en
Feedback
Maharashtra Green Army| वनरक्षक 2026

Maharashtra Green Army| वनरक्षक 2026

Open in Telegram

🌿 Maharashtra Green Army 🎯 Vanrakshak Bharti 2026 Preparation 📚 Booklist | Strategy | Test Series 🔥 Daily Practice + Updates

Show more
4 783
Subscribers
-224 hours
-77 days
-5430 days

Data loading in progress...

Attracting Subscribers
September '26
September '26
+6
in 0 channels
August '26
+45
in 0 channels
Get PRO
July '26
+136
in 0 channels
Get PRO
June '26
+63
in 0 channels
Get PRO
May '26
+189
in 0 channels
Get PRO
April '26
+215
in 0 channels
Get PRO
March '26
+334
in 0 channels
Get PRO
February '26
+1
in 1 channels
Get PRO
January '26
+128
in 0 channels
Get PRO
December '25
+103
in 0 channels
Get PRO
November '25
+250
in 0 channels
Get PRO
October '25
+40
in 0 channels
Get PRO
September '25
+97
in 0 channels
Get PRO
August '25
+301
in 0 channels
Get PRO
July '25
+107
in 0 channels
Get PRO
June '25
+34
in 0 channels
Get PRO
May '25
+62
in 0 channels
Get PRO
April '25
+298
in 0 channels
Get PRO
March '25
+385
in 0 channels
Get PRO
February '25
+202
in 0 channels
Get PRO
January '25
+178
in 1 channels
Get PRO
December '24
+142
in 0 channels
Get PRO
November '24
+30
in 0 channels
Get PRO
October '24
+89
in 0 channels
Get PRO
September '24
+137
in 0 channels
Get PRO
August '24
+79
in 0 channels
Get PRO
July '24
+84
in 0 channels
Get PRO
June '24
+64
in 0 channels
Get PRO
May '24
+27
in 0 channels
Get PRO
April '24
+32
in 1 channels
Get PRO
March '24
+379
in 1 channels
Get PRO
February '24
+2 419
in 2 channels
Date
Subscriber Growth
Mentions
Channels
09 September0
08 September0
07 September0
06 September+2
05 September0
04 September0
03 September+3
02 September+1
01 September0
Channel Posts
पोलीस भरती २०२६-२७ बैठक 👉पोलीस भरतीचे वार्षिक वेळापत्रक जाहीर करण्याबाबत सकारात्मक चर्चा; जानेवारी–मार्च दरम्यान अंदाजित वेळ
पोलीस भरती २०२६-२७ बैठक 👉पोलीस भरतीचे वार्षिक वेळापत्रक जाहीर करण्याबाबत सकारात्मक चर्चा; जानेवारी–मार्च दरम्यान अंदाजित वेळापत्रक प्रसिद्ध होण्याची शक्यता. 👉 ३० जून २०२६ पर्यंत ८,९७० रिक्त पदे उपलब्ध; जागांमध्ये आणखी वाढ अपेक्षित. 👉 होमगार्ड जवानांना ५ वर्षांची वयोमर्यादा सवलत देण्याबाबत सकारात्मक भूमिका. 👉 कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर पोलीस भरती लवकर घेण्याचे संकेत. 👉 DPSI/PSI बाबत महत्त्वाचे निर्णय : • किरकोळ शिक्षेमुळे परीक्षा देण्यास होणारी अडचण दूर करण्यासाठी कार्यवाही. • DPSI परीक्षा ३ वर्षे न झाल्याने One Time Age Relaxation देण्याचे निर्देश. • DPSI 2026 च्या ९२ जागांमध्ये वाढ करण्याबाबत चर्चा. 👉 गृहराज्यमंत्री योगेश कदम, ADGP कृष्णप्रकाश आणि आ. बच्चू कडू यांच्यात सकारात्मक चर्चा; लवकरच अधिकृत निर्णय अपेक्षित.

2
*तयारीत राहायचं पोलीस भरती लवकरच येणार आहे. अभ्यास केला नसेल तर आत्ता पासून सुरुवात करा अभ्यास आणि ग्राउंड ला. आणि भरती येणार
*तयारीत राहायचं पोलीस भरती लवकरच येणार आहे. अभ्यास केला नसेल तर आत्ता पासून सुरुवात करा अभ्यास आणि ग्राउंड ला. आणि भरती येणार नाही या वरती बसू नका भरती फिक्स येणार आहे 100%.*
1 025
3
No text...
