Creative MPSC
Open in Telegram
मोकळे होणाऱ्या मनासाठी ऐकणारा कान होता आलं पाहिजे . ✍निवृत्ती सिंधुबाई गणेश भालकर ( मुख्याधिकारी , महाराष्ट्र शहरी प्रशासकीय सेवा ) YouTube link 🖇️ - https://youtube.com/@CreativeMPSC?si=fWFMmyO6TXdk-EAy
Show more9 558
Subscribers
No data24 hours
-207 days
-6130 days
Posts Archive
9 558
Repost from 🚨 THE TARGET ACADEMY BY DC Kiran 🚨
शिवजयंतीनिमित्त..🚩🚩🚩
💥🎇 मेगा ऑफर💥🪅 मेगा ऑफर 🎆💥🎊🎉 मेगा ऑफर💥🪅
🎁💥Special Mega offer..💥
आपल्या ॲप वरती असणाऱ्या सर्व बॅच खास करून राज्यसेवा Mains(GS1 आणि GS, 4 कायदे GS 2 ) बॅचसाठी खास ऑफर ...
🎁💥50% Disscount..🎆🎁💥
🎁🎇🎆ऑफर कोड🔥🎆🎇🎁
SHIVJAYANTI
💥राज्यसेवा मुख्य परीक्षा GS 4 & GS 1 💥
💥🔥💥 बॅच GS-1(भूगोल व कृषी) (110 गुण)💥🔥💥
🎇 सद्या OFFER फी. 999✅✅
मूळ बॅच फी. 1999❌
💥Offer Course Link 🔗👇👇
https://targetonlineacademy.akamai.net.in/new-courses/32
💥🔥💥 बॅच GS-4(संपूर्ण) (150गुण)💥🔥💥
🎆 सद्या OFFER फी 1250✅✅
मूळ बॅच फी 2500❌
💥Offer Course Link 🔗 👇👇
https://targetonlineacademy.akamai.net.in/new-courses/2
📌APP Link..🔗👇👇
https://play.google.com/store/apps/details?id=com.target.combine.app
Telegram Link 🔗👇👇
@DCkwagaskar
https://t.me/precise_mpsc
📞🎄Enquiry Contact
9673691184
आजच बॅच Purchase करा..💥💥✨🪅
*Limitted offer 💥🎆🍫
9 558
Repost from Creative MPSC
💥 Creative चालू घडामोडी ऑडियो बॅच batch वर 10 % सूट असेल - Creative चालू घडामोडी बॅच (पूर्ण दोन वर्ष )
By अमर पिंपळे (सहायक राज्यकर आयुक्त /
ACST 2022 )
कालावधी - जुलै 2023 ते जून 2025 (2 वर्ष )
💥Audio +Short notes दिल्या जातील .
Source: मासिक +notes
खालील परीक्षांसाठी उपयुक्त :
✅राज्यसेवा पूर्व + मुख्य
✅Combined पूर्व + मुख्य
✅इतर सरळसेवा परीक्षा
💥Fees - 179 (199 rs)
Payment - 9921634053
phone pe / Gpay ..
Screen shot - @pimpaleamar
काही माहिती हवी असल्यास @pimpaleamar वर संपर्क साधा ...
Screenshot पाठवल्या नंतर काही वेळानंतर private चॅनल ला add केले जाईल .
Demo ऑडियो चॅनल ला शेअर केले आहेत .
Join @CREATIVEMPSC
9 558
2025 मध्ये, प्रयागराजमध्ये 13 जानेवारी ते 26 फेब्रुवारी 2025 या कालावधीत महाकुंभ मेळा आयोजित केला आहे
यात्रेकरूंचा हा सर्वात मोठा शांततापूर्ण मेळावा आहे ज्या दरम्यान सहभागी पवित्र नदीत स्नान करतात किंवा डुबकी मारतात. हा मेळावा 4 वेगवेगळ्या ठिकाणी होतो, म्हणजे:
हरिद्वारमध्ये गंगेच्या तीरावर .
उज्जैनमधील शिप्रा नदीच्या काठावर .
नाशिकमध्ये गोदावरीच्या ( दक्षिण गंगा)
प्रयागराजमध्ये गंगा, यमुना आणि पौराणिक अदृश्य सरस्वती यांच्या संगमावर .
