en
Feedback
𝐇𝐞𝐲𝐢𝐭𝐬𝐲𝐚𝐬𝐡𝐗𝐃 🪄

𝐇𝐞𝐲𝐢𝐭𝐬𝐲𝐚𝐬𝐡𝐗𝐃 🪄

Open in Telegram

PR: @Notyoursyash मनगटातली धमक आणि रक्तात वाहणारा गुर्मीचा प्रवाह ह्योच आपल्या आयुष्याचा खरा माज 💀❤️‍🔥⚡

Show more
2 990
Subscribers
-224 hours
-127 days
-5430 days
Posts Archive
Kaka WRLD - Haaye Rey.flac21.83 MB

Jaizeey - 80 Lakh (feat. Sweta Chauhan, Kala Dighal).flac17.13 MB

Kitse_Nyn_Music_Mohito_Latest_Haryanvi_Song_Indie_Folk_2023_NYN.m4a3.09 MB

We_don't_talk_anymore_more+love_me_harder_治愈_Music_🎵_|_@PicTubeBot.m4a2.29 MB

☠️You are GONE!

📹 Navjot Ahuja - Khat (Official Audio)

Vikram Sarkar - Legacy.flac19.37 MB

Filhaal 11th mein yeh chapters kar lo, varna 12th bhi barbaad ho jayegi: Maths: - FOM / Basic Maths + Relations and Functions - QE - S&S - Trigo - Thoda bahut Straight Lines Physics: - Basic Maths - 3 Equations of Motion - NLM (Keval FBD banana seekh lo, zyada complex pulley wagera ki problems karne ki koi zaroorat nahi hai) - Concept of Potential Energy (Poori WPE ki koi zaroorat nahi hai, school level knowledge bhi chal jayegi) - Calculation of Torque [Basic (R×F) needed] - Angular Momentum of a Particle (Rigid Body not needed) - Basic Equation of SHM (Poori ki koi zaroorat nahi hai) - *Agar possible ho toh poori Mechanics (till RBD + SHM) kar lo, toh 12th mein maza hi aa jayega.* PC: - Mole Concept - Chemical Equilibrium (Padhne se pehle bas ek baar Dalton's Law wagera dekh lena) IOC: - Quantum Numbers - Periodic Table - Chemical Bonding - Actually, only Chemical Bonding is needed; the other two are merely its prerequisites.* OC: - GOC - Optical Isomerism & Hydrocarbons (Agar aapke teacher ne 11th mein padha diya ho, aur 12th mein nahi padhane wale ho, tab hi padhna) --- Jo chapters maine likhe hain, unmein koi PhD nahi karni hai — keval basic level aana chahiye. Agar sheet ki Exercise 1 bhi ban ja rahi hai, toh badiya hai. Itne chapters agar padh liye, toh 12th ke kisi bhi chapter mein dikkat nahi aayegi. Fir bas thoda extra effort daal kar 12th ke saath-saath 11th ke topics bhi cover karne padenge.

Ravyn Lenae - Love Me Not.flac22.24 MB

Sheheryar Rehan - Majboor.flac15.64 MB

📹 Majboor | Sheheryar Rehan x Zoha Waseem | Music Video 2025 | Aap ka he kehna banta 🎵 Audio

Sundara_Tula_Devani_Banavali_Jashi_Kalila_Khulavali_Talktrack_Topic.m4a2.84 MB

A legacy built on equality, justice, and courage: Remembering Dr. B. R. Ambedkar on his Jayanti. #Ambedkar Jayanti #DrBRAmbedkar "ज्यांच्या लेखणीने देशातील प्रत्येक नागरिकाला 'माणूस' म्हणून जगण्याचं बळ दिलं, त्या महामानवाचे उपकार कधीच फिटणार नाहीत. विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त कोटी कोटी प्रणाम! ✨"