1 088
4
*▶️ कोतवाल भरती 2026* ✅ एकूण जागा - 2912 ✅ फॉर्म भरणे सुरू - 18/10/2026 ✅ परीक्षा दिनांक - 11/11/2026 ✅ नियुक्तीपत्र - 28/11/
*▶️ कोतवाल भरती 2026* ✅ एकूण जागा - 2912 ✅ फॉर्म भरणे सुरू - 18/10/2026 ✅ परीक्षा दिनांक - 11/11/2026 ✅ नियुक्तीपत्र - 28/11/2026
1 314
5
सर्व शासकीय विभागामधील रिक्त पदांची भरती प्रक्रिया सहा महिन्याच्या आत करा. - देवेंद्र फडणवीस (महाराष्ट्र - मुख्यमंत्री, गृहमं
सर्व शासकीय विभागामधील रिक्त पदांची भरती प्रक्रिया सहा महिन्याच्या आत करा. - देवेंद्र फडणवीस (महाराष्ट्र - मुख्यमंत्री, गृहमंत्री)👍👍👍
1 244
6
*भारतीय डाक विभागात GDS पदांच्या 23,757 जागांसाठी मेगाभरती* *शैक्षणिक पात्रता :* 10वी उत्तीर्ण, संगणकाचे ज्ञान & सायकलिंगचे ज्ञान *वयाची अट :* 21 सप्टेंबर 2026 रोजी 18 ते 40 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट] *नोकरी ठिकाण :* संपूर्ण भारत *Fee* : General/OBC/EWS: ₹100/- [SC/ST/PWD/Transwomen/महिला: फी नाही] *Online एक-वेळ नोंदणी करण्याची तारीख :* 31 ऑगस्ट ते 19 सप्टेंबर 2026 *Online अर्ज करण्याची शेवटची तारीख :* 02 ते 21 सप्टेंबर 2026 (05:00 PM) *अर्ज संपादित (Edit) करण्याची तारीख :* 23 ते 24 सप्टेंबर 2026 *Apply Link :* https://indiapost.gov.in/gdsonlineengagement
1 431
7
अग्निवीरांना महाराष्ट्र शासन सेवेत संधी ✨+2
अग्निवीरांना महाराष्ट्र शासन सेवेत संधी ✨
2 084
8
♦️शिक्षक भरती : 13 हजार जणांची निवड यादी जाहीर..
♦️शिक्षक भरती : 13 हजार जणांची निवड यादी जाहीर..
1 729
9
🔥 वनरक्षक भरती २०२६ | एक गोष्ट लक्षात ठेवा! 🌳 MPSC असो… वन विभाग असो… परीक्षेची पद्धत बदलली तरी तुमची मेहनत वाया जात नाही! 💯 आज सोशल मीडियावर वेगवेगळ्या बातम्या, GR, राजपत्र आणि अफवा पाहून अनेक विद्यार्थी गोंधळले आहेत. पण लक्षात ठेवा 👇 ❌ अफवांवर वेळ घालवू नका ❌ “भरती कधी येणार?” याच विचारात दिवस वाया घालवू नका ❌ प्रत्येक WhatsApp/Telegram अपडेटला सत्य समजू नका ✅ अधिकृत निर्णयाची वाट पाहा ✅ दररोज अभ्यास करा ✅ GK + मराठी + इंग्रजी + बुद्धिमत्ता + गणित मजबूत करा ✅ शारीरिक तयारीही सुरू ठेवा कारण… 🌿 **भरतीची तारीख तुमच्या हातात नाही, पण आज किती अभ्यास करायचा हे पूर्णपणे तुमच्या हातात आहे!** 🔥 आजचा अभ्यास = उद्याची संधी. **थांबायचं नाही. गोंधळायचं नाही. फक्त तयारी करायची! 💪🌳** — Maharashtra Green Army 💚 #वनरक्षकभरती2026 #VanrakshakBharti2026 #MaharashtraGreenArmy #MGA #वनरक्षक #MPSC #ForestGuard #स्पर्धापरीक्षा
2 266
10
