cookie

We use cookies to improve your browsing experience. By clicking «Accept all», you agree to the use of cookies.

avatar

वेड वर्दीच 💯

जितना बडा संघर्ष उतनी ही बडी जीत होगी.. 💯✌️

Show more
Advertising posts
518
Subscribers
+124 hours
+67 days
+3930 days

Data loading in progress...

Subscriber growth rate

Data loading in progress...

बुलडाणा_जिल्हा_पोलीस_पेपर.pdf4.71 MB
नाटो शिखर परिषद 2024 कोणत्या देशात आयोजित करण्यात आली आहे?Anonymous voting
  • फ्रान्स
  • अमेरिका
  • रशिया
  • जर्मनी
0 votes
हेमंत सोरेन हे कोणत्या राज्याचे मुख्यमंत्री बनले आहेत ?Anonymous voting
  • उत्तराखंड
  • झारखंड
  • हिमाचल प्रदेश
  • ओडिशा
0 votes
मसूद पेझेश्कियान हे कोणत्या देशाचे नवीन अध्यक्ष बनले आहेत ?Anonymous voting
  • इराण
  • इराक
  • अफगाणिस्तान
  • पाकिस्तान
0 votes
"जय जवान, जय किसान "ची घोषणा कोणी दिली ?Anonymous voting
  • लाला लजपतराय
  • लालबहादूर शास्त्री
  • लालूप्रसाद यादव
  • लालकृष्ण अडवानी
0 votes
कथकली कोणत्या राज्याचा प्रसिद्ध नृत्य प्रकार आहे?Anonymous voting
  • केरळ
  • गुजरात
  • महाराष्ट्र
  • कर्नाटक
0 votes
............... हा महाराष्ट्रातील पहिला पर्यटन जिल्हा आहे.Anonymous voting
  • कोल्हापूर
  • नाशिक
  • सिंधुदुर्ग
  • रत्नागिरी
0 votes
Photo unavailableShow in Telegram
🔴मुंबई पोलीस भरती ग्राउंड 18 जुलै पासून सूरु होणार आहे ! 🔴घाटकोपर, मुंबई विद्यापीठ मारिन लाईन्स ह्या ठिकाणी ग्राउंड होईल 🔴 प्रति दिवस 8000 विध्यार्थी बोलवले जाणार आहेत जॉईन:-https://t.me/ved_vardich
Show all...
Photo unavailableShow in Telegram
🔴मुंबई पोलीस भरती ग्राउंड 18 जुलै पासून सूरु होणार आहे ! 🔴घाटकोपर, मुंबई विद्यापीठ मारिन लाईन्स ह्या ठिकाणी ग्राउंड होईल 🔴 प्रति दिवस 8000 विध्यार्थी बोलवले जाणार आहेत जॉईन:-
Show all...
Photo unavailableShow in Telegram
विधानपरिषदेच्या 11 विजयी उमेदवारांची यादी.. भाजपचे विजयी उमदेवार.. 1.पंकजा मुंडे 2.योगेश टिळेकर 3.परिणय फुके 4.अमित गोरखे 5.सदाभाऊ खोत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे विजयी उमेदवार 6.भावना गवळी 7.कृपाल तुमाने राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार 8.राजेश विटेकर 9.शिवाजीराव गर्जे काँग्रेस विजयी उमेदवार 10.प्रज्ञा सातव - शिवसेना ठाकरे गट 11.मिलिंद नार्वेकर
Show all...
👍 1
Choose a Different Plan

Your current plan allows analytics for only 5 channels. To get more, please choose a different plan.