cookie

We use cookies to improve your browsing experience. By clicking «Accept all», you agree to the use of cookies.

avatar

MPSC विज्ञान

📋 सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असे विज्ञान विषयाचे टॉप चॅनल.. 📋 विज्ञान विषयांच्या नोट्स उपलब्ध. 📋दररोज सराव प्रश्न 📋 दररोज 🆓 टेस्ट.

Show more
Advertising posts
4 452
Subscribers
-224 hours
-387 days
-11130 days

Data loading in progress...

Subscriber growth rate

Data loading in progress...

. ‼️ पोलीस भरती सराव टेस्ट सोडवा. ‼️ ---------------------------------------------- 🛡 सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त. 💥 टेस्ट क्रमांक - 34 🔖 एकूण प्रश्न : 30 🔖 Passing : 15 अजून फ्री Test सोडवण्यासाठी click करा.👇🏻 🖥 Www.MpscCorner.com 🔖 आजची टेस्ट सोडवण्यासाठी Link.👇 https://mpsccorner.com/police-bharti-test-34 https://mpsccorner.com/police-bharti-test-34 https://mpsccorner.com/police-bharti-test-34 📌 आपल्या मित्रांना नक्की share करा. 👍👍
Show all...
👍 1
. 🔴 सामान्यज्ञान सराव टेस्ट सोडवा 🔴 🔥 सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त. 🔈टेस्ट क्रमांक - 14 🆕 💥 एकूण प्रश्न : 50 💥 Passing : 25 Score लगेच समजेल.😍 🔍आजपर्यंत झालेल्या सर्व Test सोडवण्यासाठी भेट द्या.💯 💎 Www.MpscCorner.com ▶️ आजची टेस्ट सोडवण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर Click करा...👇 https://mpsccorner.com/general-knowledge-test-14 https://mpsccorner.com/general-knowledge-test-14 https://mpsccorner.com/general-knowledge-test-14 💟 आपल्या मित्रांना पण नक्की share करा.👍
Show all...
👍 1
‼️ पेशी, पेशींचे प्रकार, पेशी अंगके व त्यांचे कार्य (With Diagram) 📣 या टॉपिकवर प्रत्येक परीक्षेत प्रश्न असतात ⚠️ महत्वाची PDF आहे #Science #Notes ➗➗➗➗➗➗➗➗➗ ✅🟣@MPSC_vision🟣✅
Show all...
The cell..pdf13.18 MB
Photo unavailable
❇️ आधुनिक आवर्त सारणी ❇️ 🔹हेन्री मोस्ले: अणुक्रमांकावर आधारित 🔸 मूलद्रव्यांचे गुणधर्म त्यांच्या अणुक्रमांकाचे आवर्ती कार्य आहेत. ✅ आधुनिक आवर्त सारणीत सात आडव्या रांगा असतात, ज्यांना आवर्त 1 ते 7 म्हणतात. ✅ याचप्रमाणे, या सारणीतील उभ्या 18 स्तंभांना गट 1 ते 18 म्हणतात. ✅ आवर्त सारणीच्या तळाशी दोन रांगा वेगळ्या दाखवल्या जातात. यांना लॅंथानाइड मालिका आणि ॲक्टिनाइड मालिका म्हणतात. ✅ एका आवर्तात डावीकडून उजवीकडे बघितल्यास अणुक्रमांक एका युनिटने वाढतो. ✅ एका आवर्तात डावीकडून उजवीकडे बघितल्यास अणुत्रिज्या कमी होते. #Science
जाँईन✅https://t.me/optimisticcompetitive
Show all...
👍 3
कार्य घडून येण्यासाठी ऊर्जा...... व्हावी लागते.Anonymous voting
  • अभिसारित
  • रूपांतरीत
  • नष्ट
  • यापैकी नाही
0 votes
ध्वनीतरंगाचे प्रसारण.........मधून होत नाही.Anonymous voting
  • स्थायू
  • द्रव
  • वायू
  • निर्वात जागा
0 votes
👍 1
▪️मनुष्य हा ------------- dB पेक्षा जास्त तीव्रतेचा ध्वनी सहन करीत नाही.Anonymous voting
  • 75
  • 85
  • 90
  • 98
0 votes
ओहम (Ω) हे कशाचे एकक आहे?Anonymous voting
  • विघुत रोध
  • वारंवारिता
  • विघुत धारा
  • विघुत दाब
0 votes
◾एक वस्तू निर्वात पोकळीतून गुरुत्वाकर्षण क्रिये अंतर्गत मुक्तपणे खाली पडत आहे. अश्या प्रकारच्या क्रियेमध्ये खालीलपैकी कोणत्या बाबी स्थिर राहतील ?(MPSC Pre 2016)Anonymous voting
  • गतिज ऊर्जा
  • स्थितिज ऊर्जा
  • संपूर्ण यांत्रिक उर्जा
  • संपूर्ण एकरेखीय संवेग
0 votes
👍 2
◾मॅलियस्, इनकस् आणि स्टॅप्स् यांना असे सुद्धा म्हणतात (MPSC group C pre 2018)Anonymous voting
  • इयर ऑस्सिकल
  • ऑडिटरी वेसिकल
  • बोनी इयर
  • ऑडिटरी बोन्स्
0 votes
Choose a Different Plan

Your current plan allows analytics for only 5 channels. To get more, please choose a different plan.