en
Feedback
महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र MCED

महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र MCED

Open in Telegram

Official Channel. Autonomus institute for Entrepreneurship Development under agies of Directorate of Industries, GoM.

Show more
542
Subscribers
No data24 hours
No data7 days
No data30 days
Posts Archive
महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, पुणे द्वारा आयोजित * उद्योजकता विकास प्रशिक्षण* (Entrepreneurship Development Programme) ची विशेष १० दिवसाची (40 तास) ऑनलाईन बॅच दि.26.03.24 ते 04.04.24 (वेळ 12 ते 4 दुपारी) दरम्यान आयोजित करीत आहोत. या EDP प्रशिक्षणात विविध उद्योग संधी मार्गदर्शन, उद्योग उभारणीतील विविध टप्पे, विविध शासकीय कर्ज योजना,सोयी सवलती,अनुदान, यशस्वी उद्योजंकासोबत चर्चा/अनुभव, बाजारपेठ पाहणी तंत्र, प्रकल्पाची निवड, प्रकल्प अहवाल तयार करणे, उद्योग व्यवस्थापन, बाजारपेठ, कर्ज प्रकरण तयार करणे ई. विषयांवर विस्तृत माहिती मिळेल. तसेच उद्योग उभारणी करिता मार्गदर्शन मिळेल. तरी स्वतःचा उद्योग/व्यवसाय सुरु करू इच्छिणाऱ्या १८ ते ४५ वर्ष वयोगटातील युवक,युवती व महिलांनी पुढील लिंक वर https://mced.co.in/Training_Details/?id=3665 "Apply Now" वर क्लीक करून विचारलेली माहिती भरून आणि Officer Code : 48 (Sudam Thote) नमूद करून प्रशिक्षण शुल्क ₹ 4720/- भरून आपला प्रवेश निश्चित करावा व generate झालेली पावती ९४०३०७८७५३ या whatasapp वर पाठवावी.

उद्योजक मासिकाचा माहे मार्च 2024 चा महिला विशेष अंक एमसीईडी महिला विंग व अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या शुभहस्ते काल प्रकाशित करण्य
उद्योजक मासिकाचा माहे मार्च 2024 चा महिला विशेष अंक एमसीईडी महिला विंग व अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या शुभहस्ते काल प्रकाशित करण्यात आला.

MCED is feeling proud to Publish the most prestigious Udyojak Magazine February 2024 i. Now available on stands. New Subscrip
MCED is feeling proud to Publish the most prestigious Udyojak Magazine February 2024 i. Now available on stands. New Subscription for MCED"s Udyojak Magazine is available on https://mced.co.in/Subscription/

*चर्मकार प्रर्वगातील २५ हजार युवक –युवतीं करीता स्‍वंयरोजगाराची संधी..*. *लिडकॉम मुंबई (संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ मर्यादित महाराष्‍ट्र शासन ) व महाराष्‍ट्र उद्योजकता विकास केंद्र यांच्‍यात सामज्‍यंश करार...*. दिनांक ११ जानेवारी २०२४ रोजी लिडकॉम मुंबई येथे लिडकॉम मुबंई व महाराष्‍ट्र उद्योजकता विकास केंद्र, छत्रपती संभाजीनगर यांच्‍यात चर्मकार प्रर्वगातील- युवक-युवतींना व महिलांना दर्जेदार उद्योजकता विकास व स्‍वंयरोजगार प्रशिक्षण देण्‍याचा सामज्‍यंश करार करून उद्योजकता विकास व स्‍वंयरोजगार प्रशिक्षण राबवुन उद्योजक घडण्‍याकरीता, महामंडळाच्‍या योजना व ईतर योजनामध्‍ये आर्थिक सक्षम करण्‍याकरीता शिफारस करण्‍यात येणार आहे. हा करार ३ वर्षाकरीता करण्‍यात आला असुन या माध्‍यमातुन उद्योग संचालनालय अंतर्गत कार्यरत व महाराष्‍ट्र शासन पुरस्‍कृत राज्‍यस्‍तरीय प्रशिक्षण संस्‍था, महाराष्‍ट्र उद्योजकता विकास केंद्राव्‍दारे राबविण्‍यात येईल. हा करार करतांनी श्री. धम्‍मज्‍योती गजभिये, व्‍यवस्‍थापकीय संचालक, लिडकॉम मुबंई, सौ. स्‍नेहलता नरवाने, व्‍यवस्‍थापक, श्री एन.एम.पवार, सहव्‍यवस्‍थापक, श्री. प्रदिप रथ कंपनी सेक्रेटरी, सौ. संगीता पराते, प्रशासकीय अधिकारी, लिडकॉम मुबंई हजर होते. व एमसीईडी मार्फत श्री.एच.आर.वाघमारे, केंद्र प्रमुख तथा राज्‍य समन्‍वयक व श्री. युवराज इंगोले कार्यालयीन सहायक, मुख्‍यालया मार्फत हजर होते. तसेच श्री. धम्‍मज्‍योती गजभिये, व्‍यवस्‍थापकीय संचालक, लिडकॉम मुबंई यांनी यावेळी मा.मुख्‍यमंत्री, मा.उपमुख्‍यमंत्री महाराष्‍ट्र राज्‍य तसेच मा.सचिव सामाजिक न्‍याय विभाग, यांचे आभार व्‍यक्‍त केले. या करारामुळे चर्मकार प्रर्वगातील सुशिक्षीत बेरोजगार युवक-युवतीं व महिलांना उदयोजक बनण्‍याची संधी प्राप्‍त होईल व महामंडळाच्‍या व ईतर शासनाच्‍या योजनांचा लाभा घेता येईल. याकरीता चर्मकार प्रर्वगातील युवक-युवतीं व महिलांनी प्रशिक्षणात जास्‍तीत-जास्‍त सहभाग घेण्‍याचे आव्‍हान श्री. धम्‍मज्‍योती गजभिये, व्‍यवस्‍थापकीय संचालक, लिडकॉम मुबंई यांनी केले आहे.