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि Competative Exam ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांची स्वप्ने आजकाल प्रत्येक Competative Exam ची तयारी करणारा असो वा इतर कोणताही अभ्यास करणारा विद्यार्थी असो मोठ्या आत्मविश्वासाने म्हणतो. “मी अधिकारी होणार!” "मी ऐवढे अमूक तमूक मार्क घेणार!" "मी यावर्षी पासच होणार “माझं नाव यावेळी यादीत येणारच!” "मी समाजाला दाखवून देणारच" “मी समाजासाठी काहीतरी करणारच!” मग खूप मोठ मोठे अभ्यासाचं प्लॅनिंग करणार, परंतू त्यावर अंमलबजावणी शून्य असते. हे सर्व बोलून आणि Planning करून झाल की मग तो लगेचच मोबाईल काढणार स्क्रोल करणार, YouTube व्हिडिओ, Netflix, Instagram स्टोरीज पाहणार… आणि........! कधीही Test Series ला महत्व देत नाही. महत्व द्यायचे ठरवल तरी आज सुरू करायच — “पुढच्या आठवड्यात” सुरु करायचं — “थोडं syllabus झाल्यावर करू” Revision करायचं ठरवल तर— “Exam ला खूप वेळ आहे. परीक्षा जवळ आल्यावर करू” अजून खूप वेळ आहे. फक्त मोठ मोठ्या गप्पा मारत बोलणं चालू असतं स्वतःला मी कसा केला आणि काय करतो हे पटवून देण्यात पण पठ्ठाईत असतो… परंतू त्याच्या कृतीतून काहिही सिद्ध होतांना दिसत नाही. याच वेळी आठवतं डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची कथा आठवते— 1947 मध्ये देशाचं संविधान लिहायचं सर्व भारतीयाच स्वप्न होतं. सर्वजन व्यक्त होत होते परंतू हे करणार कोण ? त्या काळात इंटरनेट नव्हतं, साधनं फार मर्यादित होती, विरोध आणि मतभेद प्रचंड प्रंचड होते. मात्र Dr. बाबासाहेब आंबेडकर पुढे आले या व्यक्तिंनी आयुष्यात कधीही हार मानलेली नाही त्यांने हे सर्व करण्यासाठी पुढाकार घेतला. रोज अभ्यास केला, हजारो कायदे वाचून काढले, शेकडो तास त्यावर चर्चा केली आणि मतभेद समजून उमजून घेत ते पुढे जात होते. त्यांच्यासाठी “Perfect time” कधीच नव्हता — तरीही जो वेळ मिळाला त्यालाच त्यांनी तो वेळ “Perfect time” स्वतःला सिद्ध करण्यासाठी प्रयत्न केला. आजच्या काळातील कोणताही अभ्यास करणारा विद्यार्थी अशो तो त्याच्या आयुष्यात चांगल्या वाईट समस्यातून जातच असतो परंतू प्रत्येकजण स्वतःसाठी Dr. बाबासाहेब आंबेडकर बनतोच असे नाही. 👉Syllabus प्रचंड मोठ मोठे असतात, distractions भरपूर, अपयश येतोच, कुठेतरी वेळ कमी पडतो किवा कमी वाटतोय. परंतु जो व्यक्ती दररोज थोडं थोडं करून वाचन करतो, नोट्स तयार करत, आणि चुकातून स्वतःला सुधारतो, Previous year Paper बघत राहातो, जो टेस्ट देतो स्वतःचा मोजमाप करत, आणि consistency ठेवतो — त्याचं स्वप्न हळूहळू आंबेडकरी पद्धतीने वास्तवात येतं राहतो. जो फक्त “मी करणार…” म्हणत राहतो — त्याचं स्वप्न कुठेतरी मागे सरकतं आणि शेवटी या महाकाय ब्रम्हांडात विलुप्त होवून जातात. सत्य: बोलणं सोपं आहे, पण तेच बोलणं कृतीत उतरवून जो लढतो ना एक दिवस नक्कीच इतिहास घडतो. डॉ. आंबेडकरांनी इतिहास घडवला; आजचा प्रत्येक विद्यार्थी जर बोलणं सोडून प्रत्यक्ष कृतीतून सिद्ध करण्यासाठी मैदानात उतरला ना, तर त्याचं स्वप्नही पूर्ण इतिहास घडवेल परंतू त्यासाठी स्वतःप्रति प्रमाणिक प्रयत्न करणारा पाहिजे तरच हे शक्य होईल.

Tula Bi Kalal Maz Vajan | DJ Song (Remix) तुला बी कळलं माझं वजन | Sajan Bendre | Marathi