कुंभमेळा 12 वर्षांत 4 वेळा साजरा केला जातो .
हरिद्वार आणि प्रयागराज येथे दर सहाव्या वर्षी अर्ध कुंभ मेळा आयोजित केला जातो .
प्रयागमध्ये १४४ वर्षांनंतर (१२ 'संपूर्ण कुंभमेळ्यांनंतर') महाकुंभमेळा साजरा केला जातो .
युनेस्कोची अमूर्त सांस्कृतिक वारसा यादीमध्ये समाविष्ट - 2017 ला , 13 वा
Join @CREATIVEMPSC
9 558
💥🎇ऑफर💥🪅 ऑफर 🎆💥🎊🎉ऑफर💥🪅
मकर संक्रांतीनिमित्त...🎉🎈💎
आपल्या ॲप वरती असणाऱ्या सर्व बॅच खास करून राज्यसेवा Mains(GS1 आणि GS4)बॅचसाठी आजचा दिवस खास ऑफर ...
🎁💥10% Disscount..🎆🎁💥
🎁🎇🎆ऑफर कोड🔥🎆🎇🎁
HAPPYSANKRANT
💥राज्यसेवा मुख्य परीक्षा GS 4 & GS 1 💥
💥🔥💥 बॅच GS-1(भूगोल व कृषी) (110 गुण)💥🔥💥
🎇 सद्या OFFER फी. 1800✅✅
मूळ बॅच फी. 3500❌
💥Offer Course Link 🔗👇👇
https://targetonlineacademy.akamai.net.in/new-courses/32
💥🔥💥 बॅच GS-4(संपूर्ण) (150गुण)💥🔥💥
🎆 सद्या OFFER फी 2300✅✅
मूळ बॅच फी 4000❌
💥Offer Course Link 🔗 👇👇
https://targetonlineacademy.akamai.net.in/new-courses/2
📌APP Link..🔗👇👇
https://play.google.com/store/apps/details?id=com.target.combine.app
Telegram Link 🔗👇👇
@DCkwagaskar
https://t.me/precise_mpsc
📞🎄Enquiry Contact
9673691184
आजच बॅच Purchase करा..💥💥✨🪅
*Limitted offer 💥🎆🍫
9 558
Repost from Creative MPSC
✅Creative MPSC चॅनेल वर सुरू असणाऱ्या batch
💥 राज्यसेवा मुख्य परीक्षा GS 2 आणि GS 3 बॅच by निवृत्ती भालकर (मुख्याधिकारी )
Link:
( https://t.me/Creativempsc/2928 )
💥चालू घडामोडी बॅच by अमर पिंपळे ( सहाय्यक राज्यकर आयुक्त)
Link :
(https://t.me/Creativempsc/2842)
Do join ✅
9 558
Repost from N/a
शक्तीपीठ महामार्ग
यामधील जिल्हे , लांबी थोडीफार माहिती ठेवा
समृद्धी महामार्ग वर बऱ्याच वेळा प्रश्न आलाय
यावरही येऊ शकतो
9 558
Repost from N/a
संचार साथी पोर्टल चा अभ्यास आपण केला आहे.
सध्या चर्चेत आहे.
व्यवस्थित वाचून जा👍
9 558
Repost from MPSC Rajyaseva Group
अ.फिलिप्स यांनी फिलिप्स वक्राची मांडणी करताना इंग्लंडमधील वेतनदर आणि सरासरी बेरोजगारीची पातळी यांच्या संदर्भातील अभ्यास केला.
ब.फिलिप्स यांच्या मते बेरोजगारीचा दर व वेतनदर यांच्यातील संबंध व्यस्त स्वरूपाचा बनतो तसेच यांतील संबंध 'रेषीय' स्वरूपाचा असतो.
9 558
प्रवासी भारतीय दिवस दरवर्षी ९ जानेवारी रोजी साजरा केला जातो. हा दिवस २००३ पासून साजरा केला जात असून, भारताच्या विकासात परदेशी भारतीय समुदायाच्या योगदानाचे स्मरण करण्यासाठी हा दिवस ठेवण्यात आला आहे.