https://mced.co.in/Training_Details/?id=3849 *कोणत्याही शाखेतील पदवीधर महिला / पुरुष यांचे साठी प्रोग्राम ऑर्गनायझर (Coordina
https://mced.co.in/Training_Details/?id=3849 *कोणत्याही शाखेतील पदवीधर महिला / पुरुष यांचे साठी प्रोग्राम ऑर्गनायझर (Coordinator) आणि उद्योजक मासिकाचे बिझिनेस प्रतिनिधी म्हणून काम करण्याची संधी.* *(1) महाराष्ट्र राज्यातील कोणत्याही जिल्ह्यातील महिला / पुरुषांना यात प्रवेश घेता येईल व त्यांना त्यांच्या संबंधित जिल्ह्यात एमसीईडी कार्यालयात काम मिळेल(2) प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर प्रमाणपत्र(3) एमसीईडी जिल्हा कार्यालयातील अधिकारी चे मार्गदर्शन व सहकार्य देण्यात येईल(4) उत्कृष्ट निवास , भोजन व्यवस्था (या साठी वेगळे कोणतेही चार्ज नाही* *प्रशिक्षणाचे नाव : निवासी- *कार्यक्रम समन्वयक प्रशिक्षण कार्यक्रम (OTP)* *कालावधी : 19.01.24 ते 23.01.24* *प्रशिक्षण वेळ : स.10.00 ते सायं.06.00* *प्रशिक्षण स्वरूप : निवासी - ऑफलाईन* *प्रवेश साठी खालील लिंक वर क्लिक करून आपला आधार क्रमांक टाका. जो फार्म येईल त्यात आपले ईमेल आईडी , मो. क्र. व इतर माहिती भरा. स्पष्ट स्केन केलेले पासपोर्ट फोटो अपलोड करा. ऑफिसर नेम आलोक मिश्रा कोड 47 टाकावे.*कृपया आपल्या संपर्कातील जास्तीत जास्त लोकांना पाठवून सहकार्य करावे*संपर्क क्र.9403078763*

MCED उपकेंद्र हिंगणा रोड नागपूर येथे दिनांक 12/12/2023 रोजी मा. सुरेश लोंढे सहसंचालक उद्योग विभाग मंत्रालय मुंबई तथा माजी कार
+2
MCED उपकेंद्र हिंगणा रोड नागपूर येथे दिनांक 12/12/2023 रोजी मा. सुरेश लोंढे सहसंचालक उद्योग विभाग मंत्रालय मुंबई तथा माजी कार्यकारी संचालक MCED व श्री. स्वनील आधिकारी SICOM मैत्री मुंबई यांची MCED Sub Centre हिंगणा रोड नागपूर यांची भेट व मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम नीवशी उद्योजकता विकास कार्यक्रम प्रशिक्षण कार्यक्रमाला भेट देऊन मार्गदर्शन केले यावेळी फेकल्टी श्री. वीजय सिंग बैस माजी जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक BOI नागपूर, श्री. हेमंत वाघमारे केंद्र प्रमुख MCED उपकेंद्र व सौ. कलावती खैरे विभागीय लेखा यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले यावेळी उपकेंद्र येथील श्री. पंकज ठाकरे प्रकल्प समन्वयक श्री. के. पी. टाकले श्री. नीलेश सौ. स्वाती सौ. सुषमा कु. नेहा सौ. स्वाती सौ. नीलिमा कु. अश्वर्य सौ. संध्या हजर होते सर्वाचा परिचय करून दिला व मा. श्री .लोंढे से यांनी MCED च्या प्रशिक्षण कार्यक्रम कसे उत्कृष्ट करता यावर मार्गदर्शन केली ...

