महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र MCED
Open in Telegram
Official Channel. Autonomus institute for Entrepreneurship Development under agies of Directorate of Industries, GoM.
Show more542
Subscribers
No data24 hours
No data7 days
No data30 days
Posts Archive
https://mced.co.in/Training_Details/?id=4341
*Please click on link above for admission with ur Adhar No., Email id, Whatsapp no. & clear Scan passport photo*.OFFICER CODE : 80.
महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र नागपूर यांनी आयोजित केलेल्या ऑनलाईन उद्योजकता विकास प्रशिक्षणातून प्रशिक्षण घेऊन छत्रपती संभाजीनगर येथील सौ. शिल्पा पाठक यांनी आपला उद्योग यशस्वी पणे चालू केला आहे.
महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र उपकेंद्र हिंगणा रोड नागपूर द्वारा आयोजीत व जिल्हा उद्योग केंद्र नागपूर द्वारा पुरस्कृत ऐक महिना कालावधी चे तांत्रिक उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रम, ग्रूह उद्योग , अडवान्स ब्युटी पार्लर व ड्रेस डिझायनिंग प्रशिक्षण कार्यक्रमाच्या 118 प्रशिक्षणाथींना *💐एम. सी. ई. डी वर्धापनदिना निमित्त💐 *"प्रमाणपत्रे वितरण सोहळा कार्यक्रम"*
दिनांक : 06/10/2023
वेळ : 11.30 सकाळी
स्थळ : mced उपकेंद्र हिंगणा रोड नागपूर
-:शुभ हस्ते :-
श्रीमती.कीर्ती जांभोळकर
President, Regional CRPF, Hingna Family Welfare Association (RCWA), नागपूर
मा. सलील अनिलजी देशमुख, सदस्य जिल्हा परिषद नागपूर
श्री. हेमंत वाघमारे
केंद्र प्रमुख, उपकेंद्र mced
श्री. पंकज ठाकरे
जिल्हा प्रकल्प समन्वयक
उपकेंद्र mced
व श्रीमती. कलावती खैरे,विभागीय लेखा , कर्मचारी व सर्व कार्यक्रम समन्वयक व प्रशिक्षणाथीं हजर होते .....👆💐🌹💐
MCED's October 2023 Udyojak Edition published and now available on stands of book stalls.
Photo from Vivek Tondre
https://mced.co.in//Training_Details?id=4095
*ONLINE DIGITAL MARKETING TRAINING*
*(25.09 To 05.10.23 , 4 pm to 8 pm)*
*(1) प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर प्रमाणपत्र*
*(2) भविष्यात एमसीईडी जिल्हा कार्यालयातील अधिकारी चे मोफत मार्गदर्शन व सहकार्य देण्यात येईल*
*(3) विशेष तज्ञ व्याख्याता द्वारे मार्गदर्शन*
*(4) प्रशिक्षण शुल्क : एकूण रू. 3540/- फक्त*
*प्रशिक्षणाचे नाव : ऑनलाइन डिजीटल मार्केटिंग प्रशिक्षण कार्यक्रम*
*कालावधी : 25/09/2023 ते 05/10/2023*
*प्रशिक्षण वेळ : दु 04.00 ते सायं.08.00*
*प्रशिक्षण स्वरूप : ऑन लाईन प्रात्यक्षिक*
*प्रवेश साठी खालील लिंक वर क्लिक करून आपला आधार क्रमांक टाका. जो फार्म येईल त्यात आपले ईमेल आईडी , मो. क्र. व इतर माहिती भरा. स्पष्ट स्केन केलेले पासपोर्ट फोटो अपलोड करा. ऑफिसर नेम आलोक मिश्रा कोड 47 टाकावे.*
*कृपया आपल्या संपर्कातील जास्तीत जास्त लोकांना पाठवून सहकार्य करावे*
*संपर्क क्र. 9403078763*

Today MCED has published Udyojak Magazine issue for September 2023.