🔥 वनरक्षक भरती २०२६ | एक गोष्ट लक्षात ठेवा! 🌳MPSC असो… वन विभाग असो…परीक ्षेची पद्धत बदलली तरी तुमची मेहनत वाया जात नाही! 💯आज सोशल मीडियावर वेगवेगळ्या बातम्या, GR, राजपत्र आणि अफवा पाहून अनेक विद्यार्थी गोंधळले आहेत.पण लक्षा त ठेवा 👇❌ अफवांव र वेळ घालवू नका❌ “भरती कधी येणार?” याच विचारात दिवस वाया घालवू नका❌ प्रत्य ेक WhatsApp/Telegram अपडेटला सत्य समजू नका✅ अधिकृत निर्णयाची वाट पाहा✅ दररोज अभ्य ास करा✅ GK + मराठी + इ ंग्रजी + बुद्धिमत्ता + गणित मजबूत करा✅ शारीरिक तयारीही सु रू ठेवाकारण…🌿 भरतीची तारीख तुम च्या हातात नाही,पण आज किती अभ्यास करायचा ह े पूर्णपणे तुमच्या हातात आहे!🔥 आजचा अभ्यास = उद्याची संध ी.थांबायचं नाही. गोंधळायचं नाही.फक ्त तयारी करायची! 💪🌳— Maharasht ra Green Army 💚#वनरक्षकभ रती2026 #VanrakshakBharti2026 # MaharashtraGreenArmy #MGA #वनरक्षक #MPSC #ForestGuard #स्पर्धापरीक्षा
1
11
No text...
2 801
12
31 हजार शिक्षक भरती
31 हजार शिक्षक भरती
2 427
13
✅रेल्वे ग्रुप -डी हॉलतिकीट. ✅ लिंक : https://rrb.digialm.com/EForms/configuredHtml/33128/101714/login.html
1 888
14
भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने 🇮🇳 सर्व विद्यार्थ्यांसाठी मोफत स्वातंत्र्य दिन विशेष 🎯सराव टेस्ट लिंक🎯 https://www.rayvila.com/g.php/250806204338 https://www.rayvila.com/g.php/250806204338 वरील लिंक वर क्लिक करून 100 गुणांची सामान्य ज्ञान टेस्ट सिरीज सोडवा👍
2 499
15
🇮🇳 स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 🇮🇳 स्वातंत्र्य हे केवळ आपल्या इतिहासाचं गौरवपान नाही, तर देशाच्या प्रगतीसाठी आपल
🇮🇳 स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 🇮🇳 स्वातंत्र्य हे केवळ आपल्या इतिहासाचं गौरवपान नाही, तर देशाच्या प्रगतीसाठी आपली जबाबदारी आणि कर्तव्याची जाणीव आहे. या स्वातंत्र्यदिनी आपल्या भारतभूमीच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या सर्व वीरांना मनःपूर्वक अभिवादन. 🙏 निसर्ग, वन्यजीव आणि देशाच्या भविष्यासाठी आपण प्रत्येकाने आपलं योगदान देऊया. 🌿🇮🇳 **जय हिंद! 🇮🇳 वंदे मातरम्! 🇮🇳** Maharashtra Green Army 🌿
2 423
16
जागतिक आदिवासी दिनानिमित्त सर्व आदिवासी बांधवांना हार्दिक शुभेच्छा☘
जागतिक आदिवासी दिनानिमित्त सर्व आदिवासी बांधवांना हार्दिक शुभेच्छा☘
2 491
17
✅भंडारा पोलीस रिक्त पदे
✅भंडारा पोलीस रिक्त पदे
2 539
18
राज्य पोलीस दलात 28734 पदे रिक्त
राज्य पोलीस दलात 28734 पदे रिक्त
2 692
19
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ 21) जुलै 2026 मध्ये नीती आयोगाचे नवीन CEO म्हणून कोणाची नियुक्ती झाली? A) अमिताभ कांत B) अनुराग जैन ✅ C) बी. व्ही. आर. सुब्रह्मण्यम D) राजीव कुमार उत्तर : B) अनुराग जैन ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ 22) भारताने जुलै 2026 मध्ये 16 व्या BRICS आरोग्य मंत्र्यांच्या बैठकीचे आयोजन कुठे केले? A) मुंबई B) नवी दिल्ली C) चंदीगड ✅ D) हैदराबाद उत्तर : C) चंदीगड ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ 23) भारतीय रेल्वेने जुलै 2026 पर्यंत किती टक्के मार्गांचे विद्युतीकरण पूर्ण केल्याची नोंद केली? A) 95% B) 97% C) 99.6% ✅ D) 100% उत्तर : C) 99.6% ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ 24) HAL ने हेलिकॉप्टर इंजिन सहकार्यासाठी कोणत्या कंपनीसोबत करार केला? A) Rolls-Royce B) Boeing C) Safran ✅ D) Airbus उत्तर : C) Safran ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ 25) भारताने जुलै 2026 मध्ये कोणत्या देशाला 4.5 टन वैद्यकीय मदत पाठवली? A) नेपाळ B) केनिया ✅ C) श्रीलंका D) भूतान उत्तर : B) केनिया ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ 26) भारतात आयकर दिन (Income Tax Day) कधी साजरा केला जातो? A) 22 जुलै B) 23 जुलै C) 24 जुलै ✅ D) 25 जुलै उत्तर : C) 24 जुलै ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ 27) जुलै 2026 मध्ये FIDE चे अंतरिम अध्यक्ष कोण झाले? A) मॅग्नस कार्लसन B) विश्वनाथन आनंद ✅ C) डी. गुकेश D) अर्कादी द्वोर्कोविच उत्तर : B) विश्वनाथन आनंद ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ 28) भारताने कोणत्या देशासोबत हेलिकॉप्टर इंजिन सहकार्य वाढवले? A) जपान B) फ्रान्स ✅ C) अमेरिका D) रशिया उत्तर : B) फ्रान्स ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ 29) BRICS Health Ministers Meeting चे हे कोणते अधिवेशन होते? A) 14 वे B) 15 वे C) 16 वे ✅ D) 17 वे उत्तर : C) 16 वे ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ 30) भारतीय रेल्वेच्या विद्युतीकरणाचा मुख्य उद्देश कोणता? A) डिझेल वापर वाढवणे B) इंधन आयात वाढवणे C) हरित व कार्यक्षम रेल्वे व्यवस्था निर्माण करणे ✅ D) खासगीकरण उत्तर : C) हरित व कार्यक्षम रेल्वे व्यवस्था निर्माण करणे ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
2 586
20
📚 जुलै 2026 चालू घडामोडी (Part-1) ━━━━━━━━━━━━━━━━━━ 1) आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष (International Year of Cooperatives) म्हणून कोणते वर्ष घोषित करण्यात आले आहे? A) 2024 B) 2025 ✅ C) 2026 D) 2027 उत्तर : B) 2025 ━━━━━━━━━━━━━━━━━━ 2) राष्ट्रीय डॉक्टर दिन (National Doctors' Day) भारतात कधी साजरा केला जातो? A) 30 जून B) 1 जुलै ✅ C) 2 जुलै D) 5 जुलै उत्तर : B) 1 जुलै ━━━━━━━━━━━━━━━━━━ 3) सनदी लेखापाल दिन (Chartered Accountants' Day) भारतात कधी साजरा केला जातो? A) 30 जून B) 1 जुलै ✅ C) 4 जुलै D) 10 जुलै उत्तर : B) 1 जुलै ━━━━━━━━━━━━━━━━━━ 4) वस्तू व सेवा कर (GST) भारतात कोणत्या वर्षी लागू झाला? A) 2016 B) 2017 ✅ C) 2018 D) 2019 उत्तर : B) 2017 ━━━━━━━━━━━━━━━━━━ 5) जागतिक क्रीडा पत्रकार दिन (World Sports Journalists Day) कधी साजरा केला जातो? A) 1 जुलै B) 2 जुलै ✅ C) 3 जुलै D) 5 जुलै उत्तर : B) 2 जुलै ━━━━━━━━━━━━━━━━━━ 6) जागतिक UFO दिन (World UFO Day) कधी साजरा केला जातो? A) 1 जुलै B) 2 जुलै ✅ C) 4 जुलै D) 7 जुलै उत्तर : B) 2 जुलै ━━━━━━━━━━━━━━━━━━ 7) जागतिक लोकसंख्या दिन (World Population Day) कधी साजरा केला जातो? A) 10 जुलै B) 11 जुलै ✅ C) 12 जुलै D) 15 जुलै उत्तर : B) 11 जुलै ━━━━━━━━━━━━━━━━━━ 8) जागतिक युवक कौशल्य दिन (World Youth Skills Day) कधी साजरा केला जातो? A) 12 जुलै B) 15 जुलै ✅ C) 18 जुलै D) 20 जुलै उत्तर : B) 15 जुलै ━━━━━━━━━━━━━━━━━━ 9) नेल्सन मंडेला आंतरराष्ट्रीय दिन कधी साजरा केला जातो? A) 16 जुलै B) 18 जुलै ✅ C) 20 जुलै D) 22 जुलै उत्तर : B) 18 जुलै ━━━━━━━━━━━━━━━━━━ 10) जागतिक बुद्धिबळ दिन (World Chess Day) कधी साजरा केला जातो? A) 18 जुलै B) 20 जुलै ✅ C) 21 जुलै D) 25 जुलै उत्तर : B) 20 जुलै ━━━━━━━━━━━━━━━━━━ 11) राष्ट्रीय ध्वज दिन (भारताचा तिरंगा स्वीकार) कोणत्या दिवशी साजरा केला जातो? A) 20 जुलै B) 22 जुलै ✅ C) 23 जुलै D) 26 जुलै उत्तर : B) 22 जुलै ━━━━━━━━━━━━━━━━━━ 12) कारगिल विजय दिवस कधी साजरा केला जातो? A) 24 जुलै B) 25 जुलै C) 26 जुलै ✅ D) 27 जुलै उत्तर : C) 26 जुलै ━━━━━━━━━━━━━━━━━━ 13) जागतिक निसर्ग संवर्धन दिन (World Nature Conservation Day) कधी साजरा केला जातो? A) 26 जुलै B) 28 जुलै ✅ C) 29 जुलै D) 31 जुलै उत्तर : B) 28 जुलै ━━━━━━━━━━━━━━━━━━ 14) जागतिक हेपेटायटिस दिन कधी साजरा केला जातो? A) 27 जुलै B) 28 जुलै ✅ C) 29 जुलै D) 30 जुलै उत्तर : B) 28 जुलै ━━━━━━━━━━━━━━━━━━ 15) जागतिक वाघ दिन (Global Tiger Day) कधी साजरा केला जातो? A) 28 जुलै B) 29 जुलै ✅ C) 30 जुलै D) 31 जुलै उत्तर : B) 29 जुलै ━━━━━━━━━━━━━━━━━━ 16) जागतिक मानव तस्करीविरोधी दिन (World Day Against Trafficking in Persons) कधी साजरा केला जातो? A) 29 जुलै B) 30 जुलै ✅ C) 31 जुलै D) 1 ऑगस्ट उत्तर : B) 30 जुलै ━━━━━━━━━━━━━━━━━━ 17) जागतिक मैत्री दिन (UN International Day of Friendship) कधी साजरा केला जातो? A) 29 जुलै B) 30 जुलै ✅ C) 31 जुलै D) 3 ऑगस्ट उत्तर : B) 30 जुलै ━━━━━━━━━━━━━━━━━━ 18) जागतिक रेंजर्स दिन (World Rangers Day) कधी साजरा केला जातो? A) 29 जुलै B) 30 जुलै C) 31 जुलै ✅ D) 1 ऑगस्ट उत्तर : C) 31 जुलै ━━━━━━━━━━━━━━━━━━ 19) भारताचा GST Day कधी साजरा केला जातो? A) 30 जून B) 1 जुलै ✅ C) 2 जुलै D) 5 जुलै उत्तर : B) 1 जुलै ━━━━━━━━━━━━━━━━━━ 20) कारगिल युद्ध कोणत्या वर्षी झाले? A) 1998 B) 1999 ✅ C) 2000 D) 2001 उत्तर : B) 1999 ━━━━━━━━━━━━━━━━━━
1 904