्वीप्रमाणेच Offline परीक्षा घेतल्या जातील असं Notification हेच विद्यार्थ्यांच्या भविष्याचं Permanent Solution आहे.
महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2025
सामान्य अध्ययन व बुद्धिमत्ता चाचणी पेपर
पेपर आयोगाच्या संकेतस्थळावर उपलब्ध झाला आहे.
महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2025
मराठी व इंग्रजी
पेपर आयोगाच्या संकेतस्थळावर उपलब्ध झाला आहे.
📌Mistake Increases Ur Experience
And Experience Decreases Ur Mistakes,
If U Learn From Ur Mistakes
Then Others Learn From Ur Success!
📌उद्या 12-07-2026
होणाऱ्या महाराष्ट्र अराजपत्रित गट-क सेवा मुख्य परीक्षा 2025 साठी मनःपूर्वक शुभेच्छा
पेपर 1 (मराठी व इंग्रजी)
• उपकेंद्रावरील उपस्थिती - सकाळी 9:30
• प्रवेशाची शेवटची वेळ - सकाळी 10:30
• परीक्षा कालावधी - सकाळी 11 ते 12
पेपर 2 (सामान्य अध्ययन व बुद्धीमत्ता चाचणी)
• उपकेंद्रावरील उपस्थिती - दुपारी 1:30
• प्रवेशाची शेवटची वेळ - दुपारी 2:30
• परीक्षा कालावधी - दुपारी 3 ते 4
📌काहीही करा पण आयोगाची कोणतीच परीक्षा Online नको,
OMR च्या माध्यमातून घेतली जाणारी Offline परीक्षाच हवी 💯🙏🏻
एका मर्यादे पलीकडे अभ्यास करणे ही खरच Boring गोष्ट आहे.
पण Boring गोष्ट करूनच यश मिळते.
त्यामुळे Discipline व सवयींच्या आधारे ठरवलेल्या Tasks Complete करायला हवेत.
#Hardwork
📌Harsh — but true. The world only sees the result, not the revision count.
Nobody will ask how many attempts it took. They'll just see the rank. So let every silent sacrifice find its answer on that final list.
GML बद्दल विचारणाऱ्यांना Final Reply
GML कधी येईल हे सध्या किमान मला आणि कमाल कोणालाच माहिती नाही...
का येत नाही याबद्दल काही आपले अंदाज व्यक्त करतो
1. आयोगाचे 1 विद्यार्थी 1 post या धोरणामुळे GML delay होत आहे.
2. GML जरी लावली तरी Post Holder मुलांचे नेमके काय करायचे यावर चर्चा सुरू आहे कारण काही Gazetted विद्यार्थी SR(non Gazetted) साठी आले आहेत.
3. आणि सर्वात महत्वाचा मुद्दा PSI मुलांचे नेमके काय करायचे त्यात 2 मुद्दे आहेत.
A. Ratio वाढवणे - तो direct वाढवता येत नाही Supreme court guidelines नुसार त्यावर सचिव सर सकाळ पेपर मध्ये पण व्यक्त झालेत.
B. Ratio न वाढवता जर PSI निकाल लावला तर जागा रिकाम्या राहतात आणि यावर तोडगा म्हणजे MAT order 2023 जी म्हणते की परत खालच्या मुलांना नवीन संधी द्या...
मग इतके प्रश्न असताना GML लावून गडबड करून चालत नाही, यावर एखादा शाश्वत मार्ग काढण्याचा आयोगाचा प्रयत्न आहे आणि तो जेव्हा निघेल त्याच दिवशी किंवा next day GML येईल त्यामुळे जसे मला माहिती नाही तोडगा काय असेल तसेच मला माहिती नाही GML कधी येईल...
मी पण वाट बघतोय तुम्ही पण निवांत वाट बघा, जेव्हा यायची तेव्हा ती येणारच...
📌महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा - 2026 या परीक्षेनंतर 17 व्या दिवशी निकाल जाहीर
14 जून - पूर्व परीक्षा
15 जून - प्रथम उत्तर तालिका
28 जून - अंतिम उत्तर तालिका
01 जुलै - निकाल
हे एवढे भारी होत असताना ऑनलाईन कशाला??