*25th August 2023 1St day *Organizer's Training programme Inauguration* *at KBC NMU Jalgaon University conducted by MCED Nashik Region*
*1. Prof. Madhulika sonawane, Director School of Management studies KBC North Maharashtra University Jalgaon*
*2. PG hear, Prof. Ramesh sardar*
*3. Dr.R R chavan*
*4. Dr. Pavitra Patil*
*5. Dr. Atul Barekar*
*6. Alok Mishra , Regional Officer , MCED Nashik*
*25th to 29 August 2023*
*Organizer's Training programme at KBC NMU Jalgaon University conducted by MCED Nashik Region*
*Coordinated by Alok Mishra , Regional Officer , MCED Nashik*
*23 Graduates from Dhule , Nandurbar , Ahemadnagar , Jalgaon & Nashik have taken & all these will work with MCED as an Organiser / Coordinator*
https://mced.co.in//Training_Details?id=4095
*ONLINE DIGITAL MARKETING TRAINING*
*(25.08 To 05.09.23 , 4 pm to 8 pm)*
*(1) प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर प्रमाणपत्र*
*(2) भविष्यात एमसीईडी जिल्हा कार्यालयातील अधिकारी चे मोफत मार्गदर्शन व सहकार्य देण्यात येईल*
*(3) विशेष तज्ञ व्याख्याता द्वारे मार्गदर्शन*
*(4) प्रशिक्षण शुल्क : एकूण रू. 3540/- फक्त*
*प्रशिक्षणाचे नाव : ऑनलाइन डिजीटल मार्केटिंग प्रशिक्षण कार्यक्रम*
*कालावधी : 25/08/2023 ते 05/09/2023*
*प्रशिक्षण वेळ : दु 04.00 ते सायं.08.00*
*प्रशिक्षण स्वरूप : ऑन लाईन प्रात्यक्षिक*
*प्रवेश साठी खालील लिंक वर क्लिक करून आपला आधार क्रमांक टाका. जो फार्म येईल त्यात आपले ईमेल आईडी , मो. क्र. व इतर माहिती भरा. स्पष्ट स्केन केलेले पासपोर्ट फोटो अपलोड करा. ऑफिसर नेम आलोक मिश्रा कोड 47 टाकावे.*
*कृपया आपल्या संपर्कातील जास्तीत जास्त लोकांना पाठवून सहकार्य करावे*
*संपर्क क्र. 9403078763*
https://mced.co.in/Training_Details/?id=3525
*कोणत्याही शाखेतील पदवीधर महिला / पुरुष यांचे साठी प्रोग्राम ऑर्गनायझर आणि उद्योजक मासिकाचे बिझिनेस प्रतिनिधी म्हणून काम करण्याची संधी.*(1) महाराष्ट्र राज्यातील कोणत्याही जिल्ह्यातील महिला / पुरुषांना यात प्रवेश घेता येईल व त्यांना त्यांच्या संबंधित जिल्ह्यात एमसीईडी कार्यालयात काम मिळेल*(2) प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर प्रमाणपत्र*
(3) एमसीईडी जिल्हा कार्यालयातील अधिकारी चे मार्गदर्शन व सहकार्य देण्यात येईल*(4) उत्कृष्ट निवास , भोजन व्यवस्था (या साठी वेगळे कोणते ही चार्ज नाही* प्रशिक्षणाचे नाव : निवासी- *कार्यक्रम समन्वयक प्रशिक्षण कार्यक्रमकालावधी : 25/08/23 ते 29/08/23*प्रशिक्षण वेळ : स.10.00 ते सायं.06.00* *प्रशिक्षण स्थळ : सुप्रसिध्द कवयित्री बहिणाबाई चौधरी , उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ , जळगांव (महा)* प्रशिक्षण स्वरूप : निवासी - ऑफलाईन* प्रवेश साठी खालील लिंक वर क्लिक करून आपला आधार क्र. टाका. जो फार्म येईल त्यात आपले ईमेल आईडी , मो. क्र. व इतर माहिती भरा. स्पष्ट स्केन केलेले पासपोर्ट फोटो अपलोड करा. ऑफिसर नेम आलोक मिश्रा कोड 47 टाकावे.कृपया आपल्या संपर्कातील जास्तीत जास्त लोकांना पाठवून सहकार्य करावे**संपर्क. 9403078763*
Photo from Rajesh Kandalgaonkar
मसाले निर्मिती प्रशिक्षण शुभारंभ कार्यक्रम,बोईसर जिल्हा पालघर
जूट उत्पादन उद्यमी वस्तू तयार करणे या प्रशिक्षण ला भेट देताना,मा विभागीय अधिकारी श्री अलोक मिश्रा साहेब व दीपक ठाकणे PO MCED नंदुरबार
मा महाव्यवस्थापक गायकवाड साहेब,मा विभागीय अधिकारी श्री अलोक मिश्रा साहेब व दीपक ठाकणे PO MCED नंदुरबार, नवीन क्लस्टर टेक्सटाईल नवापूर या साठी प्रशिक्षण बाबत चर्चा केली,
मा श्री विजय मोहिते कृषी विभाग नंदुरबार साहेब यांना उद्योग मासिक चा प्रस्ताव, PMFME प्रशिक्षण चर्चा व उद्योग मासिक देताना मा विभागीय अधिकारी श्री अलोक मिश्रा साहेब व दीपक ठाकणे PO MCED नंदुरबार
मा LDM SBI बँक श्री गांगुर्डे साहेब यांना उद्योग मासिक प्रशिक्षण चर्चा व उद्योग मासिक देताना मा विभागीय अधिकारी श्री अलोक मिश्रा साहेब व दीपक ठाकणे PO MCED नंदुरबार