ज्या मुलाला बालपणी आपल्या घरात, आपल्या आत्याच्या पिशवीतील पैसे चोरून मुंबईला जाऊन नोकरी करण्याचा विचार करणारा चिमुकला मुलगा,
ज्या मुलाला बालपणी आपल्या घरात, आपल्या आत्याच्या पिशवीतील पैसे चोरून मुंबईला जाऊन नोकरी करण्याचा विचार करणारा चिमुकला मुलगा, आपल्या आत्याच्या पिशवीत दोन आणे च्या वर पैसे नाहीत हे दिसलेले व पश्चात्ताप झालेले आणि त्याच मुलाने आपल्या वयाच्या ३१ व्या वर्षी तत्कालीन व्यवस्थेत रुपयाचीही किंमत नसणाऱ्या समाजात जन्माला येऊन, बाबासाहेबांनी देशातील रुपयाच्या समस्येचे सविस्तर विश्लेषण लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स येथे "The Problem of the Rupee: Its origin and its solution" (भारतातील रुपयाची समस्या) या शोध निबंधात केले. आणि या संशोधनाच्या तत्त्वावर, अभ्यासावर, निकषावर पुढे देशातील सर्व बँकांची मातृसंस्था, देशाची आर्थिक धोरण ठरवणारी संस्था.. RBI. आज दिमाखाने उभी आहे त्याची संकल्पना मांडणारे अर्थतज्ज्ञ म्हणजे विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर. एकेकाळी तिकिटाला पैसे नसणारा भिवा ते जागतिक अर्थतज्ज्ञ.. अशी ओळख म्हणजे हा जग बदलणारा बापमाणूस.. !!! ✍️🙏🙏

Usha_Mangeshkar_Zalya_Tinhisaanjha_From_Tumcha_Aamcha_Jamla.flac20.90 MB

परीक्षेत "सिली मिस्टेक" का होतात...? पेपर सोपा असतानाही तो सोडवून झाल्यावर लक्षात येतं की, आपल्याकडून "सिली मिस्टेक" झाल्यात,
परीक्षेत "सिली मिस्टेक" का होतात...?
पेपर सोपा असतानाही तो सोडवून झाल्यावर लक्षात येतं की, आपल्याकडून "सिली मिस्टेक" झाल्यात, त्या का होतात ?
त्या टाळायच्या असल्या तर काय करायचं?!..

Exam "Silly Mistakes" - Complete Guide What Are "Silly Mistakes"? Definition: "Silly mistakes" are errors made by students despite having knowledge of the subject. These occur when students: Know the answer but mark the wrong option Solve problems correctly but make calculation errors Read questions incorrectly or misunderstand what's being asked Write correct solutions but arrive at wrong final answers Why They're Frustrating: Even good students experience this regret after exams: "I knew this answer!" This gap between knowing and performing is the core issue. Root Causes of Silly Mistakes 1. Lack of Confidence & Exam Pressure Students rush through answers due to overconfidence or anxiety Time constraints prevent careful review of answers Panic leads to calculation errors and numerical mistakes 2. Insufficient Focus & Attention Misreading questions or missing key details Not following instructions properly Skipping important parts of the question that contain critical information 3. Incomplete Understanding (The Real Problem) Student believes they understand but understanding is shallow Memorization without genuine comprehension Haven't practiced enough variations of similar questions Confused when facing slightly different question formats 4. Wrong Preparation Strategy Study method doesn't match actual exam format Insufficient practice under timed conditions No systematic error analysis Expert Solutions to Eliminate Silly Mistakes ✓ Deep Understanding Over Memorization Action: Focus on why and how, not just memorizing facts Benefit: Builds strong foundation that withstands exam pressure Result: Reduces confusion during actual exams ✓ Practice with Time Management Action: Solve practice questions within actual exam time limits Benefit: Identifies where you waste time, improves speed and accuracy Result: Develops exam-appropriate pace and precision ✓ Analyze & Track Mistakes Action: Maintain a "mistake journal" - document all errors and identify patterns Benefit: Creates awareness of recurring mistakes Result: Prevents repeating same errors in actual exam ✓ Take Regular Mock Tests Action: Conduct full-length practice exams under real exam conditions Benefit: Builds confidence and reduces anxiety Result: Simulates actual exam experience and pressure handling ✓ Read Carefully & Review Action: Read each question twice before answering; double-check calculations Benefit: Catches misunderstandings before answering Result: Prevents wrong option marking and reading errors ✓ Stay Calm & Composed Action: Manage exam anxiety through proper preparation and mindset Benefit: Maintains focus and prevents panic-driven errors Result: Better decision-making during exam Key Takeaway "Silly mistakes" aren't truly silly—they're symptoms of: Incomplete understanding Inadequate practice Poor time management Exam anxiety There is NO single quick fix. Success requires: ✓ True understanding of concepts ✓ Continuous focused practice ✓ Systematic error analysis ✓ Mock exam practice ✓ Calm, deliberate approach during exams

Swager Boy - Mazya Sonya.flac23.50 MB