महा 60 उद्योग संचानलय मुंबई कार्यक्रमाचे जिल्हा उद्योग केंद्र नागपूर द्वारे जी. एच .रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनियरिंग हिंगणा रोड नागपूर येथे दिनांक 12/12/2023 रोजी आयोजन या कार्यक्रम करीता मा. कार्यक्रमाचे उदघाटन डॉ. सचिन उंटवाले संचालक रायसोनी कॉलेज श्री. एस. एस. मुद्दामवार महाव्यवस्थापक जिल्हा उद्योग केंद्र नागपूर, श्री. संतोष राव मोरे AGM SIDBI नागपूर डॉ. अरस्पूरे सूर्योदय प्राचार्य कॉलेज ,श्री. वरून पराशर रीजनल डाइरेक्ट XED, श्री. संदेश कांबळे मेनेजर XED, Startup उद्योजक श्री. रोहन देशपांडे श्री. आयुश गायकवाड श्री.योगेश नीम्बुल्कर श्री. विकास औटे श्री. तुषार आठवले महाव्यवस्थापक जिल्हा उद्योग केंद्र गडचिरोली श्री. अनिल पाटील व्यवस्थापक श्री. डी. एम. चौरंगडे यांनी मार्गदर्शन केले तर या कार्यक्रमाचे संचालन श्री. हेमंत वाघमारे केंद्र प्रमुख MCED उपकेंद्र हिंगणा रोड नागपूर यांनी केले यावेळी श्री. श्रीकांत कुलकर्णी प्रकल्प आधिकारी MCED सौ. वैशाली पाबडे सौ. अर्चना वनकर सौ. काळे कु. शिवानी गायकवाड जिल्हा कार्यक्रम समन्वयक श्री. वैभव टाकले, नीलेश, सुषमा, नेहा ....हजर होते या कार्यक्रमामधे 110 लाभार्थी हजर होते..

आज दिनांक 5/12/2023 ला नीवाशी उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रम मार्गदर्शन ना करीता मा .संजय थूल (आय. आर .एस) सहायक आयुक्त
आज दिनांक 5/12/2023 ला नीवाशी उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रम मार्गदर्शन ना करीता मा .संजय थूल (आय. आर .एस) सहायक आयुक्त CGST भारत सरकार व राजू गायकवाड SGST महाराष्ट्र शासन यांनी Taxation वर प्रशिक्षणाथीं ना मार्गदर्शन केले ...

🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔 *ॐ आद्यन्तरहिते देवि, आद्यशक्ति महेश्वरी ।* *योगजे योग सम्भूते, महालक्ष्मी नमोस्तुते ।।* ✍️ हम भारतीय प्रत्येक शुभ/अच्छे/धार्मिक कार्य के शुभारम्भ पर 🪔दीपक प्रज्ज्वलित करते हैं । ✍️ जलता हुआ 🪔दीपक, प्रकाश/ज्ञान/सकारात्मकता का संदेश देता है । ✍️ अंधकार/नकारात्मकता तभी तक आस्तित्व में है जब तक प्रकाश/ज्ञान नहीं है । ✍️ अमावस की रात सबसे अंधकार/अंधेरे वाली रात होती है इसीलिए इस दिन दीपावली मनाई जाती है । ✍️ दीपावली में प्रज्ज्वलित किये गए अनगिनत 🪔 दीपक सन्देश देते हैं कि अंधकार/अज्ञान/नकारात्मकता को हराया/हटाया जा सकता है । ✍️ बस एक 🪔दीपक अपने मन, बुद्धि, और चित्त में जलाना/प्रकाशित करना होगा । *आज दिनांक 12 नवंबर, 2023 रविवार एवं महापर्व दीपावली की पावन मंगल बेला में, मन, बुद्धि और चित्त मे विद्यमान सद्बुद्धि रूपी 🪔 दीपक को सदैव प्रज्वलित रखने से स्वयं को संकल्पित एवम आपको भी प्रेरित करते हुए, आपको मेरा "राम-राम"।* 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼 *दीपोत्सव/दीपमाला/दीपावली महापर्व पर आपको एवम आपके परिवार को हार्दिक बधाइयाँ तथा सुखमय, निरोगमय एवम आनन्दमय जीवन की हार्दिक शुभकामनाएं ।* 🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔 *आलोक मिश्रा एवं परिवार*