en
Feedback
⏳MPSC History

⏳MPSC History

Closed channel

✅अवघड वाटणारा विषय इतिहास सोप्या आणि सरळ भाषेत समजून घ्या..आणि आयोगाच्या दर्जाच्या प्रश्नांचा सराव करून हमखास मार्क मिळवा..

Show more
652
Subscribers
No data24 hours
No data7 days
No data30 days
Posts Archive
Que) .... ही नदी वितस्ता नावाने प्राचीन काळी ओळखली जाई 1. झेलम 2. रावी 3. चिनाब 4. बियास Ans 1 झेलम - Greek हायडास्पीझ काश्मिरी - वेथ उगम - वूलर सरोवर जवळ संगम - त्रिम्मु(pak)चिनाब ला मिळते Join @MPSC_WARRIOR

Q 352) 26 जुलै 1927 रोजी... येथे आंबेडकरांनी अंबादेवी मंदिर प्रवेश सत्याग्रह केला? 1. मुंबई 2. नागपुर 3. अमरावती 4. नाशिक

351) महाराष्ट्र राज्यातील सांगली जिल्ह्यातील कोणत्या शहरात बनवलेल्या सतार आणि तानपुरा वाद्यांना GI टॅग प्राप्त झाला आहे? (A) मिरज (B) तासगाव (C) वाळवा (D) जत

350) डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृतीचे दहन कोठे केले? 1.मुंबई 2.महाड 3.नागपुर 4.येवले

Q 235) १८५१ मध्ये स्थापन झालेल्या ब्रिटिश इंडियन असोसिएशनचे खालीलपैकी कोण अध्यक्ष होते? A.राधाकांत देब B. देबेंद्रनाथ टागोर C.प्रसन्न कुमार D.द्वारकानाथ टागोर Ans A [राधाकांत देब] Join @MPSC_HistoryMCQ

✅Most important Oneliner bits https://youtu.be/GSRSVGIYZJA

Q 234) कोल्हापुरातील छत्रपती शाहू संग्रहालयाचे वास्तुविशारद कोणी डिझाईन केले A) चार्ल्स मॅन B) जॉन रॉबर्ट C) स्टीव्ह मॅन D) वरीलपैकी एकही नाही

Q.223)खालीलपैकी कोण वाकाटक राजवंशाचे संस्थापक होते? 1. विंध्यशक्ती 2. शिवस्वती 3. कान्हा 4. प्रवरसेन - पहिला

🚨TCS Question paper🚨 ✅TCS चे हे Que सोडवून बघा किती योग्य येतात व evaluation करा ✅TCS ने सरळसेवा exam मधे विचारलेले Questions with analysis https://youtu.be/jOTslH2oUCU

🚨TCS Pattern PYQ 🚨 (Mhada, जलसंपदा,TAIT,RRB इ. exam PYQ) Que )कोणता वेद ब्रह्मवेद म्हणून ओळखला जातो ? Que ) वेदांचा कोणता भाग जटील शब्दांच्या स्पष्टीकरणासाठी आणि अर्थासाठी ओळखला जातो Que )कोणता वेद रोगांचे उपचारांबद्दल माहिती देतो ? Que ) प्राचीन भारतीय इतिहासात कोणते राज्य कामरूप म्हणून ओळखले जात होते ? Que )रावी नदीचे ऋग्वेदिक नाव काय आहे ? Que)भगवान भगवान महावीरांच्या शिकवण समावेश असलेले जैन साहित्य ....म्हणून ओळखले जाते Que) वर्धमान महावीर यांचा जन्म कोठे झाला होता Que) जैन धर्मातील पहिले तीर्थंकर ऋषभनाथ यांचा जन्म येथे झाला (म्हाडा 2022) Que) त्रिपिटक चा अर्थ काय Que) खालीलपैकी कोणी तत्त्वार्थसूत्र लिहिले Que बौद्ध महाविहार असलेल्या उदंतपुरी विश्वविद्यालयास कोणी राजश्रय दिला होता . https://youtu.be/jOTslH2oUCU

Que 200) महाराजाधीराजा म्हणून ओळखले जाणारे पहिले गुप्त शासक कोण? [A] सुमद्रगुप्त [B] कुमारगुप्त [C] स्कंदगुप्त [D] चंद्रगुप्त पहिला Ans D [चंद्रगुप्त पहिला] Join @talathiBharati_TCS

His 112) कोणत्या मुगल सम्राटाला " आलमगीर" असेही म्हटले जाते? A. बाबर B. जहांगीर C. हुमायून D. औरंगजेब Ans D Join @IndianHistory_MCQ Join @talathiBharati_TCS

His 111)आर्य समाज संदर्भात अयोग्य विधान ओळखा अ) स्वामी दयानंद सरस्वती यांनी सुरत येथे 1875 ला आर्य समाजाची स्थापना केली. ब) मोक्ष प्राप्तीसाठी नियती ऐवजी कर्मावर भर द्यावा ही आर्य समाजाची शिकवण होती. क) सत्यार्थ प्रकाश हा आर्य समाजाचा महत्त्वाचा ग्रंथ होता. ड) यापैकी नाही. Ans अ Join @MPSC_HistoryNotes

His 110) अस्पृश्यांना लष्करात व पोलिसात नोकऱ्या मिळाव्यात अशी मागणी सासवडच्या सभेत ....यांनी केली होती 1) शिवबा कांबळे 2) गोपालबाबा वलंगकर 3) रा. सु. गवई 4) राजर्षी शाहू महाराज Ans 1 More Que @Adhikaree_MPSC Join @MPSC_HistoryNotes

Repost from Mpsc Quiz time🌈
सविनय कायदेभंग चळवळी दरम्यान गांधीजीच्या अटकेनंतर देशभर वातावरण तप्त झाले. परिस्थिती आटोक्यात आणण्याकरिता देशातील फक्त एकाच शहरात लष्करी कायदा लागू करण्यात आला होता. हे शहर कोणते?
Anonymous voting

His 109)..... स्त्रीधर्म नावाचे मासिक या महिलांसाठीच्या .... या संघटनेद्वारे चालवले जात होते 1. भारत स्त्री महामंडळ 2.वुमन्स इंडिया असोसिएशन 3.राष्ट्र सेविका समिती 4. अखिल भारतीय महिला परिषद Ans 2 Join @MPSC_HistoryNotes

His 108) 1893 ....च्या येथील सत्यशोधक परिषदेच्या अध्यक्षा सावित्रीबाई होत्या? 1. जेजुरी 2. तळेगाव 3. सासवड 4. माणगाव Ans 3 For more questions @MPSC_HistoryNotes