cookie

We use cookies to improve your browsing experience. By clicking «Accept all», you agree to the use of cookies.

avatar

@𝗢𝗳𝗳𝗶𝗰𝗲𝗿 𝗔𝗱𝗱𝗮

नोकर भरती संदर्भात सर्व प्रकारची Update आपल्या @Officer_Adda टेलिग्राम ग्रुप वर Share केली जाईल. सर्वांनी आपल्या मित्रांना जरूर पाठवा.

Show more
Advertising posts
6 841
Subscribers
-824 hours
-437 days
-15330 days

Data loading in progress...

Subscriber growth rate

Data loading in progress...

Photo unavailable
🦋 जवळपास 70℅ विद्यार्थ्यांनी चुकवलेला प्रश्न.. हा तुम्हाला माहित आहे का 👇👇👇 🔰भारतात जल-मनुष्य (Water man) म्हणून कोणास ओळखले जाते ? ✅Join : भूगोल ५०००+ प्रश्न 🔥🔥🔥
Show all...
माधवराव चितळे
मेधा पाटकर
सुंदरलाल बहुगुणा
राजेंद्र सिंह
✅योग्य उत्तर पाहा व JOIN करा
Photo unavailable
🅾 ६ जूनपासून हैदराबाद तेलंगणा आणि आंध्र प्रदेशची अधिकृत संयुक्त राजधानी राहणार नाही. 👉आंध्र प्रदेश पुनर्रचना कायदा २०१४ च्या कलम ५(१) नुसार, २ जून २०२४ पासून आंध्र प्रदेश आणि तेलंगणा यांची समान राजधानी असेल. 👉याच कायद्याच्या कलम ५(२) मध्ये हैदराबाद ही फक्त तेलंगणाची राजधानी असेल आणि आंध्र प्रदेशची नवीन राजधानी असणार आहे.
Show all...
Photo unavailable
✅ जपानला मागे टाकून भारत जगातील तिसरा सर्वात मोठा सौर ऊर्जा उत्पादक देश बनला आहे. 💙जागतिक ऊर्जा क्षेत्रात काम करणाऱ्या एंबर या संशोधन संस्थेच्या अहवालात हे सांगण्यात आले आहे. 💙 2015 मध्ये सौरऊर्जेच्या वापराच्या बाबतीत भारत नवव्या क्रमांकावर होता. 💙 भारत गेल्या काही वर्षांपासून सौरऊर्जेच्या वापरावर खूप भर देत आहे आणि हे यश त्याचाच परिणाम आहे.
Show all...
Photo unavailable
अरुणाचल प्रदेश " विधानसभा निकाल " ◾️अरुणाचल प्रदेश मध्ये 2019 ला पण BJP सरकार होते ◾️एकूण जागा 60
◾️2019 मध्ये आम्ही 41 जागा Bjp ◾️2024 मध्ये आम्ही 46 जागा Bjp
Show all...
Photo unavailable
लोकसभा निवडणुकीबरोबरच आंध्र प्रदेश, अरुणाचल प्रदेश, ओडिशा आणि सिक्कीम या राज्यांच्या विधानसभा निवडणुका पण घेतल्या होत्या. आज अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीम विधानसभा निवडणूक निकाल जाहीर झाला. राहिलेल्या दोन राज्यांचे निकाल 4 जून ला लोकसभा निवडणुकीसोबत जाहीर होतील.
Show all...
👍 1
Photo unavailable
महाराष्ट्र होणार साहिवाल गायीचे हब
Show all...
Photo unavailable
सिक्कीम " विधानसभा निकाल "
Show all...
मुंबई , पुणे,कोल्हापूर, सातारा, सोलापूर,  मीरा भाईंदर, पोलीस GROUND तारखा जाहिर झाल्या👇👇👇👇 ╔══════════════════╗ ▒  👉 येथे 𝗖𝗟𝗜𝗖𝗞 करा 👌  ▒ ╚══════════════════╝ 👉बाकी जिल्ह्यचे ग्राउंड अपडेट पाहा👇👇👇👇👇 ╔══════════════════╗ ▒  𝗖𝗟𝗜𝗖𝗞 करा ╚══════════════════╝
Show all...