GK Points
Closed channel
♦️Latest Job update please visit👇 www.mahagnaukri.in ♦️Daily Current Updates ♦️Daily MCQs ♦️Job Alert 🎯 MPSC सह सर्व स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी उपयुक्त चँनल...
Show more7 576
Subscribers
-524 hours
-427 days
-17830 days
Posts Archive
7 576
गट क 2026 पूर्व परीक्षा केंद्र निवडण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे .
1. लॉगिन
2. My Account
3. परीक्षा View
4. Right Side Corner...
लिंक
https://mpsconline.gov.in/candidate/login
अंतिम तारीख - 31 जुलै 2026
-----------------------------------
💁♂ Join 👇👇
https://t.me/+4kW5ls3nNaY1NDk1
7 576
✅ NICL Assistant Bharti 2026
♦️नॅशनल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड मध्ये 500 जागांची भरती
♦️ऑनलाईन अर्ज सुरू होण्याची तारीख - 18 July 2026
♦️अर्ज करण्याची शेवटची तारीख - 07 August 2026
♦️अर्ज करण्याची लिंक
https://mahagnaukri.in/nicl-assistant-bharti/
7 576
जाहिरात क्रमांक ०१७/२०२६ महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ चे आयोजन 'ऑफलाईन' पध्दतीने दिनांक २५ ऑक्टोबर २०२६ रोजी व मुख्य परीक्षेचे आयोजन दिनांक २७ डिसेंबर २०२६ रोजी करण्यात येत आहे. तसेच अर्ज स्वीकारण्यास व जिल्हाकेंद्र निवडण्यास दिनांक ३१ जुलै २०२६ रोजीपर्यंत मुदत देण्यात आली आहे. यासंदर्भातील शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
7 576
✅ IBPS PO Bharti 2026
♦️IBPS मार्फत PO/MT पदांच्या 6715 जागांची भरती
♦️अर्ज करण्याची शेवटची तारीख - 21 July 2026
♦️अर्ज करण्याची लिंक
https://mahagnaukri.in/ibps-po-bharti/
7 576
जा. क्र. ०११/२०२६ महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ - निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.
7 576
जा. क्र. ०११/२०२६
महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ - अंतिम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
7 576
जाहिरात क्रमांक 017/2026 महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 – जाहिरात आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
पदसंख्या : 2619
अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 17 जुलै 2026
परिक्षेचा दिनांक : 27 सप्टेंबर 2026 पासून.
7 576
💐 मुंबई ची मेरिट लागली रे अभिनंदन
🚨 खालील चॅनल वर टाकण्यात आली
👉सर्वांनी चॅनल जॉईन करून बघा
🛑 टीप :- लिंक 50 मिनिटे असेल.
👇👇👇👇👇👇👇
7 576
Q. 1919 चा भारतीय प्रशासकीय कायदा तयार करण्यात लॉर्ड चेमस्फर्ड यांना पुढीलपैकी कोणी मदत केली.
7 576
Q. भारतीय राज्यघटनेच्या सरणाम्यामध्ये खालीलपैकी कशाचा प्रथम उल्लेख करण्यात आला आहे.
7 576
🟣 आदिवासी विभाग (चौकीदार) भरती 2026
🛑 चौकीदार सराव पेपर
👇👇👇👇👇👇👇
╔════════════════╗
▒ फ्री मध्ये सराव पेपर सोडवा ▒
╚════════════════╝
📔 सराव पेपर बॅचमध्ये काय मिळणार❓
╔════════════════╗
▒ तुमचा जिल्हा निवडा ▒
╚════════════════╝
╔════════════════╗
▒ चौकीदार संपुर्ण जाहिरात ▒
╚════════════════╝
╔════════════════╗
▒ चौकीदार फ्री PDF Notes ▒
╚════════════════╝
7 576
Q. कोणत्या अल्पसंख्यांक समाजाला घटना परिषदेत विशेष प्रतिनिधित्व देण्यात आले.
7 576
Q. सविधान सभेतील मूलभूत हक्क आणि अल्पसंख्यांक समितीचे अध्यक्ष कोण होते ?
7 576
✅लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक (DCCB)
♦️Score Card उपलब्ध करून देण्यात आले आहे.
♦️Apply Link :
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/33109/96994/Index.html
💁♂ Join
https://t.me/+PiLanLEj5s1lMmI1
